पान:बालबोध मेवा.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० बालबोधमेवा. [ज्युलै, ता०७ त्यास दम खावा लागतो. या पर्वताच्या फारच खोरे, कोठे मैदान असल्यामुळे पृथ्वीची रचना कशी उचीवर ढग खाली टाकून आणखी वर चढले सुंदर झाली आहे. व तिच्याकडून मनुष्यांच्या मनास असतां विलक्षण देखावा दृष्टीस पडतो. मेघमंडल किती आल्हाद होतो! पृथ्वीवर पर्वत नसते, आणि सर्व पायांखाली असते, त्यामुळे ही पृथ्वी दिसत नाही. भूपृष्ठभाग अगदी सपाट असता तर ती किती निराळी फक्त मेघपंक्तीचा एक शांत समुद्रच पसरला आहे असें दिसली असती बरे!! कित्येक पर्वतांची शिखरे बर्फाने वाटू लागते. त्यांत मेघपंक्तींतून एखादे शिखर वर आले झांकलेली असतात. ते बर्फ वितळून वाहू लागते वं असले तर ते त्यांत बेटाप्रमाणे शोभते. अशा मेघमंड- त्यांच्या नद्या होऊन देश सुपीक होतो. मिसर देशांत लावर उभे असतां कधीकधीं ढगांतून वीज चमकते. नैल नदीच्या दुथडीने सुमारे १५/२० मैल रुंद अशी त्या वेळी मस्तकावर स्वच्छ निळे आकाश व पायांखाली मैदानाची पट्टी गेली आहे. व त्या पट्टीच्या दोहों बाजूस विजेचा चकचकाट ! असे पाहून मनुष्याचे मन आश्च- डोंगराची ओळ आहे. तीस चंद्रपर्वत ह्मणतात. तेथील र्याने किती थक्क होत असेल याची कल्पना वाचकांनी बर्फ वितळून त्या नदीस महापूर येतो. तो पूर जून महि करावी. हिमालयाची एक ओळ आठ हजार फूट उंच न्याच्या पंधराव्या तारखेपासून वाहूं लागतोआणि सप्तेबरांत आहे, तिच्यावर भाजीपाला व फळफळावळ अति उत्तम उतरूं लागतो.मिसर देशांत पाऊस पडत नाही.या नदीस होते. ह्यांतील दार्जिलिंग, नानीताल, आणि सिमला हा जो महापूर येतो त्यावरच लोक उत्पन्न काढितात. इत्यादि उंच आणि सपाट प्रदेशांवर उष्णकाळांत राह- हिमालय पर्वत या हिंदुस्थान देशाला मोठे लाभाचे कलम ण्यासाठी युरोपियन कामदारांनी वसाहती केल्या आहेत. आहे. दक्षिण गोलार्धात समुद्र फार आहेत. सूर्यकिर- नीलगिरिव महाबळेश्वर येथेहीअशा वसाहती आहेत. एप्रि- णांनी त्यांची वाफ होऊन ढग बनतात. ते उत्तरेस जाऊं ल व मे महिन्यांत महाबळेश्वर वास्तविक 'नहर' हे राजेर- लागले झणजे हिमालय पर्वत त्यांस अटकाव करितो. जवाडे व श्रीमंत लोकांनी गजबजलेले असते. महाबळे- अर्थात ते त्याजवर क्रोधाने कोसळतात व आपला क्रोध श्वर येथील हवा सर्वांसाठी चांगली आहे हे तर खरेच. शांत करून उत्तर प्रांतास पाण्याचा पुरवठा करून पण त्यांतले त्यांत लहान मुलांसाठी ती फारच उप- देतात. हा पर्वत बर्फाचे वसतिस्थान असल्यामुळे योगी व सुखावह आहे असे दाक्तरलोकांचे सांगणे उन्हाळ्यांत मनस्वी बर्फ वितळते. व नद्यांस महापूर आहे. याचा अनुभव घेऊन पाहावा. तेथील पाणी पाचक येतो व हवेस गारीगार करून सोडतो. व प्रचंड दुःसह असून गोड आहे. वान्यापासून बचाव करितो. पर्वतांवर अनेक वनस्पति पर्वताचा फायदाः-पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत हे असतात त्या औषधासाठी फार उपयोगी पडतात. उगीच उंच उंच व ओबडधोबड उंचवटे आहेत, असे आराराट डोंगराने नोहाच्या तारवास टेंका दिला. प्रथम वाटते आणि यामुळे आपणांत एक ह्मण आहे की, सींना डोंगर परमेश्वराचे वाहन झाला. त्यावर देव उत- 'दुरून डोंगर साजरे, जवळ जातां दरेखोरे. परंतु रला. तो धूरमय झाला. त्यावर दाहां आज्ञा मिळाल्या. विचारांती समजून येईल की, या सृष्टीस त्यांचा फार लोकांस नेमशास्त्र प्राप्त झाले. मोरिया डोंगरावर इझाक उपयोग आहे. जमीन सुपीक होण्यास मुख्य कारण विश्वासाने अर्पिला गेला. याच पर्वतावर सर्व जगता- जे पाणी ते तीस प्राप्त होण्यास ईश्वराने जे काही यंत्र साठी महायज्ञ झाला. जगास जीवन मिळाले. मोशे योजिले आहे, त्याचा एक भाग पर्वत आहे. आकाशां- पिसगा डोंगरांवर मेला. एलियाने कर्मेल डोंगरावर यज्ञ तून ढग चालले असतां पर्वत त्यांचे आकर्षण आपणा- करून अग्नीच्या द्वारे उत्तर मिळविले. होरेब डोंगरावर कड़े करितात. मग ढग त्यांवर उतरतांना विरल होऊन एलियास देवाने दर्शन दिले. आलीशा ज्या डोंगरावर पर्जन्यवृष्टि करितात. ती वृष्टि झाल्यावर पाणी छि- होता तो अग्नीचे घोडे व अग्नीचे रथ यांहींकडून भरला द्रांतून, भेगांतून पर्वताच्या पोटांत शिरतें व आंत होता. प्रभु येशू खीस्त डोंगरावर एकांतांत जात असे. जे पोकळ भाग असतात त्यांत सांचते. नंतर त्या त्याने डोंगरावर पांच भाकरी व दोन मासे यांकडून सांध्यांतून झरे, ओढे, नद्या यांचे उगम होतात. कारण पांच हजार माणसांस तृप्त केले. डोंगरावर उत्तम सांध्यांतील पाणी ज्यास्त होऊन फुटून वाहू लागते. नीति सांगितली. त्याचे रूपांतर हेर्मोन डोंगरावर झाले. जर पर्वत नसते तर पावसाचे पाणी वाहून व्यर्थ गेले तो डोंगरावर मारला गेला. त्याने आपल्या शिष्यांस असते, किंवा वालुकामय जमिनीने शोषून घेतले असते, डोंगरावर दर्शन दिले. व आकाशी चढतांना डोंग- अगर कांही ठिकाणी जमिनीवर सांचून अनेक पाण- थळी व दलदली झाल्या असत्या. कोठे पर्वत, कोठे भा.भा. चक्रनारायण. रावरून गेला.