पान:बालबोध मेवा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ « डावयाची नाहीं.. दिवशी मोठ्या पाहांटेस तोफांचे धडाधड बार होता | आपल्या गांवी गेल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ती असे नाहीं. तरी एक भाऊ सर्व जगांत प्रसिद्ध झाला बालबोधमेवा. [ज्यानुएरी, ता०७ कोणी एका परकी गृहस्थाला ह्या सणाच्या दिवसाचा । कसा करावा हे शिकले पाहिजे. ह्मणून ज्या मुलांनी प्रकार माहीत नव्हता. तो त्या दिवशी एका दुकानी आपल्या लहानपणाचा काळ चांगला उपयोगात आण. जाऊन काही कापड पाहण्याकरता मागू लागला. ला त्यांपैकी कित्येकांची उदाहरणे द्यावी असे आमच्या त्या दुकानचे शेटजी विडी ओढीत दुस-याशी बोलत मनांत आहे. बसले होते. त्यांनी त्या गृहस्थास मटले, रिचर्ड बर्क नांवाचा एक मनुष्य होता. त्याचा कापड मिळणार नाही. कारण गड्ढे मोहोरबंद आहेत, भाऊ इंग्लंदांतील वक्त्यांचा गुरु मटला तरी चालेल. ते आज फोडायाचे नाहीत या सणात सरकारी सुटी त्याचे भाषण पार्लमेन्ट सभेपुढे चालले होते. तेव्हा एक महिन्याची असते. बाराव्या चंद्राच्या विसाव्या सर्व मंडळी चित्रासारखी बसली होती. रिचर्ड बर्क दिवशी सरकारी कागदपत्रे एकापेटीमध्ये घालून ती अगदी विचारांत गुंग झाला होता. त्याला कोणी मोहरबंद करतात, आणि पहिल्या चंद्राच्या विसाव्या विचारले "कसला विचार करता?" तो मणाला, आमच्या घरांतली सगळीच बुद्धि आमच्या भावाला नाही? हा प्रश्न मला फार दिवस सुटत नव्हता. तो कित्येक चिनी लोक आपले वतनाचे किंवा मिरा- शेवटीं आतां सुटला. लहानपणी मी पुष्कळ खेळत शीचें गांव कधीच सोडीत नाहीत. जर कोणी परा- असे. पण हा माझा भाऊ अक्षय पुस्तके घेऊन बसत गंदा झालेले असले तर ते नव्या वर्षाच्या सणाकरता एडमंड बर्कपेक्षा त्याच्या भावास फार कमी बुद्धि हो- ही धर्मसंबंधाची बाब आहे असे समजून ते कसेही आणि दुसरा होता की नव्हता हे पुष्कळांस आता मा- करून जातातच, आणि आपापल्या स्थितीप्रमाणे ते हीत नाही. याचे एक मुख्य कारण है की, एडमंड आपल्याबरोबर कांहीं नव्या नव्या वस्तूही नेतात. बर्फाने आपला वेळ व्यर्थ खेळण्यांत दवडला नाही. तो शिवाय काही पैसा कमावला असेल तर तोहि त्यांच्या- आपले धड़े रिचर्डप्रमाणे तितक्यापुरतेच शिकत नसे, जवळ असतोच. ते कोणत्याही स्थितींतले असोत, तर मेहनत करून ते चांगले शिके. काही मुलांची तथापि आपल्या वाडवडिलांचा विसर पडू नये व आप- बुद्धि फार चपळ असते. परंतु ते तसेच निष्काळजी ल्या वतनाचे गांव सोडूं नये हा त्यांचा मुख्य समज असतात व पुरती मेहनत करीत नाहीत. ह्मणून वारंवार आहे. त्या लोकांत अशी एक ह्मण पडली आहे की, मागे पडतात. सर्व मुलांस तीव्र बुद्धि नसते. परंतु 'नाश पावणारे वडिलांच्या विपुल पुण्याईने नाशमुक्त सर्वांस मेहनत करता येईल. सशाप्रमाणे कासवाला होतात. आणि आपल्या गुणांकडून जी आबरू मिळा- जलद पळतां येत नाही. तरी न थांबता ते देखील हळू वयाची ती वडिलांचा अपराध केल्याने ते गमावतात. हळू चालून थोडके पळून झोप घेणा-या सशाच्या लहानांचे मोठे. कांही मनुष्यांस ईश्वरी कृपादान असते. त्यामुळे त्यांस बहुत गोष्टी इतरांपेक्षा फारच सुलभ रीतीने उत्तम भाग पहिला. करता येतात. कोणाचा आवाज मधुर असतो आणि एका इंग्रजी कवीने झटले आहे की, " मनुष्याचा त्याला गाणे फार सुरेख साधते. तसे ज्यांस मुळींच बाप मुलगा होय.” याचा अर्थ असा आहे की जसा आवाज नाहीं त्यांस मेहनतीने देखील कदाचित् साध- गुणस्वभाव लहानपणी असेल तसाच बहुधा मोठेपणीं णार नाही. कोणास गणित फार आवडते व चांगले राहतो. ज्या संवया लहानपणी लागतात त्या मोठेपणी साधते. तसे इतरांस मेहनतीने देखील साधण्यासारखे सुटत नाहींत. जे काही लहानपणी करावे त्याचा नसते. कोणी स्वभावत: कवि असतात. तो एक ईश्वरी परिणाम मोठेपणी नजरेस येतो.. प्रसादच असतो. ज्यांस हा गुण नाहीं त्यांनी प्रयत्न आमच्या कित्येक लहान वाचकांस असे वाटत असेल केला तरी प्रासादिक कवींची बरोबरी त्यांच्याने की आमी अद्याप लहान आहो. आतांच फारशी काळ- होत नाही. जी करण्यास नको. परंतु हा समज चुकीचा आहे. तरी बहुत गोष्टी कोणासहि मेहनतीने साधण्या- लहानपणाचा काळ फार महत्त्वाचा आहे, आणि त्या- सारख्या असतात. आणि ज्या गोष्टी कोणी सहज कर- चा उपयोग चांगला करणे हे फार अगत्याचे आहे. तो तात त्यांबद्दल त्यांची फार स्तुति करण्याचे कारण पुढे गेले.