पान:बालबोध मेवा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पद. बालबोधमेवा. [ज्यून, ता०2 तास दिवसाचे असतात बारा । जगी होता येणार देवसूत ।। दिसे जगति प्रकाश त्यास सारा ।। तोच प्रभु तूं आहेस हे खचीत ॥ परि न दिसे कांहींच निशाचरा । असा माझा विश्वास पूर्ण आहे ।। शिष्य ह्मणती दृष्टांत आहे खरा ||३|| ह्मणे मार्था जाणते मी तरी हैं ।।२।। श्लोक-भुजंगप्रयात. श्लोक--शावि०. कथूनी असा स्वल्प दृष्टांत त्यांला । मार्थेने प्रभुवाक्य ते परिसुनी आली गृहीं सत्वरीं । ह्मणे आमचा मित्र निद्रिस्त झाला ।। बोले हे भगिनी सुवृत्त कथि ते शोका तुझ्या आवरीं ।। तरी त्यास जागे करायास जातो । आला जाण गुरू बहु प्रिय अह्मां पाचारितो तो तुला । स्वशिष्यां कळाया प्रभू बोलिला तो ॥१॥ मार्या यापरि ऐकतांच उठली जाया तया भेटिला ॥१॥ श्लोक- -कामदावृत्त. शिष्य बोलती येशुलागुनी । चलाहो बाई येशूला पाहुं चला, दयाघनाला, ॥ध्रु०॥ दुःख वारिं ते निद्रेपासुनी ।। कान्हा गांवीं जेणे द्राक्षारस चमत्कारिं केला ||चला०॥ तो जरी असे नीजला घरीं । मृत कन्येते जिवंत केलें हर्ष लोकिं जाहला ॥ २ ॥ पार होइ हे जाण सत्वरीं ॥१॥ कुष्टी पंगू लुले मुके जे, यांचा उपाधि हरिला ॥ ३ ।। आर्या. त्या प्रभु खिस्ता जातां शरण, उद्धरितो पतितांला ।। ४ ॥ सांगे मरण प्रभुजी । परंतु शिष्यांस कांहिं न कळे हे ।। अघटित कृत्ये पाहुनि त्यांची, शरण रिघा गुरुला ॥ ५ ॥ मग उघड त्यांस ह्मणे । की लाजारस मृत्यु पावला आहे।।१।। साकी. ओंव्या. एकाएकी मार्या चालली पाहुनि सर्व यहूदी। तुझांसाठी हर्ष मनीं ।। होतो मज यालागूनी ।। तीच्या मागे जाते झाले, शांत कराया आधी ॥ १॥ विश्वासाते पूर्ण धरूनी ।। त्याकडे हो जाऊं ॥१॥ स्वगुरु पाहुनि ती प्रेमाने वंदी त्याचे चरण । तो शिष्यांसी बोले थोम | दीदूमस ज्यासह नाम ॥ ह्मणे प्रभूजी असतां तुझी येते न बंधुसि मरण ॥ २ ॥ ह्मणे त्याच्या समागम ॥ जाऊ आपण माद नाम।। रूदन करितां देखुनि तिजला तैसे यहुदि समस्त । शिष्यांसह येशूखीस्त ।। आला बरें बेथानीत || आत्म्यामध्ये कण्हला आणी विव्हळ झाला खीस्त ॥३॥ नेले त्यासी कबरैत ।। वृत्त श्रुत जाहले ॥३॥ रडला येशू त्या वेळी मग यहुदी बोलति पाहा। आर्या. अंतःकरणीं प्रीती याच्या किती असे हो महा ॥ ४ ॥ यहुदी बहुतचि येती । शांतवना त्या सुशील भगिनीते ।। आर्या. अवचित प्रभुही आला । परिसुनी मार्या नमी व त्यात तेव्हां कितीक ह्मणती, जेणें नेत्रे उघडिलीं कि अंधाची । श्लोक-शिखरिणी. शक्ती काय नसे त्या, मरूं नये हा असेंहि करण्याची ॥१॥ वदे मार्था तेव्हां गुरु जरि तुह्मी येथ असतां । साकी. तरी माझा बंधू मृत किमपि झालाच नसता ।। अतां देवापाशी जर विनयिं मागाल सगळे । कण्हूनि अंतःकरणामध्ये कबरेकडे प्रभु आला । पाहुनि गूहा तो आज्ञा दे शिळेस काढायाला ॥ १ ॥ मिळे तुझाला ते मज सकल में निश्चितकळ ॥१॥ तेव्हा मार्थी ह्मणे गुरूला येत असेल त्या घाण । प्रभू येशू बोले उठेल तव बंधू पुनरपी। धरी तूं विश्वासा न कार मन संदिग्ध किमपी ।। कां की त्याला एथे झाले चार दिवस ठेवून ॥ २ ॥ आर्या. मला आहे ठावें फिरुनि जिवनाचे अवसरी । पूर्वी कथिले मी, की, जरि तूं विश्वास पूर्ण धरशील | ह्मणे मार्था त्यातें उठेल मम लाजारस तरी ॥२॥ तार अपुल्या नेत्राने ईश्वरि गौरव खचीत पहाशील ।।१॥ दिंड्या. दिंड्या. असे भाषण ऐकूनि येशू ह्मणे ।। धोंड त्यांनी काढिली असे पाहे । पुन्हा उठणे तैसेंच जिवन जाणे ॥ येशु लावी वर दृष्टि लवलाहे ।। मीच आहे जो धरी भाव ऐसा ॥ बोले बापा त्वां ऐकियले माझें । सत्य वांचेल तो पावे मृत्यु कैसा ।।१।। ह्मणुनि मानीतो ऊपकार तूझे ।। १ ।।