पान:बालबोध मेवा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या हा महाल सन १८९2] बालबोधमेवा. १०७ चा आहे. याच पर्वतावरून शलमोन राजाने परमेश्व- | बचाव व्हावा ह्मणून किल्ले किंवा दुर्ग पर्वतांवर बांधतात. राचे मंदिर बांधण्यासाठी गंधसरूची लांकडे नेलीं अहमदनगरच्या आजूबाजूस लहान डोंगर आहेत होती. ती तोडण्यास व तासण्यास आणि वाहून नेण्यास उत्तरेस 'डोंगरगण' आहे. तेथे रामाने बाण मारला व त्या राजाने ८० हजार सुतार व ७० हजार ओझेकरी पाणी काढले असे सांगतात, सीतेची न्हाणी तेथे आहे. ठेवले होते. मलबार प्रांतांत मलयागिरी नांवाचा पर्वत एक दोन भजनालये असून गडावर हत्तीची बाख आहे, त्यावर उंची चंदनाची झाडे आहेत. व त्या झाडां पाहण्यासारखी आहे. त्याच पर्वताच्या लगत 'गोरख- वरून आणि पर्वतावरून त्या प्रांतास मलबार असें नांव नाथाचा' डोंगर आहे. त्यावर दोन तीन देवळे असून पडले असावे. एक लहानसे तळे आहे. गोरखनाथ व त्याचा शिष्य पर्वतावर झाडांची गर्दी, जाळीची दाटी, वेलींचा मच्छीद्रनाथ यांच्यामध्ये बेबनाव झाल्यामुळे त्यांची देवळे पसारा असल्यामुळे वनपशूस तेथे वास्तव्य करायास देखील निराळी बांधून एकाचे तोंड उत्तरेस तर दुस- सांपडते. सिंह, वाघ, तरस, लांडगे, चित्ते, हत्ती, याचे तोंड पूर्वेस केले आहे. त्यांनी पूर्ण छत्तिशी साधली अस्वल, गेंडा, जिब्रा, रानघोडे, वनगाई, गवा, मृग, नाहीं. हेच आश्चर्य वाटते. 'शाहा डोंगर' यावर ससे, माकडे, वानर इत्यादि जनावरे तेथे आढळतात. चांदबिबीने तीन मजली महाल बांधला आहे. हिमालय पर्वतावर कस्तूरीमृग आहेत. त्यांच्या नाभीत डोंगरास सालबतखाचा पाहाड ह्मणतात. कस्तूरी असते. ती कस्तूरी प्राप्त व्हावी ह्मणून पारधी पाहण्यासारखा असून प्रसिद्ध आहे. मालेगांवास त्यांची पारध करितात. तीच खरी कस्तूरी होय. तिचा एका टेकडीवर एक मोठा किल्ला आहे. त्याचा कोट भाव सोन्याच्या भावाप्रमाणे असून ती तोळ्यावर विकत सुमारे १५०-२०० फूट उंच आहे. व असे कोट, ए- असते. कस्तूरी फार सुगंधित आहे. तिचा सुवास | कांत एक सात आहेत. सातारा डोंगराच्या तळा- फार लांबपर्यंत जातो. आफ्रिका- खंडांत कांग पर्व- शी वसला आहे. सातारचा किल्ला उंच डोंगरावर तावर अनेक प्रकारची हरणे आहेत. त्यांच्यामध्ये असून आंत ४।५ तळी आहेत. व तेलातुपाकरितां सुमारे साठ प्रकार दृष्टोत्पत्तीस येतात. त्यांचे कळ- विहिरी केल्या आहेत. लढाईच्या प्रसंगी सैन्यास तेला- 4 फार मोठे असतात. तसेच त्या पर्वतावर अति मोठे तुपाचा पुरवठा व्हावा ह्मणून ती स्थळे मुद्दाम तयार व विषारी सर्प पुष्कळ आहेत. त्या सपांत जे मोठे त्यांची केली असावी. तो किल्ला औरंगजेब बादशाहाने काबीज लांबी ८० फूट भरते. तेथे घोड्यापेक्षां जलद धावणारे करून त्यास 'अजीमतारा' असे नाव दिले. मुंबईच्या अजगर आहेत. हिमालयाच्या बाजूस तिबेटाकडे रान- दोहोबाजूंस टेकड्या आहेत. तेथे कोट मणजे किल्ला घोडे फार आहेत. त्यांचे कळप असतात. एका कळपात होता. तो पाडला व त्या ठिकाणी व्यापारी लोकांची सुमारे २०-१०० पर्यंत घोड्यांची संख्या असते. व असे दुकाने झाली आहेत. सिंधप्रांताच्या पूर्वेस मोठे मैदान कुळाप पुष्कळ असतात. हे रानघोड़े माणसाळले जात आहे; त्यांत पुष्कळ वाळूच्या टेकड्या आहेत. लैसूर नाहीत. त्यांची शेपटें दोन फूट लांब असून त्यांच्या अ- प्रांतांत उंचउंच टेकड्या आहेत. त्यांस दुर्ग ह्मणतात. ग्रास मात्र केस असतात. बाकी त्यांजवर कोठे केस त्यांपैकी एक फार प्रसिद्ध आहे, त्यास 'नंदीदुर्ग' ह्मणतात. नाहीत. ते चालतांना उंच मान करून फुपत वा-याप्र- हा किल्ला टिपूचे स्वाधीन होता. खानदेशांत सातपुडा चीन देशांत एका पर्वतावर अतिशय झाडी आहे, व त्या शूर आहे. या किल यास मोगल लोक 'दक्षिणची वेस' झाडीत अतोनात पिसा आहेत. पिसांचे थरावर थर ब- ह्मणत असत. अखली पर्वताच्या नैर्ऋत्य टोकास अबूचा मालले असतात व हे थर ढगाप्रमाणे दिसतात. कदा. पाहाड असें ह्मणतात. हैं हिंदु लोकांचे पवित्र स्थान आहे. चित् तिकडील पिसा इकडे येत असतील. चीन देशाच्या उत्तरेस एक मोठी भिंत डोंगरावरून व खो- पर्वतावरील दुर्ग व शहरे:-डोंगरावर चढणे, यांतून बांधली आहे तिची १५०० मैल लांबी आहे, आणि तेथील रमणीयता बघणे, व त्याच्या माथ्यावर वस्ती ती २४ फूट उंच असून तीवरून साहा घोडे सहज बरोबर करणे मनुष्यांस आवडते. साधु, संत, योगी, ऋषि, चालतील इतकी रुंद आहे. तिलाच 'काळी भिंत' संन्यासी यांची आश्रमस्थाने पर्वतांवर असतात. प्रत्येक ह्मणतात. हे काम २००० वर्षांमागे झाले आहे. दौल- देवाचे देऊळ, उंच टेकडीवर, डोंगरावर अवश्यमेव ताबाद येथील डोंगरावर जो किल्ला आहे तो डोंग- असावयाचे. बरीच शहरे डोंगरावर वसलेली आहेत. राच्या दोन बाजू तासून केला आहे. हा सर्व भरत- राजवाडे व हवाशीर मंदिरें पर्वतांवर बांधतात. शत्रूपासून खडांत अजिंक्य व श्रेष्ठ असा मानिला आहे. या कि- .