पान:बालबोध मेवा.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. सन १८९2] बालबोधमेवा. १०६ होऊन पृथ्वी थोडी कंपायमान होते. नंतर भूकंप । उष्णता व माथ्यावर थंडी आणि मध्यभागी उष्णता वाढत जातो व प्रचंड आवाज होऊन पर्वतशिखरास व थंडी सम ह्मणजे सारखी असते. पर्वतावरून शीत मोठे भगदाड पडते. त्यांतून आगीचे, वाफेचे व तप्तरसाचे किंवा उष्ण हवेचे मान बदलत असते. ज्यावर नेहमी लोंढे वाहूं लागतात. हा तप्तरसाचा प्रवाह पर्वताच्या बर्फ असते तेथील हवा थंड असून ती त्यावरून वाहत दव्यांखो-यांतून पाण्याप्रमाणे वाहू लागतो. त्यास जाऊन इतर स्थळीं उष्ण हवेनें उबगलेल्यांस शीतल 'लावा' असे ह्मणतात. लावा' याचा अर्थ तप्तर- | वायूने थंड करिते. पृथ्वीवर हवेच्या संबंधाने पांच साची नदी असा आहे. हा प्रथमतः वाहूं लागला प्रकार आहेत. त्यांस पांच कटिबंध ह्मणतात. या पांच ह्मणजे फार जोराने खळाळतो. याच्या तावडीत में कटिबंधांत जसे हवेचे मान असते तसे कित्येक पर्वतां- कांहीं सांपडेल त्या साऱ्याची जळून खांक होते. वर या पांची कटिबंधांतील हवेचे मान असते. ह्मणजे बलत्पर्वताकडून देवाने सदोम व गमोरा या शहरांवर पांची कटिबंधांतील हवा एका पर्वतावर असते. अशा गंधक व अग्नि यांची वृष्टि केली. ज्वलत्पर्वताच्या ठिकाणी गेल्यावर मग सर्व पृथ्वी फिरावयास नको. त्या- उधळण्याने प्रथम वर आकाशांत राखाडी, तप्त झालेले प्रमाणेच हवेच्या मानाने निरनिराळ्या कटिबंधांत निर- दगड, व अग्नीचे लोळ जाऊन ते त्या शहरावर अग्नीच्या निराळ्या वनस्पात असतात. तशा पांची कटिबंधांतील वृष्टीसारखे पडले. व त्या शहरांचा नाश झाला. वनस्पति कधी कधी एकाच पर्वतावर असतात . असे त्याच वेळी लोटाची बायको लाव्याच्या तडाक्यांत शोधांती दिसून आले आहे. असा पर्वत तेनेरिफ नामक सांपडून मिठाचा खांब झाली. " लोटाच्या बाय- आहे. त्यावर हंबोलत नांवाच्या शोधक पुरुषाने आपले कोची आठवण करा. डोमिनिका बेटांत एक बुद्धिचातुर्य खर्चुन असे शोधून काढले आहे की, ह्या पर्वत सुमारे तीन हजार फूट उंच आहे. त्या पर्वताच्या पर्वतावर पांची कटिबंधांतील हवा असून पांची कटि- शिखरावर गंधकाचे अति आधण आलेले एक सरोवर बंधांतील वनस्पति आहेत. आमिनिया प्रांतांतील आरा- आहे. त्याचा शोध १८७५ सालांत एका व्यापा-याने राट पर्वतावर पहिल्याने आमिनियांतील हवा लागते, लाविला. त्या सरोवरासभोंवतीं ज्वालामुखीच्या तोडां- मग थोडे वर चढले असतां पारीस शहरांतील हवा, व तून निघालेले राखाडीचे ढीग व गंधकाच्या अर्काचा वनस्पति दृष्टीस पडतात; आणखी बरेच वर चढून लोढा, व मोठमोठ्या छिद्रांतून वाफेचे फवारे जोराने शिखराजवळ जातांना स्वीदन देशांतील हवा व वनस्पति बाहेर पडतात. त्या सरोवरांत कोठे लाल, कोठे पांढरे, आढळतात; आणि शेवटी अगदी शिखरावर गेले कोठे काळे असे कडकडलेले पाणी वाफांनी सळसळत असतां लापलांद देशांतील हवा व वनस्पति आढळतात झपाट्याने धावत आहे असे दिसते. जेथे हे गंध- असे तुर्नफोर् नामक मुशाफर सांगतो. हिमालय पर्वताने झा सरोवर आहे, त्याभोवती डोंगरांच्या उंच रांगा सर्व जगांत श्रेष्ठत्व संपादिले आहे. या पर्वताच्या शिख- ककिना-याभोवती उंच तुटलेला कडा आहे. त्या रावर बर्फ असून त्यावर ढग उतरतात ह्मणून शिखरे वयाची उंची ६०,१०० फूट असून तो अगदी तासून कोणती व ढग कोणते यांची निवड करणे दुरापास्त काढला आहे असे वाटते. त्या कड्याच्या मध्ये हे आहे. या पर्वताच्या पायथ्याशी सुमारे वीस मैलांचे सरोवर आहे. त्याची लांबी ६०० फूट व रुंदी ३०० सपाट मैदान आहे, त्यास तराई ह्मणतात. ह्या जागी फुट आहे. त्यांत जे पाणी आहे ते रटरटां शिजत अस- उंचावरून पाणी पडून व मोठी दलदल होऊन दाट त. शिवाय वाफांचा हलकलोळ उसळलेला दिसतो. जंगल वाढले आहे. या प्रदेशाची हवा अत्यंत अपाय- मध्यभागी वाफेचा ताडामाडासारखा उंच स्तंभ उभा कारक असून रोगट आहे. ह्या प्रदेशाच्या पुढे सुपीक असून तो धोत कारंज्याप्रमाणे जोराने बाहेर पडतो. जमीन व चांगल्या पाण्याची खोरी आहेत. त्यांस धन व मधून मधून तोफेच्या आवाजाप्रमाणे आवाज होतात. असे ह्मणतात. बऱ्याच वरच्या भागीं भाताची व चाहाची त्या कड्यास दक्षिणभागी थोडी उतरती जागा अस- लागवड फार होते. हिमालयाच्या शिखरावर जाण्यास ल्यामुळे हे सळसळणारे गंधकाचे पाणी बाहेर पडून मनुष्याची गति लागत नाही. इतके करून जर वाहत जाऊन समुद्रास मिळते. कशी ईश्वरी लीला कोणी अतिशय उंचीवर गेला तर त्यास दुःसह वेदना अगाध व सामर्थ्य वर्णनीय आहे बरें !!! होऊ लागतात. कारण तेथे वातावरण फार विरल पर्वतावरील हवा :–पर्वत उंच असल्यामुळे ज्या असते, यामुळे श्वासोच्छास घेण्यास पुरती हवा मिळत देशास तो आडवा आला आहे त्यास वारा व वादळ नाही. जीव गुदमरून जातो. थकल्यासारखे होते व यांचा उपद्रव होऊ देत नाही. पर्वताच्या तळाशीं । एकमारख्या धापा चालू असतात. व प्रत्येक पावलास