पान:बालबोध मेवा.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१० जला. सन १८९2] बालबोधमेवा. ११ वेन आपली फेंकून दिलेली टोपी उचलून घेऊन | लेजंग भोपळा हा!” मग त्याने विती घालून तो मो- शाळेत आला. सर्व मुलांच्या मागून शाळेत येणे हा तेव्हां पीटराच्या भोपळ्याहूनही हा सरस अ- त्याचा नित्याचा पाठच पडून गेला होता. ह्मणून सावा, व त्याचा भोपळा प्रदर्शनांत न आला तर नि:सं- कोणाला काही आश्चर्य वाटले नाही व कोणी त्याला शय आपल्याच नांवाचे ते बक्षीस, अशी त्याला पक्की विचारलेही नाही. तो आपल्या जागेवर जाऊन तर खातरी वाटली. नंतर त्याने खाली बसून त्या प्रिय बसला. परंतु ही मुले त्या बिचा-या माता-या पीट- भोपळ्यास खूप कंवटाळून धरिलें. राची केवढी नासाडी करणार आहेत याविषयी त्याच्या परंतु नवल हे की, त्याच्या मनांत उत्पन्न झालेली मनाला मोठी तळमळ लागली. त्याने असा विचार जी स्वार्थबुद्धि ती घालविण्याचा त्याने मनापासून प्रयत्न केला की आपण ही गोष्ट त्या माता-याला कळवावी केला, आणि जेव्हां तो त्या जागेवरून उठला तेव्हां किंवा ती तशीच होऊ देऊन त्याला दुःख सोसू द्यावे? त्याचा चेहेरा कांहीं निराळाच दिसू लागला. जणू तितक्यांत दुसरा एक विचार त्याच्या मनात आला. तो काय त्याने एक मोठी लढाई मारून जयच मिळविला! हा की, आपणही आपला भोपळा प्रदर्शनांत कां नेऊ पुढे त्यांच्या अंतःकरणांत इतके उदारपणाचे व थोरप- नये? व ज्या बक्षिसाची इच्छा त्या माताऱ्यास झाली णाचे विचार आले की, आपले कांहीं जरी झाले तरी आहे ते आपणच कां मिळवू नये? त्याच्या मकेच्या पीटराच्या आशेला तिळमात्र धक्का लागू द्यायाचा नाही! फडामध्ये दूर एका कोप-यांत एक भोपळ्याचा वेल होता त्याने लागलीच आपल्या जुन्या मोडक्या चाकूने तो त्याची बी बनानेच कोणास न कळत लावून तो वेल भोपळा वेलासकट कापून घेतला आणि आपल्या डग- चांगला वाढविला होता. व तो वरचेवर त्याकडे जाऊन त्यांत गुंडाळून हळूच इकडे तिकडे पाहत पाहत पीटराच्या पाहत असे. ही गोष्ट कोणालाही अगदी माहीत न- शेताची वाट धरली. त्या वेळेस चांगला अंधार पडत व्हती. वेल चांगल्या रीतीने वाढून त्याला एक फार चालला होता. आतां होईल तितकी जलदी केली मोठा भोपळा आला. तो जरी पीटराच्या भोपळ्या- पाहिजे, कारण ती द्वाड मुले चंद्र निघण्याच्यापूर्वीच तेथे एवढा नव्हता तरी त्याचा भोपळा प्रदर्शनांत न गेला जातील असा विचार करून बनाने मोठ्या त्वरेने त्या तर कदाचित् आपल्यालाच ते बक्षीस मिळेल असा मातान्याच्या वेलांत जाऊन त्याचा तो भोपळा चांपसून त्याला मोह उत्पन्न झाला. शिवाय ते पांच रुपयांचे पाहिला. त्या वेळेस त्याचे सांग एकसारखे लटलट बक्षीस, तेव्हा त्याचे मन त्या गोष्टीकडे फारच वेधले. कांपत होते. शेवटी भोपळा हातास लागला. त्याने जन्मापासून इतके पैसे कधी पाहिले नव्हते. त्या त्याने लागलीच आपला चाकू काढून चटकन तो का- वेळेस तो मनांत असा बेत करूं लागला की, जर ते पला. जर कोणी ते समयीं त्याला धरिले असते तर पांच रुपये मिळाले तर मला केवढा मोठा चाकू घेतां त्याचा खरेपणा व उदारपणा कोणालाही दिसून आला येईल ! दोन पानांचा तीन पानांचा चार पानांचा क- नसता. नंतर त्याने आपला वेलासकट आणलेला दाचित् साहा पानांचाही घेता येईल. त्याला त्या बि- भोपळा त्याच्या भोपळ्याच्या ठिकाणी ठेविला आणि चाय पीटराच्या आशेचा विसर पडल्यासारखा होऊन, वेल वेलामध्ये गुंतवून दोहींकडची शेवटें बांधून टाकली. ते प्रदर्शनांतील जिनसा मांडण्याचे मेजच डोळ्यांपुढे मग तो पीटराचा भोपळा उचलून घेऊन मुकाट्याने दिसू लागले. त्या मेजाच्या मध्यभागी सर्वांत नामां. त्याच्या घराकडे आला, आणि त्याच्या गोळ्यांतील खोल कित व सर्वांत मोठा असा माझाच भोपळा ठेविला आहे, एका कोपऱ्यांत नेऊन तो ठेविला. हे सर्व कृत्य बिन- आणि परीक्षकांच्या व लोकांच्या तोडून माझ्याच भोप- बोभाट शेवटास गेले ह्मणून बेनाला मोठे समाधान ळ्याची वाहवा होत आहे व तींत माझे नांव निघत आहे वाटून त्याने आनंदाचा उसासा टाकिला. जर या का- असें जणू काय तो प्रत्यक्ष पाहूं व ऐकू लागला. मास किंचित् उशीर झाला असता तर तो भोपळा ख- बेनाचे हे आपस्वार्थाचे विचार चालले असतां संध्या- चीत त्या द्वाड मुलांच्या हाती पडला असता. काळच्या सुमारास दोन मुले रस्त्याने बॉब रेमंडाच्या तितक्यांत ती मुलेही संकेताप्रमाणे तेथे गेली. अंधार घराकडे जातांना त्याच्या दृष्टीस पडली. आणि आतां तर पडलाच होता. तशा अंधारांत सर्व जण भोपळा त्या बिचाऱ्या माताऱ्यावर केवढे संकट येणार याचेही चांपसू लागले. चापसतां चापसतां बॉब ह्मणतो, त्याला दुःख वाटू लागले. मग लागलीच तो आपल्या होहो आहेरे आहे ! केवढारे सनाटा हा भोपळा! बरे मकेच्या शेतांतील भोपळ्याकडे निघाला. तेथे त्याने झाले सांपडला. आतां मी हा तोडतोच." मग त्याने तो भोपळा पाहून मनांत ह्मटले, "अहाहा! काय टो- लागलींच देंठ पिळून तोडण्याचा यत्न चालविला. पण मग 64