पान:बालबोध मेवा.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" सन १८९2] बालबोधमेवा. Ek सभोवारी समुदाय उभा आहे । यावरून तुह्मी काय कल्पना कराल ? ती कोठे गेली बरें! तया साठी बोलिलो मी तुला हे ।। ती आपल्या आकाशांतील बापाकडे सुखाच्या घरांत त्वांचि पाठिवले मला असा त्यांनीं। गेली. तेथे तिला आतां कशाचीही बाधा होणार नाही. भाव ठेवावा मनी ह्याच स्थानी ॥२॥ पुनः ती कधी होरपळून मलमपच्या बांधण्याकरितां साकी. हास्पितळामध्ये येणार नाही, कारण वैद्यांचा जो वैद्य परम दयाळू प्रभु पाचारी दीर्घ स्वराने त्याला । तो तिच्याजवळ अक्षय आहे. ती तेथे पवित्र दूतांबरोबर लाजरसा बा ये बाहेरी मजला भेटायाला ।।१।। त्या गौरवी प्रभूला मंजूळ वाणीने अखंड गीत मात हस्तपादमुखबद्ध वेष्टणी तसाच वेगें आला । असेल यांत कांहीं संशय नाहीं. गुरू ह्मणाला करा मोकळे द्याहो जाऊं त्याला ।। २ ॥ एका आठ वर्षांच्या मुलाला पिसाळलेला कुत्रा डसू- कृत्ये त्याची पाहिलिं ज्यांनी त्यांतुनि बहूतांनीं । न तो मेला. तो फारच गरीब होता. त्याचा बाप लहान- भाव ठेविला खीस्तावरि मग गेले आपल्या स्थानी॥३॥ पणीच वारला होता. जरी तो असा अनाथ, गरीब व श्लोक--उमावृत्त. भिकारी होता तरी तारकावर प्रीति करणारा होता. यापरि अद्भुत कार्य करी प्रभु पाहुनि आनंद ते करिती । खाटेजवळ आला तेव्हां त्याची दुःखित आईही त्याच्या मरणाच्या अगोदर एक दोन दिवस दाक्तर त्याच्या सत्य सनातन ईश्वर बालक तारक हाच खरा ह्मणती ।। याविण अन्य नसेच महीवर पापविमोचन सत्य करी । जवळ बाजूला उभी होती. वैद्याने हळूच त्या आईच्या सद्गुरु हाचि करान दुजा ह्मणे दास जनांस विनंति करी॥१॥ नाही" हे शब्द तिच्या कानी पडतांच ती फार दु:खा- कानांत सांगितले, “बाई, तुझा मुलगा आतां वाचणार ता० आ० पंडित. ने रडू लागली. किती केले तरी आईचे हृदयच ते. मुल- गा वैद्यास ह्मणतो," महाराज, तुह्मी जे बोलला त्यावरून लेकरांकरितां. मला फार आनंद वाटतो." वैद्याने विचारिले कां बरें! एका घराला आग लागून त्यांत एक लहान मुलगी (मुलगा हास्यवदन करून ), कारण मी आता सांपडून फार होरपळली ह्मणून तिला ताबडतोब हास्पि- आपल्या बापाच्या घरी जाणार.' त्याला जे कोणी तळांत नेले. तेथे घरच्यापेक्षां तिचा चांगला सांभाळ भेटायास येत त्यांच्याशी ही तो असेच बोले आणि प्रभु होत असे. एक बाई तिला कांजीपाणी देण्याकरितां येशू खीस्त मजकरितां जे घर तयार करायास गेला ठेविली होती. तिचे सांग भाजल्यामुळे तिला फारच आहे त्याविषयी त्यांस सांगे. पुढे थोड्याच दिवसांनी तो दु:ख होत असे, तरी तिने कधी कुरकुर केली नाही. आपल्या इष्टमित्रांची भेट घेऊन शांतीने मरण पावला. एके रात्री सर्वत्र सामसूम असतां बाहेर जे लोक होते दा० ल० साळवे. त्यांनी त्या मुलीचे हे गीत ऐकिलें. येशूचें नाम गोड फार चुटके. दीनाला लागते, ते दुःखें भये अनिवार एक प्रवासी एका मनुष्यास ह्मणतो अहो, ती हातांतली छत्री माझी आहे. नाहींसी करिते. मनुष्य-असेल नाही ह्मणतो कोण? मी ती एका हे गाऊन ती स्तब्ध राहिली. खोलीमध्ये घड्या- ळाचा किट्किट आवाज होत होता, त्याशिवाय तेथे जुने पुराणे विकणा-या बोहल्याजवळून विकत घेतली. दुसरा शब्द ऐकू येत नव्हता. काही वेळाने फिरून ती एका मंडळींतले लोक फार हयगयखोर असत. मुलगी गाऊं लागली- वळास जाणे त्यांच्या भारी जिवावर येत असे. एके आतांहि तुझी ममता वेळी फारच थोडे लोक जमले होते व पाळकसाहेब सर्वत्र गाजवीन, त्यांना उपदेश करीत होते इतक्यांत दरवाज्यांतून. ५५० मी तुझ्या नामें मरतां बदके काक् काक् करीत आंत आली. त्यांस पाहून जीवाला शांतवीन. पाळक-माझ्या मंडळींतले लोक जरी स्वतः येत इतके गाइल्यावर तिचा सांभाळ करणारीण बाई नाहीत, तथापि ते आपले प्रतिनिधि देवळास पाठव- आंत आली, आणि तिच्या बिच्छान्याजवळ जाउन तात, यामुळे मला त्यांवर दोष ठेवण्यास जागा उरली पाहते तो ती मेली असे तिला कळून आले. मुलांनो नाहीं " तुमच्या