पान:बालबोध मेवा.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या संबंधाचं नातलग वगैरे फार प्रिय आहेत. ह्या- कारण तो स्वच्छंदाने वागण्यास अगदी एका पायावर सन १८९2] बालबोधमेवा. ११४ सोपवून दिले होते ह्मणाल, तर समुद्राच्या लाटांपासून । रे प्रेमाने वागतो. जेव्हां नाताळच्या वेळेस त्याचे सर्व त्यांनी त्या बेटाचा बचाव करावा व परकीय लोकांपासून कुटुंब सांड्रिंगहम या ठिकाणी जमते तेव्हां कोणकोणत्या तेथील लोकांस सुरक्षित राखावे. प्रत्येक पुतळ्याच्या चाकरास काय बक्षीस द्यावे, ह्याविषयींचा त्याचा विचार मुंडक्यास निरनिराळे नांव असून, त्या सर्वांस तुको- सर्वांत चांगला असतो कारण त्याचा स्वभाव समसुख- आयोचे दगड असें ह्मणतात. ह्या तुकोआयोस त्या दुःखी असल्यामुळे कोणाला काय आवडते व कोणाला काली लोक देवासमान मानीत असत. कशाची गरज आहे हे त्याला सहज समजते. लहानपणीं प्रिन्स जॉर्ज इतका उत्संकळ होता की, भावी प्रिन्स ऑफ वेल्स. तो ह्या गुणामुळे मोठ्या भावाइतका आजीला आवडत नसे. ह्याला ताब्यांत ठेवणे फार कठीण पडे. ह्या- आमच्या दयाळू महाराणीसाहेबांचे नातु आलबर्ट ला वहिवाटीप्रमाणे लोकांशी वागणे व त्यांचा मान- व्हिक्टर प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या अकालिक मृत्यूवरून मरातब ठेवणे या गोष्टी फार अवघड जात असत. कोणी थोड्या महिन्यांमागें इंग्लंड देशच काय परंतु हिंदुस्थान एक कुलीन स्त्री काही दिवसं सांड्रिंगहम येथे रा- देखील शोकग्रस्त झाले होते हे आमच्या वाचकांच्या हिली होती ती ह्याविषयीं ह्मणाली की त्याची मातुश्री लक्षांत असेलच. ते वारल्यामुळे त्यांची पदवी त्यांचा दि प्रिन्सिस् आफ वेल्स ही दुसऱ्या मुलांपेक्षा याकडे जॉर्ज नामक धाकटा भाऊ याकडे आलेली आहे. ज्यास्त लक्ष देऊन वागवीत असे कारण त्याला अशा ह्मणून हाच आतां प्रिन्स ऑफ वेल्स होणार असून वागविण्याची ज्यास्त गरज होती. इंग्लंड व हिंदुस्थान या देशांच्या राजगादीचा मालकहीं एके दिवशी बरेच लोक तिरंदाजी करून आपले होणार. ह्या नूतन भावी राजाचा गुणस्वभाव कसा आहे मनरंजन करीत असतां प्रिन्स जॉर्ज नेम धरीत होता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा आपल्या वडील तेव्हां कोणी एक मोठा गृहस्थ मधून गेला त्या वेळेस मृतभावापेक्षा हुशार व गुणसंपन्न आहे ही एक आनंदाची प्रिन्स जॉर्ज रागाने पाय आपटून ह्मणाला हे पाहा लार्ड गोष्ट होय. प्रथम तर हा सर्वांस मोठा प्रिय व आवडता साहेब-अहो. . . . तुझी हवेचे केलेले आहां ह्मणून माझ्या असा आहे. ह्याचा मुख्य अभ्यास मटला ह्मणजे निशाणांत आला? हा गृहस्थ फार पुष्ट होता ह्मणून त्याचे नौकाशास्त्राचा आहे. हा विनोदी स्वभावाचा व शक्ति- हे बोलणे त्यास आधिक टोचले. हे त्याच्या मातुश्रीने मान असून देखणा आहे. ह्याला घोड्यावर बसून पाहिले आणि लागलीच निमूटपणे पुढे येऊन मुला- फिरणे, शर्यती लावणे, तिरंदाजी करणे वगैरे प्रकारचे च्या हातातून तिरकमठा घेतला व त्यास घरांत जाऊन बाहेरचे खेळ फार आवडतात व त्यांत तो फार हुशार बसण्यास सांगितले. तेथील मंडळीने त्याच्याबद्दल आहे. त्याच्या सर्व गुणांत एक गुण विशेष स्तुत्य विनंती केली तरी ती प्रिन्सिसनी न ऐकतां उत्तर दिले त्या थोरल्या भावावर विशेष प्रीति होती. तो लहान- तयार आहे. त्यानंतर तो सर्व दिवस खोलीत बसून पण अशक्त होता तेव्हा त्याची कोणी थट्टा करूं नये राहिला असता त्या वेळचे दुःख त्याने कवितारूपाने किंवा त्याला दुःख देऊं नये याविषयी त्याची फार का- प्रगट केले. दुस-या दिवशी त्याला कोणी न सांगतां त्याने त्या गृहस्थाची माफी मागितली आणि ती मिळा- सांड्रिंगहम ह्मणून जो प्रिन्स आफ वेल्सचा बाहेरगां- ल्यावर त्याजकडे पाहून ह्मणाला, कां आतां आमचे वीं महाल आहे त्यांत या दोघां भावांनी एकत्र पु. सर्व बराबर आहेना? "होय.” असे उत्तर मिळतांच तेथून दिवस घालविले आहेत व त्या ठिकाणचे जित- तो अशा रीतीने चालता झाला की जसे काय आपण के शेतकरी, सुखवस्तु, व गरीब लोक आहेत तितक्या आपले सर्व कर्तव्य बजाविलें. सर्वांशी ह्याचा परिचय आहे व सवाशी ह्याची विनोदा- त्याची चालचर्या अशी आहे की आजपर्यंत त्याच्या ची, ममतेची व घरोब्याची भाषणे झालेली आहेत. प्रि. नांवाला कधी कोणी बट्टा लाविला नाही. तो उदार न्स जॉर्ज ह्याचा असा हूड स्वभाव आहे की ज्या मार्गाने मनाचा असून उधळ्या नाही व त्याला कर्ज नाही. घोड्यावर बसून कोणी जाणार नाही अशा कठीण त्याच्या सर्व करमणुकीच्या रीति निरूपद्रवी आहेत. मार्गावरून आपल्या आवडत्या घोड्यावर बसून जाण्या- आतां त्याच्या सर्व आयुष्यक्रमाची बदल होण्याची वेळ स कधी भिणार नाही. तो सर्व चाकर लोकांशी वगै- | आहे. तो आपल्या बापाच्या मागे गादीचा वारस आहे . ळजी घेत असत,