पान:बालबोध मेवा.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आप- तर त्या दुकानास दोन हजार रुपये मिळाले असते. मिळविण्यास झटले पाहिजे. बेंजामिन फ्रांक्लिनाने मध्ये नसल्या तर आमच्या कामांत यश मिळणार नाही. करीत असे. तो ह्मणे ती दगाबाजी मी कधीं करा- मोह, वेळू, बोरू, देवदारू, गंधसरू, नारळ, सीताफळी, यावरून सर्व तरुणांनी बोध घ्यावा. चुकवाचुकवीची चिनी, औषधी वेली वगैरे झाडे असतात. फार खबरदार असावे. तोडदेखल्या चाकरीने नव्हे लबानोन नामक पर्वतावर फार आहेत. हा पर्वत सिरिया १०६ बालबोधमेवा. [ ज्युलै, ता०७ ६. उदार, न्यायी, खरे, आणि कृतज्ञ असा. एका मोठ्या शहरांत वीस तरुण व्यापार करण्यास परंतु तो खरे होते तेच बोलला ह्मणून त्याच्या माल- लागले. त्यातून पुढे एकोणीस जणांची दिवाळी कास फार राग आला. आणि त्याने लागलीच त्याला निघालीं. जो एक मात्र सधन झाला त्याचा नेम असा कामावरून काढले. पुढे दुस-या एका दुकानावर एक असे की, “ वाजवी रीतीने मिळवावे आणि वाजवी रीतीने जागा रिकामी झाली. तेव्हां ती मिळावी ह्मणून त्याने खर्च करावा." तो पहिल्यापासून धर्म करीत गेला. अर्ज केला. त्या दुकानच्या मालकाने त्याला अब्रूपत्र आणि ज्यांनी मोठमोठे दान धर्म केले त्यांच्या बरो- मागितले. तो ह्मणाला, 'मजजवळ कांहीं अब्रूपत्र बरीचा झाला. त्याने पुष्कळ पैसा मिळविला आणि नाही. शिफारसही नाही. मी रा०-- च्या दुकानीं कांहीं कीर्तिही मिळविली. दिवस होतो. त्यांस पाहिजे तर आपण पत्र लिहून त्याचा नियम चांगला होता. जे वाजवी रीतीने, विचारावे." त्या मालकाने तसे केले तेव्हां पहिल्या न्यायाने वागतात ते सर्वदा यशस्वी होतात. प्रभूचे दुकानदाराने असे लिहिले की, “ हा हुशार व मेहनती वचन असेच सांगते. खनानी लोकांस दूध व मध आहे. परंतु लहानसहान गोष्टींत हा किंचित अति वाहणारा देश मिळाला होता. परंतु त्यांच्या अन्या- विश्वासू आहे." यावरून त्या मुलाचे काही नुकसान यामुळे तो त्यांस पचला नाही, ते खऱ्या देवाची सेवा झाले नाही. तो पुढे मोठा व्यापारी झाला. करण्याच्या ऐवजी अनाचार करूं लागेल. त्यांनी कांहीं लोकांस असे वाटते की व्यापारांत यश मिळ- आपणांसाठी भ्रष्ट गुणांचे देव योजल. इस्राएल ण्यासाठी लबाडी ठकबाजी केलीच पाहिजे. परंतु हे लोकांस तो सुपीक देश मिळाल्यावर जोपर्यंत ल्या शेतातला पहिला उपज देवाला अर्पण करीत होते कीस येते त्यावर पुनः विश्वास कोणीच ठेवीत नाहीत. फार चुकीचे आहे. ज्याची लबाडी एक वेळ उघड- तोपर्यंत त्यांस मोठमोठे आशीर्वाद मिळत गेले. ईयोब आणि लबाडी उघडी पडण्यास फार वेळ लागत नाही. कांही दिवस ती लपेल. आणि त्या अवकाशांत थोडासा तिला या जगांतील गोष्टींविषयीं व पुढील काळावि- मोठे असते. कारक होतात. सुभक्ति सर्वाविषयी उपयोगी आहे. ती बाहेर पडली ह्मणजे में नुकसान होते ते फारच फायदा एखाद्यास करून घेता येईल. परंतु एकवार आमच्या कामधंद्यांत आह्मीं तत्पर असावे. हुशारी हाया तरुणास पुढे मोठे यश मिळवाया आहेत्या करून घ्यावी. हे सर्व पाहिजे. परंतु सचोटी, खरेपणा, धरावी. आधीच सर्व तयारी ठेवावी. चांगली माहिती पर्वत. (मागच्या अंकापासून चालू. ) करविला. पर्वतांवरील झाडे व जनावरें:-सर्व प्रकारच्या लता व वनस्पति आणि वृक्ष पर्वतावर आढळतात. साग, याची नव्हती. रामफळी, आंबे, चिंच, कवठ, करवंदीच्या जाळ्या, रेवा- गंधसरू है तर देवासमोर आपल्या धन्याची कामे करावी. एक तरुण एका दुकानावर होता. एकदा असा प्रांतांत तुर्कस्थानच्या दक्षिण भागास आहे. त्या पर्वता- प्रसंग आला की, त्याने थोडकी लबाडी केली असती त्यांतील कित्येकांच्या बुंधांचा घेर छत्तीस छत्तीस फुटीं- वर कित्येक गंधरूंची झाडे फारच फार मोठी आहेत. धार्मिक होता व त्याची संपत्ति पुष्कळ होती. जे देवावर प्रीति करतात त्यांस सर्व गोष्टी कल्याण- षयीही वचन आहे. जो ख्रिस्ती न्याय, सचोटी व उदार बुद्धि बाळगतो त्याला कामधंद्यांत यश येतेच. शा० रा० मोडक. आपल्या भावास नौकरनामा लिहून दिला होता. पुढे कांहीं सार्वजनिक कारणामुळे तो करार त्यांनी आप- सांत रद्द केला. परंतु मग त्यांनी गुप्तपणे तो करार पुनः एकमेकांशी केला. त्याबद्दल दुस-या कोणास माहिती नव्हती. आणि जेव्हां तो करार पुरा कर- ण्याचा वेळ आला तेव्हां बेंजामिनाने तो नाशाबीत परंतु तो पुढे या गोष्टीचा फार पश्चात्ताप