पान:बालबोध मेवा.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. सन १८९2] बालबोधमेवा. १23 नेऊन आपल्याजवळ बसविले, आणि ती त्यांशी बोलू याप्रमाणे दोघेही चडफड करीत आहेत व तोंडांतू- लागली. तिची गंभीर मुद्रा पाहून त्यांचा राग किंचित न रागाचे शब्द काढीत आहेत तो एकाएकी " वाह- शमला, आणि मनांत असा विचार आला की आतां आई वा वाहवा, फार चांगले, आपल्याला तर हे पसंत पडले काय बोलेल कोण जाणे! तरी ती मुले मनांतल्या म- बोआ ! अशा अक्कलवान मुलाजवळ राहणे मला मोठे नांत रागाने जळफळ करीतच होती. आणि ती मौजेचे वाटते" अशी एक कर्कश वाणी निघाली. ती लहानशी काळी छायाही दारापाशी येऊन उभी ठा- ऐकून नेली आणि भाऊ मागे वळून पाहतात तो ती कली होती. आई मुलांस ह्मणते, “माझ्या लाडक्यांनो, छाया निघून जाऊन त्यांच्या समोर एक हुबेहूब अत्यंत तुह्मीं येथे आल्यापासून एक आठवडा खेळण्यांत घाल विद्रूप खुज्या येऊन उभा राहिला. तो सरासरी सव्वा विला आहे. तेणेकरून तुह्मांला काही फायदा झाला हात उंचीचा होता. त्याच्या एका हातांत झांकलेली असे नाही. तर आतांपासून तुह्मीं नित्य कांहीं तरी एक टोकरी होती व दुसऱ्या हातांत लहानशी बाटली आपल्या हिताची गोष्ट करावी. जर तुह्मीं तसे कराल होती. जेव्हां त्यांनी त्याला प्रथम पाहिले तेव्हां तो हवेत तर एथून गेल्यावर तुह्मांस असें वाटणार नाही की वांकडेतिकडे हात करून काही तरी धरीत होता आणि आमचे सुटीचे दिवस व्यर्थ गेले. यास्तव मुला, तुला आपल्या टोकरीमध्ये इतक्या जलदीने टाकीत होता की माझे हे सांगणे आहे की, तूं रोज दोनदा शिकत जा. ते त्या मुलांस दिसले सुद्धा नाही. त्याच्या स्वरूपाचे विशेषेकरून गणित आणि व्याकरण यांकडे ज्यास्त तर वर्णनच करवत नाहीं. डोके पाहावे तर भले आ- लक्ष दिले पाहिजे. ह्या दिवसांत गेल्या वर्षाच्या अ- गडबंब, शरीर अगदी रोड, शिवाय डोक्यावर आणि भ्यासाची उजळणी करशील तर पुढे शाळेत गेल्यावर अंगावर जाड व लांब लांब केस वाढलेले असून, स्वारी तुला वरच्या वर्गात घेतील अशी मला आशा आहे. बोलूं लागे तेव्हां सायाळीच्या कांच्याप्रमाणे ते केस थरा- त्याचप्रमाणे मुली, तूं शिवणकाम शिकावेस. तुला सुई रून उभे राहात. त्याची वाणी तर बेडकाचे डरकावणे चांगली औवतां येते आणि अंगुस्तानाचा उपयोग कसा व काहीसे कुत्र्याचे गुरगुरणे यांसारखी होती. असा तो करावा हेही तुला माहीत आहे. परंतु निरनिराळ्या भयंकर प्राणी पाहून नेली हळूच भाऊच्या जवळ येऊन प्रकारचे टांचे कसे घालावे याची तुला चांगली माहिती ह्मणते, "हे कायरे भाऊ! याला पाहतांच माझं काळी- असली पाहिजे. तुरुपण्याचे काम सोपे आहे ह्मणून ज तर धडधड करूं लागले बाबा! हे आहे तरी काय? पहिल्याने तेच तूं हाती घे. मी हा एक रुमाल तयार तितक्यांत तो खज्या ह्मणतो, “नेलीबाईसाहेब, वाहवा! केला आहे. त्याला आतांच्या आतां टांचे देऊन दा- अशा भितां कां? मी तुह्मांला दाहा वर्षांपासून ओळखतों खविते. ते पाहून तुला तसे सहज करता येईल." आहे. अशा जुन्या मित्राचे भय बाळगतां यांत काय ने०-(मनांत चडफडून व डोळ्यांस पाणी आणून ) शाहाणपण ? मला बाई शिवणकाम नको आहे. काय हा त्रास ! भा०- (धैर्याने पुढे होऊन) कोण आहेस तूं ? तितक्यांत दारापाशी बसलेली छाया तटकन उडून तुझें नांव काय? नेलीच्या खुर्चीच्या मागे आली. त्याच वेळेस कोणी खु०-महाराज, माझें नांव आपलपोटोजी. एका चाकराने काही कामाकरितां त्यांच्या आईस बाहेर असे बोलून त्याने आपल्या आंगावरचे केस थरारविले, बोलावून नेले आणि ती बहीणभावंडे खोलीत एकटींच आणि जितके उंच होता येईल तितके उंच होण्याचा राहिली. नेलीच्या डोळ्यांतून एकसारख्या धारा चा प्रयत्न केला. तितक्यांत तो भाऊस ह्मणतो,"भाऊराव, लल्या होत्या व रागाच्या झटक्यांत तोंडाने कांहीं पुट- माझे नांव मोठे चांगले आहे बरं. आपल्याच सारखे. पूटही चालली होती. भाऊला तर ह्या जगांत दोन माझे वाडवडील देखील आपल्यासारख्यांच्याच सहवा- गोष्टी अगदी नावडत्या होत्या. मणजे गणित आणि सांत होते. खरोखर मटले तर मी आदामाचाच वंश व्याकरण. यांचे नांव निघाल्याबरोबर त्याची तळव्या- आहे. ह्मणजे जो आदाम खिस्ती लोकांच्या पुस्तकां- ची आग मस्तकास गेली, आणि जी गोष्ट करण्याची त वर्णिला आहे त्याच्याच वंशांतला मी. परंतु मी त्याला फार हौस होती तींत आईने आडकाठी घालून असद्धर्मी आहे. मजपाशीं एक मूर्ति आहे ती कोणती त्यास ते विषय तयार करायास बसविलें ह्मणून आई ह्मणाल तर मीच. अहाहा मी आपल्यावर केवढी प्रीति दाराबाहेर पडताच त्याने पाटीला लाथ मारून ती करितो," याप्रमाणे बोलून त्याने आपल्या आखूड लांब उडवून दिली, आणि मोठ्या रागाने मटले, हातांनी आपल्यालाच कडकडून आलिंगन दिले. "जळो हे शिकणे. मला त्याचे नांव देखील नको." भा०-मग तूं येथे कशाला आलास ? आमी जर "