पान:बालबोध मेवा.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोड लागत नाहीं. पण कुरकूर करतां त्या त्या वेळेस जणू काय तुह्मी मला टाकल्याप्रमाणे अगदी विरमून गेला. मग खुज्या दोन्ही निर्वाहच तुह्मांवर आहे. ही पाहिली का माझी टोकरी ह्या खटपटींत पडतोस, आई तर आपल्यास काम सांग- आणि बाटली? तुमचे सर्व रागीट व कुरकुरे शब्द मी णार आहे' याची आठवण आहेना? कुरकुन्या स्वभा- लागली झणजे मी ते काढून खात असतो. खचीत किती गोड लागते !" क्या मारून गटकन गिळून टाकला. “अहाहा! किती होऊन ह्मणते, मिठ्ठा ह्मणून सांगू!" असे बोलून त्याने त्यांच्याहीपुढे टोकरी केली, आणि विचारिले, आपण एखादा घेतां लते, आणि आम्ही खुष राहावे ह्मणून किती प्रयत्न क- का? नेलीस व भाऊस फार हंसू आले. भाऊ ह्मणाला, रते. आह्मां दोघांचा आनंद पाहून तिला केवढा संतोष "मी अशी एक ह्मण ऐकिली आहे की, लोक आपले होतो. असे असतां माझ्या तोंडांतुन हे शब्द कसे शब्द खातात. परंतु कोणी दुसऱ्यांचे शब्द घेऊन ते निघाले!" मिठाईमेव्याप्रमाणे तोंडांत टाकतात असे मी आजपर्यंत | ने०-मिस्तर आपलपोटोजी, आतां ह्या बाटलींत असे ह्मणाला, १२४ बालबोधमेवा. [आगस्त, ता०४ तुला मटलें कीं एथे येऊ नको, तर तुला हे आमचें | ( बाटलीचे बूच काढून व ती हुंगून) अहाहा ! सर्व बोलणे असभ्य वाटेल की नाही? जगांत उत्तम अत्तर जे ह्मणतात ते यांत आहे बरं. हे खु०-नाही नाही, तसे मला काहीएक वाटत उत्तम रागाच्या आसवांचे केलेले आहे. शिवाय ह्या नाहीं. पण तुमच्याच बोलावण्यावरून मी एथें आलों मेजावरूनही आतांच मी काही गोळा करून या बाट- आहे, आणि मी तुमचा बहुत दिवसांचा जुना मित्र आहे. लींत भरले आहे. जरकरतां मी थोडा आजारी पड- भा०-(आश्चर्याने) जुना मित्र ! तुला तर आजप- लो किंवा मला मूर्छा येऊ लागली तर ही बाटली यंत मी कधी पाहिले नाहीं बोआ! मग जुना मित्र कसा हुंगतांच मला हुषारी येते व मी टवटवीत होतो. माझे ह्मणतोस? तर हे अगदी जीवन आहे. नेलीबाई, आपण थोडे हुंगून खु० असे अंधळ्यासारखे करूं नका आणि मला पाहतां काय ? अरेरे, केवढा मी वेडा पण! कारण उगाच दोष लावू नका. मी तर तुमाला जन्मापासून साधारण लोकांस याचा उपयोग काय समजणार! एक दिवस सोडिले नाही. नेहमी तर तुमच्या जवळ तथापि तुमची हुंगण्याची इच्छा नसेल तर माझेच असतो. केव्हां केव्हां मात्र मला तुमच्याजवळ राहणे अत्तर वांचल, एवढेच मी समाधान मानतो. मग पुनः त्याने आपल्या टोकरीमध्ये हात घालून थोडी - (भीत भीत) मिस्तर आपलपोटोजी, तुमचें मिठाई काढली, आणि उजेडात खाली वर चांगली नांव हेंच का? का दुसरे काही आहे ? पाहून ती तोंडांत टाकली, व मिटक्या मारीत झटले, अहो माझी सटरफटर पुष्कळ नावे आहेत. "वाः! किती गोड ! नेलीबाई, या मिठाईचे नांव 'नीघ खु०- पण मला ती फारशी आवडत नाहीत. कुरकु-या असेही नीघ, त्रास देऊ नको.' पण ही जरा शिळी झालेली माझं एक नांव आहे. पण मंडळीमध्ये त्या नांवाची आहे. परवांच्या दिवशी मला मिळाली. पूर्वीही एकदा प्रसिद्धि झाली तर मला ते अगदी सोसत नाहीं. अशीच मिळाली होती.” भाऊकडे पाहून- हैं खुज्याचे बोलणे ऐकून भाऊच्या मनांत आपल्या आतांच जो एक मला घास मिळाला तो तर फारच स्वभावाविषयी थोडथोडे येऊ लागले. नेलीने तर मधुर. भाऊराव, ‘जळो हे शिकणे' याचा अर्थ काय लाजेने मानच खाली घातली. ते पाहून खुज्या त्यांस असावा बरे ? पुस्तक जळो की स्लेट जळो की आई "अहो, ज्या ज्या वेळेस तुह्मी रागावतां किंवा जळो ? सांगा सांगा.' हे ऐकून भाऊ पाण्यांत ढेकूळ कुरटी लिहून बोलावतां, आणि तुमचे बोलावणे आल्या- हातांनी टोकरीतील मिठाई तोंडात टाकून हंसत रोबर मी तुह्मांपाशी हजर आहेच. कारण माझा हंसत नेलीस ह्मणतो, “कां नेलीबाई, 'कशाला उगीच माटोकरीत घालून ठेवीत असतो, आणि मला भूक वाने या मिठाईला तर फार रुचि आली बोआ! वाहावा, मग त्याने लागलीच नेली हे शब्द नुकतेच बोलून गेली होती. ते खु- माकरीतला एक शब्द काढून तोंडात घातला व मिट ज्याच्या तोंडून ऐकतांच ती अत्यंत लज्जित व दुःखित "अरेरे! मी आपल्या प्रिय आईविषयीं असे कसे बोलले ! ती नेहमी आमच्या बऱ्यासाठी बो- खज्याने लागलीच हातांतली बाटली खाली टाकली आणि कपाळावर हात ठेवून रडूं लागला व रडत रडत 'नका नका, नेलीबाई असे बोलू नका. ह्या बोलण्याने तर माझे डोके भणाणून गेले.” ते स- त- ह्मणाला, मला ते फार गोड लागतात." कधीं ऐकिलें नाहीं!" य आहे गंभीर मुद्रेने) होहो, बरी आठवण केली. मयीं तो पहिल्यापेक्षा रोड व लहान दिसू लागला.