पान:बालहक्क (Balhakk).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रश्न ९. प्रशिक्षण कार्यशाळेचे महत्व सांगा?
उत्तर: जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंमलबजावणी संदर्भात वेळोवेळी कार्यशाळा घेऊन समितीचे सदस्यांना मार्गदर्शन करते. सदरच्या कार्यशाळांना उपस्थित रहाणे सर्व सदस्यांना बंधनकारक आहे.