पान:बालबोध मेवा.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९2] ल्याने बालबोधमेवा. १०१ ते! धरा, आतां उचला याला. गाडीत बसवू. असें ह्मणून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यावर गार्डन दोघांनी कसा तरी त्याला गाडीत बसविल्यावर मुलगा झोपेतून उठून इकडे तिकडे पाहतो तो ती खोली फार त्यास विचारतो, तुझें घर तरी कोठे आहे? कोणत्या रस्त्या- लहान आहे व खिडकीही तशीच लहान आहे, व तीं- वर आहे? कांहीं सांगशील काय! पण आता त्याला कोणा- तून सूर्यकिरण आंत आले आहेत. बिछान्याकडे पाहतो चेच काही समजत नाहीसे झाले होते. त्याला गाडीत | तो गवताची लहानशी एक गादी आहे व आंगावर बसविल्यावर लागलेच त्याच्या खिशांत काय आहे ते | एक काळसर रंगाची जाड घोंगडी आहे. एका कोप- मुलाने पाहिले तेव्हां त्यांत कांहीं टिकिटें सांपडली, यांत एक पेटीचा खोका आहे व त्यावर हात धुण्याकरि- त्यांवर त्याचे नांव व राहण्याचे ठिकाण छापलेले होते, तां एक भरलेली गिंडी आहे. जवळ एक साबणाचा तुकडा त्यावरून त्या मुलाला त्याच्या घराचा वगैरे पत्ता मिळा- काडला आहे. ह्याशिवाय त्या खोलीत काहीएक सामान ला, नंतर गाडीवाल्याला ह्मणतो चल हांक आतां. मला नव्हते. तेथे जवळच जमिनीवर रात्रीचा मुलगा कशी. आंत बसून त्याला धरून ठेविला पाहिजे नाही तर तो तरी आंगास ऊब यावी ह्मणून कांहीं पांघरून हातपाय खाली पडेल.ते जातां जातां एका मोठ्या रस्त्यावरील घ- पोटाशी घेऊन ह्या गृहस्थाच्या तोंडाकडे टक लावून राजवळ गेले आणि तेथे गाडी थांबविली. नंतर गाडीवा- | बसला आहे. त्याजला गार्डन ह्मणतो, तूं तेथे बसून व त्या मुलाने त्याला गाडीतून खाली उतरून घराप- कायरे करतोस ? मुलगा हसून ह्मणतो, मी मिशनरीचा यंत नेले तेव्हां ते घर व आसपासचा देखावाओळखीचा पा- खेळ खेळतो. ह्या उत्तराचे गार्डनाला हसू आले आणि हुन गार्डन कांहींसा शुद्धीवर आला होता. त्याने मुलाच्या ह्मणतो- मिशनरीविषयीं तुला कोठूनरे समजले खांद्यावर हात टाकून पुन: गाडीकडे जाण्याचा प्रयत्न क- मुलगा-मिशनांतच मला समजले. तेथे मी शिकायाला रून म्हटले, मुला, तेथें नको तेथे नको. माझी आई म. जात असतो. गार्डन-तुझें नांवरे काय मुला ? मुलगा- ला पाहील तर ती जीव टाकील, असें ह्मणून पुन: | माझें नांव जीम ब्रौन. गार्डन-मी येथे कसा आलों हे गाडीत जाऊन बसला. आणि ह्मणतो पुढे हांक. मला सांग. मुलगा-गाडीवाल्याने आणि मीच तुला गाडीवाल्याने पुढे थोडीशी गाडी नेल्यावर ती थांबवून आणिले. मला वाटले की तुला एकाद्या होटेलांत नेला मटले पुढे कोठे जाऊं ? गार्डन पूर्वीसारखाच भ्रमिष्ट तर तुला लाज वाटेल ! हे ऐकतांच गार्डनाला रात्रीचे होऊन पडला होता तो कांहीं बोलेना. तेव्हां लहान सर्व स्मरण झाले आणि मनाला वाईट वाटून त्याने मुलगा ह्मणाला,आतां असे उपयोगी नाही. मी आपल्याच मोठ्याने लांब श्वास टाकिला. नंतर कसातरी उठून घरी त्याला नेतों चला. पण क्षणभर थांब. मी हा असाच उभा राहिला आणि खिशांत चांचपून पाहतो तो जें जाऊन येतो. असे बोलून गाडीतून उतरला आणि त्या काही खिशांत होते ते सर्व तसेच आहे हे पाहून गार्डन गृहस्थाच्या घरी जाऊन विचारतो, या घरच्या मालकाची ह्मणतो, एथे हात तोंड धुवायाला जागा आहे काय? मला गाठ पाहिजे आहे, त्याजवळ काही बोलावयाचे हा प्रश्न विचारतांच जेमाने खोक्यावरील गिंडीकडे बो- आहे. असे बोलत आहे इतक्यांत चांगली देखणी एक बाई ट दाखविले व जवळ एक फडके होते तेही दाखविले. दाराजवळ आली. ती ह्याची आई असावी असे सम- तेव्हां गार्डन हसून थट्टेने ह्मणतो, तूं बड़ा मनुष्य जून मुलगा सभ्य रीतीने तिला म्हणतो, बाईसाहेब, आहेस असे दिसते !नाहीं तर अशा संवया कोठून ला- आज रात्री तुमचा मुलगा घरी येणार नाही. तो एका गणार ! शिवाय तूं चोरी करीत नाहींस व हात तोंड मित्राच्या आग्रहामुळे त्याच्या घरी राहणार आहे. आ- धुतोस. प्रामाणिक आणि साळसूद दिसतोस. तुझ्यासार- ई ह्मणते, बरा आलास बाबा. मी त्याचीच काळजी क- खे तुझी ओळख ठेवितात हेच मला मोठे नवल वाटते. रीत बसले होते, आंत येऊन थोडे पाणी तरी पिऊन जीम-मी कशाचा बुवा बडा माणूस. तूंच बडा माणूस मुलगा-नाही नाही. मला लवकर गेले पाहिजे. आहेस असे मला वाटते. गार्डन है थट्टेचे भाषण "बरें जाणार तर जा, पण तूं आलास हे फार चांगले ऐकून काही न बोलता हात तोंड धुऊं लागला. त्या- असे बोलून तिने दार लावून घेतले. नंतर चे डोके फार दुखत होते ह्मणून त्यावर बरेच थंड पा- मुलगा गांडीकडे आला आणि त्याने गाडीवाल्यास अ- णी त्याने घातले. नंतर होईल तितके करून रात्रीच्या मुक ठिकाणी गाडी घेऊन चल ह्मणून सांगितले, त्या- आंगावरच्या खुणा नाहींशा केल्या. शेवटी टोपीही वरून गाडीवाल्याला हसू आले तरी तो तेथे गाडी घेऊन पुसून ती पूर्वीसारखी करण्याचा प्रयत्न केला. हे त्याचे गेला. गाडी उभी राहिल्यावर मुलाने त्याला गाडी- सर्व काम जीमाने निमूटपणे पाहिले आणि शेवटी तो तून उतरून आपल्या खोलीत नेऊन निजविलें. निश्चयाने ह्मणाला, हे सर्व ठीक आहे. पण एवढी ही जा. केले."