पान:बालबोध मेवा.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चला. T मुलगा बेशुद्ध झाला होता त्याला वर उचलून घेतले. ह्या गोंगाटाने गार्डन शुद्धीवर आला आणि उठून पाहतो तों मुलगा बशुद्ध झालेला आहे असे पाहून त्याचे डोके उचलून सन १८९2]] बालबोधमेवा. १०3 ती माझ्या अगदी वि-हाडाजवळून जाते. सर्व तजवीज केली. पुढे जरी तो पुष्कळ दिवस आजा- मग ते हळू हळू झोके खात खात काही वेळाने ट्राम्वेज- री होता तरी शेवटी तो बरा झाला. तो बरा होत चा- वळ जाऊन गाडीत बसून निघाले. त्या वेळी पुष्कळ लला असतां गार्डनाने त्याला सांगितले की तुजसाठी लोक घरीं चालले होते ह्मणून त्यांला पुढच्याच बांका- मी एक जागा पाहून ठेविली आहे, व तुला मी नवीन वर बसण्यास जागा मिळाली. गाडीत बसतांच गा- कपडे केले आहेत. तुला मी रात्रीच्या शाळेत पाठवीन र्डनाला झोप लागली. त्याने आपला हात जीमाच्या ह्मणजे तूं पुढे फार चांगला निपजशील हेच तुला प- खांद्यावर टाकला होता. टिकिट देणारा आला तेव्हां हिल्यापासून पाहिजे होते. त्या मुलाने गार्डनाची टोपी थोडी तोंडावर ओढून घे. जीम बरा होत आहे तोच गार्डनाने आपल्या सर्व चुका तली, कारण त्याला कोणी ओळखू नये असे मुलाच्या आईजवळ कबूल केल्या. आई पुष्कळ रडली तरी तिने मनांत होते. परंतु त्याने पैसे दिल्यावर टिकिट देणारा त्याची मनापासून माफी केली. शेवटी सर्व ऐकिल्यावर त्या मुलाच्या कपड्यांत व गार्डनाच्या कपड्यांत किती ह्मणाली, माझ्या मुला, पुढे तरी तुझा काय करण्याचा फरक आहे हे पाहून हसून ह्मणतो, आज हा फारच निश्चय आहे! गार्डन-आई, पुनः मी असे करीन याची तयार झाला आहेसे दिसते. त्याला घेऊन काय भीति मुळींच बाळगू नको. जीमाच्या उपदेशाने करतोस ? जीम-त्याला घरी पोचवितो. तो माझा माझ्या बुद्धीचा अगदी पालट झाला आहे. त्याने मला मित्र आहे. पुनः टिकिटवाला हंसून निघून गेला. नंतर सांगितले होते की असल्या पदार्थाला शिवूच नये हे बरे. थोड्याच वेळाने जिमाने पुढे रस्त्यावर एकाएकी गोंधळ मी ईश्वराचे साहाय्य घेऊन पुनः मी त्याला कधी हात झाला आहेसे पाहिले. एक घोड्यांची जोडी गाडी- लावणार नाही. तेव्हापासून त्याने पुढे कधीही आपले सुद्धा भरधांव कोप-यावरून पळत आली आणि कंदिलाच्या वचन मोडिले नाही. खांबाला अडकून ट्राम्वेच्या रस्त्यांत आली. हांक- णान्यांनी जरी गाडी ताबडतोब थांबविली तरी थोडा नोहा व जलप्रलय. (उत्पत्ति अ०६-८.) सा धक्का लागेलसे दिसले त्यावरून त्या मुलाने आपल्या मित्राला बांकावरून ओढून खाली बसविले. व आपला दिंड्या. जीव वाचविण्यास बाजूस उडी टाकणार तो त्यास थोडा स्तवा जगदीशा, दयासागराला, उशीर लागला इतक्यांत गाडीची धूर त्याच ठिकाणी शास्त्ररूपी, अरशांत पहा त्याला, आंत आली आणि ती मुलाला लागून तो खाली पडला. दिसे निर्मळ बहु थोर तो प्रतापी, दुसरे उतारू भयभीत होऊन खाली उतरले आणि तो करी करुणा, पाहतां अनूतापी ।। १ ।। सुभक्तांनो प्रभुकीर्तनी रमावे, प्रेमभावाने सदा, तया गावें, असा सद्गुणमंडीत नसे कोणी, त्याने आपल्या मांडीवर ठेविले. आणि जीव आहे की ईश गातां नेईल उद्धरूनी ।। २ ।। हात त्याच्य उरावर ठेविला. नभी गाती ते, दूत ईश्वराला, इतक्यांत त्या जमावांतून कोणी एक ह्मणाला, शिपायाला मुगुट काढूनी वंदिती तयाला, बोलावा. पण गार्डन ह्मणालात्याचा जीव गेला नाही. तो तेविं करिती अखंड प्रार्थनांते, जिवंत आहे. एखादी गाडी बोलावा मी त्याला घरी घेऊन गौरवीती बहुमान देति त्याते ।। ३ ।। जातो. मग तो त्याला आपल्या हाताने उचलून घेऊन प्रथम सृष्टी उदकें हिं निमियेलीं, गाडीत बसला. तेव्हां जिमाने डोळे उघडून मटले मला पशूपक्षी जलचरे तींत केली, करतां आलें तितके तुजसाठी केलें गड्या. गार्डनाने मानवासी त्यांवरी धनी केला, त्याला आपल्या घरी नेऊन आईला सांगितले की परी आज्ञा भंगूनि भ्रष्ट झाला ॥ ४ ॥ आतांच या मुलाने माझा जीव वाचविला, पण त्याला आर्या. फार लागले आहे त्याचा सांभाळ आह्मांला केला पाहिजे. मानव पातक करुनी, दाखवि की तो जनास अभिमान । गाडीचे पैसे चुकवून देऊन डाक्तराला ताबडतोब घेतो क्षणिक सुखाते, परि उमजेना पुढील अपमान ॥१॥ बोलावा. ह्या वेळेस गार्डनाच्या आईने त्याला काही प्रश्न सुवंद्य परमेश्वर हो, ऐशा टाकिता सदा नरकीं। केले नाहीत तर अगोदर डाक्तराला बोलावून जीमाची भोगावयासि दुःखे, दिनपामर त्रासतील ते नर कीं ॥२॥ नाही हे पाहण्यास