पान:बालबोध मेवा.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

6 ? सन १८९2] बालबोधमेवा. 83 र्भय समजून कधींमधीं भीतिग्रस्त जन तेथे जाऊन त्याने थोडेसे उकरून पाहिले तेव्हां सबंध एक रुप्याची लपतात. दावीद गुहेत लपाला होता. शौलही स्व खाणच सांपडली. नंतर ती गोष्ट हळू हळू सर्वत्र स्थ झोप यावी एतदर्थ गुहेत पाय झांकायास गेला पसरून खाणींतून रुपे काढण्यामाठी तेथे कारखाने होता. महंमद गुहेत बसून कुराण तयार करून बाहेर बसले. त्या पर्वताच्या माथ्यावर पन्नास वर्षांत एक आला. बेथलेहमांत ज्या गुहेत दावीद राजा राज्या- भले जंगी शहरच वसले आहे. त्यांतील लोकसंख्या च्या भारांपासून विसावा घेण्यासाठी कधी कधी येत एक लक्ष साठ हजार झाली. तो पर्वत त्या लोकांनी असे, अशा एका गुहेत आमचा धन्य प्रभु खीस्त जन्मला. खणून खणून वारूळ करून सोडला. एकंदर उघड्या पंचगणीच्या पूर्वेस जो डोंगर आहे त्याला दोन तीन पडलेल्या खाणी सुमारे पांच हजार आहेत. आणि लहान गुहा आहेत. त्याच डोंगरांत पांडवांची अकरा वर्षांत त्या खाणींतून दोन अब्ज पन्नास कोटी चूल ह्मणून गुहे सारखे स्थळ आहे. ते पाहण्या- रुपयांचे रुपे निघाले. त्या शहरास पोतोसी असे सारखे आहे. ह्मणतात. हल्ली तेथे रुपे सांपडत नाहीं. पर्वतांवरील खाणी, व लेणी:- आबूचा पहाड लोकांनी पर्वतांत महाल, राजमंदिरे, विव-या, भज- यावर संगमरवरी दगडांच्या खाणी आहेत. सिमल्याच्या नालये ही कोरली आहेत. अशा कोरीव कामांस आसपास असणा-या पर्वतांवर तुरटी, मीठ, चुनखडे लेणे ह्मणतात. ती कामें इतकी सुरेख व बघण्यासा- यांच्या खाणी सांपडतात. झेलम व सिंधु या नद्यांच्या रखी असतात की, पाहून मन चकित होऊन जाते मधील डोंगरांच्या ओळी मिठाच्या आहेत. काचार व क्षणभर विस्मयाने व्याप्त होऊन आनंदसागरी बुडून व टिपरा, आणि चितगांव एथील डोंगरांत व जाते. अशी लेणी नाशिक, घारापुरी, वेरूळ, ढोकेश्वर, बंगालच्या पूर्वेकडील डोंगरांत दगडी कोळसे, इत्यादि ठिकाणी आहेत. त्या सर्वांत वेरुळाजवळची लोखंड यांच्या खाणी आहेत. तारतरी, तिबेट लेणी सर्वांपेक्षा मोठी असून जगप्रसिद्ध आहेत. त्यांपैकी येथील डोंगरांत सोन्याच्या व पायाच्या खाणी कित्येक अशोक नामक राजाने कोरविली आहेत. ती मिळतात. आफ्रिकाखंडांतील चंद्र पर्वत व कांग कोरविण्यास त्यास तेरा वर्षे लागलीं, व त्यास आठ कोट पर्वत यांवर रुपे, तांबे, लोखंड, शिसे, आणि सुरमा रुपये खर्च लागला. हे आठ कोट रूपये नंद नांवाच्या यांच्या खाणी सांपडतात. तेथे मीठही अतिशय राजाने नदीत एक खडक कोरून त्यांत ठेविले होते, ते सांपडते; स्लेटीचे दगड व इमारतीचे दगड अतोनात या राजास सांपडले. त्यावर त्याने ही लेणी कोरविली. मिळतात. ज्या पर्वतावर स्लेटीचे दगड किंवा अति- त्या डोंगराचा आकार अर्धचंद्राप्रमाणे असून तो सुमारे शय कठीण दगड यांच्या खाणी लागतात, त्यावर अर्धा कोस लांब कोरला आहे. या लेण्यांविषयी अनेक सोने, रुपे, दगडी कोळसे यांच्या खाणी सांपडण्याचा स्थळी वर्णने आहेत. परंतु समक्ष पाहिल्यावांचून खरी संभव नसतो. चुनखड्यांचा पर्वत असला तर त्यावर कल्पना मनांत येत नाही. कोळशाच्या खाणी मिळण्याचा अधिक संभव असतो. ( पुढे चालेल.) तसेच पिवळ्पा चुनखडीचे पर्वत असले तर तेथे कोण- तीही उत्तम धातु सांपडण्याचा बिलकुल संभव नसतो. आजपर्यंत अनेक खाणी सांपडल्या व आताही सांप- लाजारसाची गोष्ट. पण त्या सर्वांत जी सोळाव्या शतकांत एक ( पृष्ठ ३२ पासून पुढे चालू. ) मोठी खाण एका शेतकऱ्यास सांपडली ती श्रेष्ठ दिंडश. होय. अमेरिकाखंडांतील बोलिव्हियांतील सेरोडी पोटोस्ट नांवाच्या पर्वतावर एक शेतकरी एका जंगली प्रभू येशूते शिष्य बोलियेले । बकऱ्याचा पाठलाग करीत करीत सुमारे सोळा हजार यहूद्यांनी मानसीं योजियेले ॥ फूट उंच चढला. तो एका अवघड कड्यावरून धोंडमारच करूं तूजलागीं । चढत असतां आश्रयासाठी त्याने एका हाताने एक पुन्हा जाशी तूं काय त्याच जागीं ॥१॥ झुडूप धरिले, ते मुळामुद्धां उपटून त्याच्या हातांत असे ऐकूनी शिष्यभाषणाला । आले, आणि तो शेतकरी उलथून पडला. इतक्यांत गुरू सांगे दृष्टांत स्पष्ट त्यांला ।। त्याची नजर त्या झुडपाच्या बुंधाशी गेली. तेथे पाहतो, दिनी क्रमणारा ठेच नसे लागे । तो एक चांदीचा गठ्ठा दृष्टीस पडला. मग त्या स्थळी निशी चाले जो सत्य त्यास लागे ॥२॥ भा०भा० चक्रनारायण. डतात.