पान:बालबोध मेवा.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा हावई बालबोधमेवा. [ ज्युलै, ता०७ लयावर संपत्तीचे फार चांगले रक्षण होते व खजीना | नाश केला. त्यावर पुनः दुसरे देऊळ बांधले. परंतु ते निर्भय राखण्यास या स्थळाप्रमाणे हिंदुस्थानांत अन्य पहिल्याइतके शोभायमान नव्हते. नंतर त्याच डोंगरावर स्थळ नसल्यामुळे व किल्ल्याच्या तळाशी असलेल्या येशू खीस्ताच्या वेळी दुसरे देऊळ होते. त्याविषयीं येशूने शहरांत संपत्ति भरपूर ह्मणून मुसलमान लोकांनी त्या मटले की, 'खाली पाडला नाही असा एथें धोंड्यावर शहरास दौलताबाद असे नाव दिले. त्याचे पूर्वीचे धोंडा राहणार नाही.' या भविष्याप्रमाणे ४० वर्षांनी नांव 'देवगड' असे होते. या किल्ल्यावर कोणत्याही इ० सन ७३ रांत रोमी सैन्याने येऊन त्याचा अगदी बाजूने मारा चालत नाही, आणि किलयावरून चोहो- नाश केला. हल्ली त्याच देवळाच्या ठिकाणी मुसलमा- कडे मारा करितां येतो. त्यास कोटांत कोट सात न लोकांची जंगी मशीद आहे असे सांगतात. असून सभोवतीं जो खंदक आहे तो २० वीस पुरुष ज्वलत् पर्वत:-ज्या पर्वतांतून नेहमी सुरुंग उडा- खोल असावा. व त्यांत नेहमी ६-७ पुरुष खोल पाणी ल्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाळा, राखाडी, धूर इत्यादि बाहेर असते. या किल्लयावर मोठमोठ्या तोफा आहेत. त्यांपैकी जोराने पडतात, त्यांस ज्वलत्पर्वत ह्मणतात. पृथ्वी- तीन अति भारी आहेत त्यांची नांवें 'महाकाली' च्या पोटांत अतिशय उष्णता आहे, ती ज्वलत्पर्वतांच्या 'बालाहंसार' 'मेंढातोफ' अशी आहेत. महाकाली व उष्णोदकाच्या झऱ्यांच्या रूपाने बाहेर पडते. ज्वल- सर्वांत मोठी आहे. तिची लांबी ९ हात असून नळीचा पर्वतांपैकी ३०० पर्वत प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानांत घेर फारच मोठा आहे. इतका की, त्या नळीत खुशाल आंदमन बेटाजवळ बंगालच्या उपसागरांत ब्यारन एक मनुष्य बसेल. हा किला अशोक नांवाच्या राजाने बेटांत ज्वलत्पर्वत आहे. सर्व जगांत उंच आणि जोराने बांधला. त्यास हा किल्ला बांधण्याचे कारण असे झाले वाहणारा ज्वलत्पर्वत कोटोपाक्सि होय. या पर्वताचें की, तो वेरुळची लेणी कोरवीत असतांना निर्भय स्थळ शिखर नेहमी हिमालयाप्रमाणे बर्फाने आच्छादित खतांसाठी असावे ह्मणून तयार केला होता. या असते. परंतु स्फोट होण्यापूर्वी ते वितळून जाते. किल्लयाचा घेर साहा मैलांचा आहे. किलोवा हाही अति मोठा ज्वलत्पर्वत आहे. ताटरी येथील पर्वतावर बहुत लोकांची वस्ती आहे. नांवाच्या बेटांत असून ह्याच्या मुखाचा घेर ९ मैलांचा तेथील लोक उंचीने अनाकी' लोकांप्रमाणे असून आहे. त्यांत तप्त रसांची कितीएक सरोवरे भरलेली मोठे शूर व लूट करण्यांत फार निपुण आहेत. त्यांचे आहेत. हा रस कढतांना केव्हा केव्हां त्यांतील बुड- राजधानीचे शहर टिफ्लीस ह्मणून आहे. त्यांत बुडे तीस तीस चाळीस चाळीस फूट उंच उडतात. स्नान करण्यासाठी जी स्थळे केली आहेत ती सुमात्रा आणि जावा बेटांच्या दरम्यान सुंदाच्या खाडीत उत्तम असून तेथे जे पाणी आणले आहे ते औषधी एक भयंकर स्फोट झाला होता. आणि त्यामुळे भूकंप आहे. कारण त्या पर्वतावर रेवाचिनी नांवाची औ- झाला. ह्या स्फोटाचा एवढा भयंकर आवाज झाला षधि फारच विपुल आहे. तेथील स्त्रिया सुरूप आहेत. कीं, युरोपखंडाएवढ्या भागावर तो ऐकावयास आला. लकेत कांडी नांवाचे शहर आहे, ते त्या बेटाच्या युरोपखंडांत एटना, विसूवीस, आणि हेक्ला हे ज्वल- मध्यभागी उंच पर्वतावर वसले आहे. तेथे देवालये पर्वत आहेत. हेक्ला पर्वतांतून जो तप्त रस वाहतो अनेक असून सर्वांत राजाचे देऊळ मोठे व उत्तम आहे. त्याची नदी झाली आहे व तिची लांबी ५० मैल आहे. त्या देवळांत एक मूर्ति आहे. तीस बुद्धाचा दांत असे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी विसूवीस पर्वताचे शिखर ह्मणतात. तो वर्षांतून एक वेळ सर्व लोकांस दाख- फार रमणीय असून वृक्षांनी आच्छादलेले होते, तथापि वितात. बुद्ध हा बौद्ध मताचा उत्पादक होय. यरूशलेम इ० स० ७९ मध्ये भूकंपाने त्यास गांठले. त्याच्या हे प्राचीन काळी चार टेकड्यांवर वसले होते. त्यांची शिखरावर अग्नीचे प्रचंड लोळ उठू लागले. नांवें सियोन, मोरिया, आक्रा, व बेजेथा. त्यांपैकी मोरिया भयंकर स्फोट उडाला की, राखेची व दगडांची गति टेकडीवर शलमोन राजाने परमेश्वरासाठी देऊळ बांधले. वर आकाशांत बाराशे फूट उंच गेली व कित्येक कोस- ते देऊळ बांधण्यास लबानोन पर्वतावरून गंधसरूची पर्यंत त्यांची वृष्टि झाली. या राखाडीचा थर इतका लांकडे आणिली होती. ते देऊळ आंतून सर्व सोन्याने झाला की, त्यांत तीन मोठमोठी शहरे अगदी गडप मढविले असून देवळाच्या आंतील सरंजाम सुवर्णाचा झाली व त्यांवर ३०।३० फुटी जाडीचा थर चढला. केलेला होता. हे देऊळ बांधायास | साडेसात वर्षे त्यावर सुमारे सत्राशे वर्षांनी तेथील काही भाग उघडा लागली व खर्च दाहा अर्व रुपये झाला. ते बांधल्यावर केला तेव्हां त्यांतील घरे जशींची तशी उभी होती. ४१५ वर्षांनी खासदी लोकांनी ते पाडून टाकून त्याचा ज्वालामुखीचा स्फोट होण्यापूर्वी मेघगर्जनेसारखा ध्वनि व असा