पान:बालबोध मेवा.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ बालबोधमेवा. [ज्युलै, ता० ७ यास्तव रिघा शरण त्या, पश्चात्तापा करूनियां मागा। तर्क युक्ति मनीं, आणूनियां, द्रव्य खर्चुनी, रोगण डांबर पापक्षमा व प्रीती, विश्वासाने दयाघनाला गा ||३|| रंग घेउनी, मेखा पट्ट्या तयार करुनी, दोर थोर बहु पद. (वाचेनें नाम ध्याहो या चालीवर.) | अंबाडीचे, तागाचे, काथ्याचे ते किती, फार प्रयासे भ- रती करुनी, चतुराईने,कुशलपणाने, चित्त स्थिर, गंभीर देवाला शरण रिघाहो, प्रेमाने त्यासी गाहो. ॥ध्रु० ॥ वृत्तिनें, बहू अयासे, श्रमी होउनी, हर्ष मानुनी, ईश्वर अनादि ईश्वर जो भगवान, ध्यावा नित्यचि सोडुनि मान, चरणी, ध्यान लावुनी, केले सिद्ध हो नौकेला ||१||ध्रु०।। त्यासी भजतांचि निशिदिन, होतो प्रसन्न भूपतीहो ।।१।। कांहीं मास पुरेल ऐसा, मनीं आणुनी, विचार खासा, चराचरांसी अधारभूत, स्तविती त्याला स्वर्गी दूत, नानापरिने, सामुग्रीने, नौका भरली, अति त्वरेने, अशा वर्तमान भविष्य भूत, सदा समजे ज्याला हो. धु० ॥२॥ रितीने, फार तयारी, केली त्यानें, अपल्या करी, तंव ती राहे पवित्र जो स्वगात, तयाते सर्व जोडिती हात, वृष्टि, पर्जन्याची, होउं लागली, अति शक्तीची, हे जाणु- सुवंद्य सकळांसी अनंत, निराकार प्रियजो हो. ध्रु०॥३॥ नियां, नोहाने मग, येउनि सत्वर, लगबग लगबग,पशु पद. (रामचंद्र नाहिं घरीं काय मी. करूं या चालीवर.) पक्ष्यांसह, दारा सुत ते, नौकेमध्ये, घेउनि झडकर, पापीजन सोडुनि जिवन नराकं लोळती, सवींनी जों, प्रवेश केला, घडघड घड तो मेघ गर्जला, समय मोठा नष्ट ह्मणुनि, व्यर्थ कष्टती ॥ध्रु० ॥ जनीं कर्णि तो, शब्द ऐकिला, धांवत येउनि, त्या दिव्य शास्त्रिं बोध होत, त्यांस वारंवार, नोहाला, प्राण रक्षण्या, हका मारिती, रुदन' करीती, लक्ष कांहिं लाविनात, घेउनि कष्टभार, आक्रोशाने, फार दाटती, खेद मानसीं, बहुत करिती, विषयसुखीं धुंद होउनि, करिति ढंग फार, जलाशय तंव,फार जहाला, उदकाचा मग पूर लोटला, नित्य पाप करुनि मणति दावि भूपती ॥ध्रु०॥१॥ व्यापुनी पृथ्वि, पर्वताला, नेले प्राणी सर्व लयाला, परंतु स्नानविधी मूर्तिपुजा करुनियां घरीं, नोहासह नौकेला, रक्षी भक्त विलोकुनि ज्याला ।। २॥ध्रु०॥ दीन बघुनि लांच घेति, करिती जबरी, ओंव्या. दान, धर्म, ऊपवास नेम आदरी, मद्यपानि गर्क सदा स्वेच्छ वर्तती ।। धु० ॥ २ ॥ पर्वत भूमि डोंगर, तैसे वृक्ष शिखरे थोर, त्रिकाल नेमयुक्तपणे, कारिति भजन, उदके आच्छादुनियां वर, हस्त पंधा वाढले. ।।१।। पाप आचरावयासि येइ स्फूरण, ऐसी जलवृष्टि घोर, राहे चाळीस दिन स्थीर; लक्षुनियां हेच मनीं कथितों वर्तन, अहोरात्र भयंकर, परमेश्वरआज्ञेने ।।२।। सटुरुशी शरण जातां, पतित तरती ।। धु० ॥ ३ || आर्या. स्मरण प्रभूला झाले, नोहा याफेत्तसाच हामशेम । कांहीं कालेकरूनि पृथ्वी, पापलिप्त बहु झाली, स्त्रीसह इतर जिवांचे, ज्यांवरि त्याचे असे बहू प्रेम ।। ह्मणूनि मानसिं जगदीशाच्या, इच्छा ही उद्भवली ।।१।। पद. (प्रभुला प्रार्थित जा या चालीवर.) जलप्रलयचि करून पापी सर्व लयाप्रति न्यावे, परि नोहाला स्त्रीपुत्रांसह, आनंदें रक्षावें ॥२॥ प्रभुने सोडियले पवनाला, ॥ प्रभु० ॥ प्रभु नोहाची भक्ति विलोकुनि, हर्षित मनि बहु झाला, माहावाते, नाहींसे केले, प्रचंड जलधारांला ॥ २ ॥ प्र.।। स्वर्गाचि द्वारे, बंद करूनी, शांतविले उदकाला।। १ ।।प्र.।। यास्तव तारूं करण्यासाठी, आज्ञा देई त्याला ||३|| शुद्ध सात जे अशुद्ध प्राणी, जोडी निवडुनि घेई, परिपृथ्वि दिडशे दिनपावेतो,नाहींच दिसत नोहाला॥३।। भविष्यकाळा अवलोकुनियां, पूर्ण वचन त्या देई ॥४॥ वेगें तारूं जाउनि लागे, आराराटी शिखराला ||४||प्र.।। कांहीं कालेकरुनी तयाने, पाहीले पर डोंगराला ||५||प्र.।। आर्या. त्रिशत हतांची लांबी, रुंदी पन्नास हात नौकेची । नौकादारा उघडुनि नोहा, सोडून दे कावळ्याला ।।६।।प्र.।। मजले तीन व खिडकी,त्रिदश हताची करी तिची उंची ।। थारा कोठे न मिळे तयाला, क्षण एक विश्रांतीला प्र.।। दिंडी. कटाव. पूर्ण होतां दूसऱ्या सप्तकाला। प्रभु आज्ञा मान्य करूनि, करूं लागे, तारूं नोहा ।।४०।। पुन्हां नोहा सोडितो पारव्याला ।। तंव नोहाने, बहु प्रयत्ने, गोफरनामें वृक्ष आणुनी, कारागि- मही उदकाने व्याप्त किती आहे । रीने, नीट करूनी, रंध्याने ते साफ रंधुनी, त-हेत-हेचे मनीं समजायासाठि लवलाहे ॥ १ ॥ साकी.