पान:बालबोध मेवा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. - 2 093 सन १८९2] बालबोधमेवा. चिनी लोकांचे नवे वर्ष. असे संभावित लोक दोन चंद्र होई तोपर्यंत असेच ख्या- लीखुशालींत दिवस घालवितात. साधारण प्रतीच्या ज्यानुएरी महिन्यांत ज्या दिवशी चंद्राची बारीक लोकांचा सरासरी एक चंद्र तरी तशा कामांत जाईल. कोर दिसू लागते तो दिवस चिनी लोकांत मोठा सणाचा जे केवळ मोलमजुरी करणारे असतात ते आठ दाहा मानलेला आहे. त्या दिवसापासून त्यांच्या नव्या दिवस तरी त्या कामांत घालवितील. या सणाच्या दि. वर्षास आरंभ होतो. ते लोक चांद्रमानावरून दिवस वसांमध्ये सर्व लोकांचा पोषाक उंची असतो. जर मोजतात. ज्या दिवशी चंद्राची कोर दिसते तो त्यांच्या कोणांजवळ चांगलींशी वस्त्रप्रावरणे नसली तर ती महिन्याचा प्रथम दिवस. याप्रमाणे त्यांच्या वर्षांत मुद्दाम भाड्याने आणितात व सण संपल्यावर ती परत तेरा महिने आहेत, आणि एकेका महिन्याला पहिला करतात. मोलमजुरी करणाराच्या आंगावर तर नेह- चंद्र, दुसरा चंद्र, अशी नावे आहेत. वास्तविक मटले मी जाडीभरडी पांघुरणे असावयाची, परंतु तो देखील तर त्यांचे बाराच महिने आहेत. कारण पांचवा चंद्र ह्या सणाकरतां अगोदर बरेच दिवसांपासून थोडीबहुत सरल्यावर साहावा महिना न मोजतां सातव्याला साहावा, पुंजी जमवून, श्रीमंत लोकांप्रमाणे रेशमी पोषाकाचा आठव्याला सातवा याप्रमाणे धरून तेराव्या महिन्याला थाट उडवितो. पण त्याच्या बोलण्याचालण्यावरून बारावा चंद्र ह्मणतात. पहिला चंद्र झटला ह्मणजे व हावभावावरून कावळ्य मोराची पिसे लावल्याप्रमाणे सर्वांत मोठा सण. त्या वेळेस सर्व लोक आपापले तेव्हांच त्याचे बिंग बाहेर पडते, आणि हे राजश्री को- कामधंदे बंद करून आनंदांत व मौजेत वेळ घालवि- णत्या प्रतींतले आहेत हे लागलीच समजून येते. तात. आणि हा क्रम बादशाहापासून तर अति गरीब त्याचप्रमाणे 'खाण्यास काळ आणि भुईस भार' असले स्थितीतल्या लोकांपर्यंत चालू असतो. त्या दिवशी चिनी पुष्कळ रिकामटेकडे लोक नानाप्रकारची रंगीबेरंगी लोक अतोनात फटाकडे सोडतात. पण या संबंधाने वस्त्रे लेऊन रस्त्यांत उगीच इकडे तिकडे हिंडत अस- त्यांचा समज इतर सुधारलेल्या लोकांपेक्षां फार निराळा तात. नौकर लोक व पट्टेवाले हातांत लालभडक आहे. अमेरिकेतील लोक फक्त दारूचा आवाज रुमालाने झांकलेल्या भेटी घेऊन मोठ्या लगबगीने ऐकण्याकरतां व तिचे तेज पाहण्याकरतांच दारू उड इकडून तिकडे चाललेले दृष्टीस पडतात. सणाचा वितात. परंतु चिनी लोक दारूच्या आवाजाने भूते रंग मटला ह्मणजे तांबडा असा चिनी लोकांचा समज भिऊन पळून जातात असे समजून ती उडवितात. आहे. जेव्हां स्नेही मंडळीच्या गांठी पडतात तेव्हां असे जर आहे तर मग साधारण फटाकड्यांमध्ये मोठ्या ते एकमेकांपुढे फार लवून चिनचिन (नमस्कार ) कर- बाराचे फटाकडे मिसळून त्यांचा एकदम कडक- तात. एक मनुष्य खालीं लवला की दुसरा त्याच्याही- डाट करून द्यावा ह्मणजे ती भूते ताबडतोब निघून पेक्षा जमिनीपर्यंत खाली वाकून नमस्कार करतो. जातील. असो. सारांश ह्या सणांत जिकडे तिकडे मित्रमंडळीमध्ये चि- फटाकड्यांचा कडकडाट चालला असता त्यांत नचिन ह्या उच्चाराचा ध्वनि चाललेला असतो. मोठमोठ्या घंटांचाही घणघणाट सुरू होतो. मग तो सणाचे दिवस संपल्यावर कामधंदे सुरू करण्याचा भयंकर नाद काय विचारावा! पण इतकीच गोष्ट ते दिवस कोणता असावा हे पेकिंग शहरांतील जोशी लोक करून राहतात असे नाही, तर पुढे नवीन वर्षाचा लोक ठरवितात. तो दिवस पहिल्या चंद्राच्या आठव्या सण येणार त्याकरतां अगोदर पुष्कळ महिन्यांपासून किंवा नवव्या दिवशी येतो, अथवा दुसऱ्या चंद्रापर्यंतहि उत्तम प्रकारची फुलझाडे तयार करून, व ती फुलांनी तो दिवस कधी कधी लांबविला जातो. जोशी लोकांनी अगदी गर्द व्हावी ह्मणून मोठ्या काळजीने त्यांची ठरविलेला दिवस मोठ्या बरकतीचा व लाभाचा असे जतन करून, नव्या वर्षाचा दिवस आला ह्मणजे ती समजून सर्व व्यापारी लोक त्या दिवशी आपापल्या फुले आपापल्या इष्टमित्रांस देतात, आणि आपल्या दुकानांत जमतात व नवीन वर्षांतील व्यापाराची व्य- देवघरांत ती फुलझाडे मांडून मोठी आराष करितात. वस्था कशी काय करावयाची ती ठरवितात. ह्मणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व लोक पाहांटेस यंदां व्यापारांत भांडवल किती घालावे व अमुक रकमे- उठून निरनिराळ्या देवळांत जातात. तेथें वाडवडि- वर व्याज काय घ्यावे वगैरे गोष्टींचा विचार केला जातो. लांची भक्ति करण्यांत येते. ती झाल्यावर इष्टमित्रांच्या नंतर प्रत्येक जण आपआपल्या जमाखर्चाच्या वह्या भेटी घेणे खाणे पिणे वगैरे गोष्टींमध्ये त्यांचा मोठ्या मोठ्या समारंभाने उघडून त्यांपुढे ऊद् जाळतो. हे आनंदांत वेळ जातो. ज्यांस चांगली अनुकूलता आहे कृत्य झाल्यावर एक मोठी मेजवानी होते.