पान:बालबोध मेवा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१2 बालबोधमेवा. [ज्यानुएरी, ता०७ तो देंठ पडला निबर, तो काही लवकर तुटेना. ज्या तो बक्षिसाचा भोपळा दृष्टीस पडतांच पीटराने नाने बरोबर कु-हाड आणली होती, तिने तो शेवटी मोठ्या आवडीने उराशी गच आंवळून धरून डोळ्यां- तोडला. आता याची सर्व व्यवस्था मीच करणार असे तून टपटपां आसवे गाळली. आणि बेनाचे आतां ह्मणून ज्यानाने प्रथम कुन्हाडीने देठाजवळ गोल किती उपकार मानूं असे त्याला झाले. दुसऱ्या दिवशी आकाराचा तुकडा काढला. नंतर आंतून सर्व कोरून सकाळीच प्रदर्शन उघडणार, ह्मणून गांववाले व शेत- कोरून पोकळ केल्यावर भोपळ्याच्या एका बाजूला नाक, करी लोक चोहीकडून नानाप्रकारच्या फळफळावळी, तोंड, डोळे, यांचे हुबेहूब आकार कोरले. मग आंत एक भाज्या, धान्ये वगैरे घेऊन येत होते. त्यांमध्ये ह्य मेणबत्ती लाविली. याप्रमाणे सर्व तयारी झाल्यावर तो तीन मुलांच्या दृष्टीस काय चमत्कार पडला तो पाहा. फाणस उचलून पीटराच्या दाराच्या पुढच्या पाय-यांवर पीटराने लखलखीत पोषाक घातला आहे व हाताने नेऊन ठेविला. त्या वेळेस भोपळ्याचा तो विलक्षण दे- लोटण्याच्या गाडीमध्ये एक भला मोठा भोपळा ठेवू. खावा व त्यावरील सैतानासारखा चेहेरा पाहून त्या मु. ती गाडी तो रस्त्याने लोटीत चालला आहे. त्या भोप लांच्या पोटांत आनंद मावेनासा झाला. त्यांना असे ळ्याच्या खाली वर हिरवीगार पाने लावून मोठी शोभ झाले की आज आपण केवढी मोठी कामगिरी बजाविली! आणली आहे आणि त्या गाडीबरोबर बैन ह्यारिंगट. मग बॉब रेमंडाने पीटराच्या दाराजवळ जाऊन ते हाही मोठ्या आनंदाने चालला आहे. शिवाय ते नीत खडखड वाजविले आणि लागलींच सर्व जण तेथून त्या प्रदर्शनाच्या इमारतीकडेच जात आहेत,आणि दोघ निघून, मातारा आता काय करतो ह्मणून लांब जाऊन चेही चेहरे मोठे प्रफुलित दिसत आहेत हे पाहून तिघेह पाहत बसले. मुलगे मोठ्या आचंव्यांत पडले, आणि हे काय झाते इकडे त्या बिचा-या पीटराची अवस्था काय विचारावी! बोआ असे ह्मणून एकमेकांच्या तोंडांकडे पाहूं लागले तो दार उघडून बाहेर आला, आणि ते कृत्य पाहतांच पुढे जेव्हां प्रदर्शनांत बक्षिसे वाटण्याची वेळ आली तेव्ह दुःखाने इतका व्याकुळ झाला की ते सांगता येत इतर लोकांनी आणलेल्या मोठमोठ्या भोपळ्यांमध्ये पहि नाही. तितक्यांत त्या मुलांनी आपापल्या घराकडे ल्या नंबरचा भोपळा पीटराचाच ठरला व त्यालाच । धूम ठोकली. भोपळ्याची ती विलक्षण अवस्था व त्यावर बक्षीस मिळाले. त्या तिघां जणांस वरचेवर असे आश्चर काढलेला सैतान पाहून पीटराच्या सर्वांगाचा थरकाप वाटू लागले की ज्या भोपळ्याचा आह्मीं नाश केला ते होऊन गेला, आणि माझी सर्व आशा बुडालीरे बुडाली एथै कसा आला! त्यांना भोपळ्याचा कंदील कसा करावा असे ह्मणून तो मोठ्या दुःखाने श्वास टाकू लागला व हे मात्र समजत होते, पण कंदिलाचा भोपळा कसा झाल हे कांहीं उमजेना. याप्रमाणे तो विव्हळत व शोक करीत बसला आहे जाऊन विचारू असा विचार करून ते त्याकडे आले. इतक्यांत मागून कोणी तरी त्याला हळूच हात लावला. तेव्हां पीटर त्यांस ह्मणतो, "शाबास गड्यांनो, मोठा ह्मणून पीटर मागे वळून पाहतो तो एक मुलगा उभा पराक्रम गाजविलात. मग त्याने सर्व झालेला वृत्तांत त्यांस आहे. “अरे लुच्चा, तुझेच काम हे" असें ह्मणून पीटर कळवितांच बॉब रेमंड हा लागलींच तोंड काळे करून चवताळून त्याच्या आंगावर गेला आणि त्याची मानगुटी बाहेर निघून गेला. ह्यारीही मनांत अत्यंत लज्जित धरली. बेन-अहो बाभा, मी हाय मी, मला तुह्मीं वळ- समाधान वाटले, आणि तो तेव्हांच त्याजकडे जाऊन गड्या, तूं मोठे शहाणपण केलेस. पीटर-एथै भोंपळे चोरायाला आलास काय चोरा? ना तर आपल्या खिशांतून कांहीं चवल्या पावल्या केवढा माझा सत्यनाश केलास? काढून भोपळ्याचा नाश केल्याबद्दल बेनास किंमत बेन नाहीं बाभा, मी तर तुमचा भोंपळ राकून भरून दिली. पण बेनाने त्या पैशाला हात लाविला जा खाली बसा, मंजे समदी हकीगात नाही. बेनाच्या ह्या सर्व वर्तनावरून लोकांत त्याची मोठी वाहवा झाली. जरी तो बुद्धीने चपळ नव्हता, मग बेनाने त्या माताऱ्याला सर्व झालेला प्रकार तरी जितके दिवस त्याने शाळेत अभ्यास केला तितके सांगून, व त्याच्या हातांत तो भोपळा आणून देऊन दिवस त्याला मानच मिळत गेला, आणि पुढेही कोणी मटले, हेच तुमचा भोपळना? ग्या, चांगला घुट्ट धरा त्याला मंदबुद्धीचा किंवा मठ्ठ असें विशेषण कधी नाइतर हातातून निसाटून पुटून जाताल. दिले नाही. त्याची कंबरच खचली. कलका. 66 ह्मणाला. " ज्या- टेवला हाय. सांगीतो. बर.