पान:बाळमित्र भाग २.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक लहान हरणी, जिचें नांव यमुना. नाटक दोन अंकी. पात्रे. गोपाळा रामराव, ........... कोणी एक देसाई. विनायक,.............. रामरावाचा मुलगा. गंगा, ... • . . . . . . रामरावाची मुलगी. लक्ष्मण, ....... विनायकाचे स्नेही. स्थळ रामरावाची खोली.. प्रवेश, गंगा. गंगा- (विलाप करीत ह्मणते ) अहा. माझे राजसे यमने, तूं अंमळ माझे जवळ नसलीस तर तुजवा- चून कसें चैन पडेल १ तुझे गुण मी काय वर्णां ! माझे खेळण्याचे वेळेस ह्या पलंगावरचे गादीवर त्वा गरीबा सारखें उगीच बसावे, आणि उठलीस ह्मण- जे मला किती आनंद व्हावा! मान वरती करून शेपूट हालवीत हालवीत छपर पलंगा खालून, चो-