पान:बालबोध मेवा.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क १०2 बालबोधमेवा. [ज्युलै, ता०७ वाईट संवय सोडून देशील तर बरे होईल, गार्डन | त्याचा थोडा डोळा लागला.जेव्हां तो जागा होऊन उठ- रागावून ह्मणाला, काय ह्या तुझ्या बोलण्याचा अर्थ ला तेव्हां त्याचे तोंड अगदीं फिकट होऊन उतरल्यासार- काय ? जीम-ह्या पदार्थाला ह्मणजे, दारूला शिवूच खे दिसत होते. तो कपडे करीत असता त्याने आपल्या नये. एरवीं सुख होणार नाही. गार्डन-एवढी तुला मनांत असा निश्चय केला की मी पुनः आपल्या पूर्वीच्या पंचाईत कशाला? जीम-पंचाईत बिचाईत कांहीं नाहीं. सोबत्यांची संगत कधीं धरणार नाही. हा विचार झाल्या- थोडा अनुभव मात्र आहे. माझा बाप अशानेच वारला. वर तो खाली उतरून आपल्या ब्यांतल्या कामावर तिला शिवूच नये हेच बरे. गार्डन-अरे तुला ठाऊ- गेला तेव्हा त्याच्या मनांत असा विचार होता की ते व्यसन क नाही का ? कधी कधी बड्या लोकांला दारू घ्यावी सोडून दिले असतां बरे होईल हे खरे तरी त्यापेक्षा त्या लागते, तरी एवढे खरे. ही पूर्वी माझ्या डोक्यांत इतकी स्वच्छंदी सोबत्यांची संगत सोडून देईन तर मग मला शिरली नव्हती. अरे डोक्यांत नव्हे तर माझ्या पायांत. कांहीं घोर नाही. माझ्या लहान निभावणा-याने जे सां- आतां मला त्याची थोडी लाज वाटते. ह्यापुढे असे गितले की ते अगदीच सोडून दे त्याचे विशेष अगत्य कधी होणार नाही. एवढे तरी मी तुला निश्चयाने आहेसे मला वाटत नाही. तरी आईसाठी व माझ्या स्व- सांगतो. जीम आग्रहाने ह्मणतो, तूं अगदींच शिवणार तांच्या अब्रूसाठी मला जपून वागले पाहिजे व मी वागेन. नाहींस तर बरे होईल.गार्डन त्याजकडे पाहून-आतां पाहा नंतर सुमारे एका महिन्याने एके दिवशी रात्री जीम माझ्या तरुण गड्या, तूं मला ह्या वेळेस मोठ्या त्रासां- आपल्या घरी चालला असतां रस्त्यांतली पुष्कळ मुले तून काढले हे खरे आणि ते बरे केले, तरी तेवढ्याने एका झुकत चाललेल्या मनुष्याची थट्टा करीत चालली तूं माझ्या बापासारखा झालास असे नाही की तुझें ऐकि- आहेत असे त्याने पाहिले. ती त्यांच्याने बोलवेल तितकें लेच पाहिजे. तर तूं आतां आपले बोलणे आटोप. रात्री त्याला टोचून बोलत हसत चालली होती. जीम त्या गाडीवाल्याला तूं किती पैसे दिले ? जीम-माझ्या- मनुष्याकडे पाहून उद्गार काढून ह्मणतोअरे हा माझ्या बड्या जवळ थोडे होते तेच मी दिले. गार्डन-ही पाहा ही मनुष्यासारखा दिसतो. असे बोलून त्यांच्या मध्ये त्यांच्या पांच रुपयांची नोट आहे ही घे. आणि त्यांत तुझे दाटींत शिरून ह्मणतो, मुलांनो, तुह्मी मला ओळखतांना? सर्व उपकार फिटले असे समज. कां बरोबर आहे मी जीम ब्रौन आहे. हा गृहस्थ माझा मित्र आहे, मी त्याला ना? जातो आतां सलाम, माझ्या तरुण मिशनरी घरी घेऊन जातो. शिवाय पुढे पाहा तो शिपाई येतो साहेबा, अशी गोष्ट पुनः घडेल अशी भीति बाळगू नको. आहे. पळा लवकर. नाही तर पकडलेच ह्मणून समजा. असे बोलून गार्डन जिन्यावरून खाली उतरून बाहेर हे ऐकतांच मुलें जिकडे तिकडे झाली. एक लहान पडला. जीम गंभीरपणे डोके हालवीत माडीवर उभा मुलगा मात्र तेथे राहिला होता. जो जीमाजवळ येऊन राहिला होता. गार्डन घरी गेल्यावर रात्री निजण्यास हळूच ह्मणतो, त्याचे खिसे शोधायाचे काय? आपण गेला तेव्हां त्याचे मन फार अस्वस्थ होते. पुढे कोणत्या निमेनिम घेऊ ह्मणजे झाले. जीम-अरे पोरा, हे रीतीने वागावे व हा पदार्थ ह्मणजे दारू पुनः घ्यावी की पाहा. तूं येथे फार दिवस राहणारा नाहींस ह्मणून, न घ्यावी याविषयी त्याच्या मनात विचार चालला होता व नाहीं तर तुला दाखविले असते कसे कायते! तुला खूब रात्रीची गोष्ट मनांत घोळत होती व त्याला टोचीत बडविले असते. जीम हा मुलगा त्या मुलापेक्षा मोठा होती. सदसद्विवेक त्याला अशी सूचना करीत होता होता ह्मणून लहान मुलाला भीति वाटली आणि तो की असल्या पदार्थाला शिवूसुद्धां नये. तरी त्याची पळून गेला. इच्छा झटली मणजे निराळीच होती. मग जीम गार्डनाजवळ येऊन ह्मणतो मी तुला जिमाने त्याची चूक झांकिली ह्मणून ही गोष्ट त्या- सांगितले नव्हते काय ? गार्डन उगाच उभा राहिला च्या आईला समजली नव्हती. आणि तो आपल्या होता, कांहीं उत्तर देईना, तेव्हां पुनः जीम ह्मणाला, सोबत्यांस सोडीपर्यंत त्याच्या आंगावर दारू आली आज तुझ्याजवळ काही पैसे आहेत काय? गार्डनाने नव्हती ह्मणून त्यांच्याकडून ही गोष्ट फुटण्याचा संभव डोके हालवून नाही असे दाखविले. तेव्हां जीम आ- नव्हता, तरी त्याला त्याविषयी लाज कमी वाटत होती पल्याजवळचे पैसे बाहेर काढून मोजून पाहतो आणि असे नाही. स्वतःविषयी त्याला जो तिरस्कार आला ह्मणतो, हे पैसे गाडीला पुरेसे नाहीत. आज आ- होता त्याचे वर्णन देखील करवत नाही. रात्रभर पणास गाडी मिळण्याचे काहीं धोरण दिसत नाही, त्याच्या मनांत ह्या विचारांचा गोंधळ चालला होता असे दिसते. पण जर तूं माझ्याबराबर दुसऱ्या रस्त्याच्या त्यामुळे त्याला झोपसुद्धा लागली नाही. पहाटेस मात्र कोपऱ्यापर्यंत येशील तर आपण ट्राम्वेत बसून जाऊं.