पान:बालबोध मेवा.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९2] बालबोधमेवा. १०४ आर्या. सखया केलासी उपकार, सोसियलीं त्वां दु:खे फार, सप्तक पूरित होता, पुनरपि तो पारवाच सोडियला । करुनी तारण मार्ग तयार, हरिला भार पाप्यांचा ।।३।। जाइत पल्लव घेउनि, आला जो शीघ्र अस्तमानाला ।। १ ।। तुजला शरण आलो मी जाण, सोडुनी गर्व लोभ, अभिमान; दे जिवनाचे मजला दान, करी पावन, ओवी. दिनासी । सदुरु०॥ ४ ॥ पुन्हा एक सप्तकभर, मार्ग पाही तो किंकर। समाप्त. ता. आ. पंडित. धनि पारवा सत्वर, सोडी नोहा तयासी ।। १ ।। श्लोक. (मालिनीवृत्त.) लहानांचे मोठे. तिथुनि खग निघाला, अंतरिक्षी उडाला। यशप्राप्ति. झडकर निजपक्षे, पातला मेदिनीला ॥ पुष्कळ तरुण अनेक उद्योग करतात, परंतु त्यांस यश सुख तंव बहु वाटे, चालतां त्यास रानीं । मिळत नाहीं. मग एक उद्योग न साधला तर दुसरा पुनरपि नच गेला, बंद केल्या ठिकाणीं ॥ १ ॥ करतात. तोही न साधला तर तिसरा करतात. आणि पद. (बारे बिभीषण-या चालीवर.) शेवटी कोणत्याच कामांत यश मिळत नाही असे होते. तेव्हां एकाद्या उद्योगांत यश कोणत्या उपायाने नोहाअंतरिजाणतसे,की जल महिवर फार नसे.॥ध्रु०॥ येईल हा विचार मोठा आहे. तो चांगला केल्याशि नौकाद्वारी येउनी, पाहे भूमीते नयनीं, वाय कोणत्याही उद्योगास आरंभ करण्यांत अर्थ अनंद हृदयीं मानुनी, आठवि प्रभुची ती करणी, नाहीं. या संबंधाने पुष्कळ निरनिराळे अनुभव सांग- तो मग घडी एक बैसुनी, प्रार्थित सुमने करुनी, ण्यांत आले आहेत. चा० ॥ जो अविनाशी, वंद्य सनातन, त्या हाती जीवन बास्टन एथे नुकताच एक कोट्याधीश मरण असे ।। ६० ।। १ ।। पावला. त्याला कोणी असे विचारले की, तरुण ईश्वर तुष्ट बहु झाला, परिसुनी नोहा स्तवनाला, मनुष्याला कामधंद्यांत उत्तम यश यावे ह्मणून त्याने आज्ञा दिधली मग त्याला, सोडुनि द्यावे नौकेला, काय करावे ? तर तो ह्मणाला, "त्याने आपच्या कामांत स्त्रीसह इतराह प्राण्यांला, उतरि महीवर पुत्राला, तत्पर असावे." व्हाया अखंड वृद्धीला, स्वहेतु कथितो मी तुजला, दुसरा व्यापारी असे ह्मणाला की, " त्याने आपल्या चा० ॥ यापरि देउनी प्रभु वचनाते, अघटित दावितसे. सर्व कामांची पूर्वीच तजवीज करीत जावी." ॥ध्रु० ॥२॥ दुसरा एक मनुष्य फार सधन झाला होता. त्याने आर्या. कामधंद्यांत यश मिळविण्याविषयी काही नियम सांगि- तले आहेत ते येणेप्रमाणे- केले होम तयाने, शुद्ध पशू घेउनीहि पक्ष्यांत, । वेदीवार आऍनियां, तोषवि नोहा जगनिवासाते ॥२॥ १. तुमच्या कामाचे सुकाण तुह्मी आपल्याच हाती ओंव्या. धरा. दुसन्यांवर हवाला देऊन बसू नका. २. सर्वदा वक्तशीर राहा. . प्रत्येक गोष्टीची तयारी मनी ईश्वरे आणिले, जरी मानवे पाप केले, ठेवा. ज्याप्रमाणे सांखळींत एक कडी मोडकी तरी आतां जैसे घडले, तैसे पुन्हा न करी मी ॥ १।। असली तरी सर्व सांखळी कुचकामाची असते, त्या- नानाधान्ये वाढवून, पेरणी कापणी करोत जन, प्रमाणे एकाद्या लहानशा हयगयीने सर्व काम बुडते. तैसी थंडी उष्ण पूर्ण, दिनरात्र हीं न सरती ।। २ ।। ३. लहान लहान कामांचीसुद्धा चांगली माहिती करून घ्या. जे हलक्या हुद्यावरून मोठ्या हुद्यापर्यंत पद. (माझा वल्लभ पाहा-या चालीवर.) चढतात ते अमलदार फार माहितगार, हुशार व सद्गुरु माझा करि उद्धार, पतिता तारी हो ॥४०।। उपयोगी असतात. सर्व ज्ञानी तूं भगवान, अनाद्यनंता मी अज्ञान, ४. बारीक विचार करीत जा. घबाड विचारांत व्हाया मजला तुझे ज्ञान, कृपादान दे बापा ॥ ध्रु०॥१॥ घबाड चुका होतात. पापे केली मी अनिवार, साहेना मज त्यांचा भार, ५. आपल्या कामाच्या आजूबाजूच्या गोष्टींची करितो पश्चात्ताप अपार, कष्टी फार मी झालों ॥ध्रु० ॥२॥ माहिती मिळवीत जा.