पान:बाळमित्र भाग २.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. पाळ्या खालून, त्वां कसें लोटत लोटत चालावें, आणि ठिकावें! म्यां तुला मांडीवर घेतले ह्मणजे माझ हात तोंड त्वां हंगावें ! मज संगती खेळावें! आता तू माझे हातीं परतून जर नाही लागलीस तर मी किती झुरूं लागेन ! म्यां कधी गमावली नसती, पण तो विसरभोळा विन्या- - - प्रवेश २, गंगा आणि विनायक. विना- (हे ऐकतांच आंत येऊन ) वाहावागे, माझें - नांव घेतीस १ गंगा- तुझ्या वांचून कोणाचे घेऊं ? तूं असा हट्टी पा- हिलास ! माझे राजसेस बाहेर नेले नसते तर ती कधी गमावली नसती. - विना०- होय ताई, जशी तुला खंती वाटती तशी म- लाही वाटती, पण आतां गमावली त्याला काय करावें १ गंगा- भाऊराया, नेऊं नको ह्मणून म्यां तुला सां- "गितलें नाहीं बरें ? पण तूं कुठला ऐकायाचा. तो तुझे बरोबर नसली तर तुला एक पाऊलभर दे- खील चालवत नाही. विना.- बाहेर तिचे चालण्याचे चपळाईमुळे मी को- णीकडे जातों व कसा चालतों ह्याचे भान देखील