पान:बालबोध मेवा.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ बालबोधमेवा. [आगस्त, ता०४ ह्मणून त्याला आतां स्वतंत्र राजवाडा वगैरे मिळणार आहे. | किंमत सहज दिसून येत नाहीं. तरी जेव्हां त्यांचा शिवाय त्याचे वेतन बरेच वाढेल, आणि योग्य कालीं उपयोग घडतो तेव्हां त्या आमच्या नजरेस येतात. त्याचा विवाहही होईल. तरुण वाचकांनी या राज- पुत्राची हकीकत स्मरणांत ठेवावी ह्मणजे पुढे हा जेव्हां लियोपोल्ड फोन रांक. गादीवर बसेल तेव्हां त्याच्याविषयी दुःख न वाटतां अ- धिक आनंद होईल. आपण त्याकरितां ईश्वरापाशीं वि ज्या गृहस्थाची तसबीर पुढील पृष्ठावर छापली आहे तो नंती करावी की जसे त्याने आजपर्यंत उत्तम गुण दाख- जर्मन देशांतील एक नामांकित इतिहासकार होय. त्याचे विले आहेत तसेच ते शेवटपर्यंत वृद्धिंगत करून ईश्वरा- नांव लियोपोल्ड फोन रांक.सर्व युरोप खंडांत त्यासारखा च्या सेवेत तत्पर राहून त्याला गौरवावे. आणि चिरकाल उत्तम लिहिणारा नाहीं झटले तरी चालेल. त्याने इति- मादीचा अधिकार चालवून प्रजेला संतुष्ट राखावें. हासाचे पुष्कळ ग्रंथ लिहिलेले आहेत. परंतु तितक्यां नींही तृप्त न होतां व ऐशी वर्षांचे वय झाले असत नाव गाडेपर और गाडा नोवपर. त्याने सर्व जगाचा इतिहास लिहिण्यास आरंभ केला आणि एक्याण्णव वर्षांचा होई तोपर्यंत त्याने दरवर्षी एका मनुष्याने मजूर, कामदार लावून एक मोठी जगाच्या इतिहासाचे दोन दोन भाग याप्रमाणे तयार नाव तयार केली. परंतु जमिनीवर नावा चालत नाहीत करून ते छापून प्रसिद्ध केले. अशा वृद्धावस्थेमध्ये त्याची तेव्हां ज्या ठिकाणी ती तयार झाली होती तेथून एका शारीरिक किंवा मानसिक शक्ति कमी झाली असे दिसले मोठ्या नदीच्या धक्कयांवर ती नेऊन पोचवायाची होती. नाही. त्याच्या आंगची तर्तरी पाहून त्याचे मित्र ह्मणत ह्मणून मालकाने एक मोठा गाडा आणविला. आणि की हा अद्याप तरुणाप्रमाणेच धट्टाकट्टा दिसत आहे. पुष्कळ माणसे लावून ती गाड्यावर चढविली. तेव्हां लियोपोल्ड फोन रांक हा एक श्रीमान गृहस्थाच। गाड्याला असे वाटले की, मी या नावेपेक्षा मोठा आहे. ह्मणून तो तिचा उपहास करूं लागला. ती नाव ध- माणेच मोठ्या प्रसिद्धीस आले. एक भाऊ बलीन एथील पुत्र होता. त्याला चार पांच बंधु असून तेही त्याच्याप्र- कयावर गेल्यावर एका कडेची माणसे व सामान दुस- एका मोठ्या कालेज्याचा अध्यक्ष मणजे प्रिन्सिपाल होता. ज्याक डेवर पाण्यावरून नेऊ लागली. एक दिवस ज्या दुसरा एका ईश्वरी विद्येच्या शाळेतील प्रोफेसर होता. पलीकडे जायाचा होता. नदीला पाणी फार होते, ह्मणून NिATH आले. बाप धनवान असल्या कारणाने लियो- मालकाने तो नावेवर चढविला. तेव्हां नाव त्या गा- पोल्डास उत्तम प्रकारचे शिक्षण मिळाले. जेव्हां तो ड्यास ह्मणते, "आतां कोण कोणापेक्षा मोठे आहे?" गाडा जमिनीवर मोठा होता. परंतु पाण्यावर त्याला येऊ लागला की, आता आपण कोणत्या धंद्यांत पडावे? तरुण होत चालला तेव्हां त्याच्या मनांत असा विचार आपला मोठेपणा संभाळतां येईना. अशी गोष्ट आहे. या जगांत कोणीच परिपूर्ण नाहीं. पण त्याविषयी त्याला काही सुचेना. इतिहास वाचण्याचा ज्याला दुसऱ्या कोणाचीच गरज कधी लागत नाही त्याने असा विचार केला की, आपण एखादा इतिहास व तो ध्यानात ठेवण्याचा त्याला मोठा नाद असे. ह्मणून असा मनुष्य नाही. कोणास लोहारकाम येत असेल लिहून तो जगांत प्रसिद्ध करून पाहावा. त्यात नांव तरी त्याला कापडाची गरज पडल्यास साळ्याकडे गेले मिळाले तर आपला मनोरथ सिद्धीस गेल्यासारखा होईल. पाहिजे. सुतारास आपले काम कितीही चांगले येत प्रथम त्याने लूथराचा इतिहास लिहिण्याची योजना असले तरी त्याला चांभाराचे साह्य न मिळाले तर लावती सिद्धीसही नेली.जर्मनी देशांत लूथराविषयीं जोडे घालण्यास मिळणार नाहीत. याप्रमाणे या जगांत निराळे पन्नास साठ ग्रंथ असतील. परंतु त्या सर्वां- प्रत्येक मनुष्यास इतरांची गरज आहेच. परंतु चांभाराला जोडे शिवतां येतात ह्मणून तो मध्ये फोन रांकाचा ग्रंथ अति उत्तम मानला गेला आहे. सुतारापेक्षा मोठा नाही. साळ्याला कापड विणता येते अनेक ग्रंथ लिहिले. त्यापैकी एक तर विशेषच उत्तम अशा प्रकारे त्याचा लौकिक झाल्यावर त्याने पुढे मणून तो लोहारापेक्षा मोठा नाही. प्रत्येकास दुसऱ्याचे आहे असे सर्व अभिप्राय देणारे विद्वान लोक ह्मणतात. साह्य लागते. कोणास गर्व धरण्याचे कारण नाहीं. ज्या कोणापाशी कांहीं गुण असेल त्याला त्याबद्दल इतिहास असें नांव आहे. स० १८४० व्या सालीं जर्मन त्या ग्रंथास सोळाव्या व सतराव्या शतकांतील पोपांचा श्रय मिळावें. बहुत गोष्टी अशा आहेत की, त्यांची देशाच्या उइलियम बादशाहाने फोन रांकाला पुशिया