पान:बालबोध मेवा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" बॉब-अलबत, बालबोधमेवा. [ज्यानुएरी, ता०७ मोठा होता. तो एकाएकी असे ह्मणाला की, “गड्यां ज्यान-खरेंचरे खरेच. अशी गमत उडेल की सां- नो, तुह्मांला एक छानदार गमत सांगतो. रात्रीं तो गतां सोय नाही. मातारा पीटर रगल्त दुकानावर आला होता, आणि बॉब-आपण जरी तो भोपळा कोरून काढला तरी आपल्या भोपळ्याविषयी मोठी बढाई झोंकीत असतां तो प्रदर्शनांत नेण्यास काही हरकत पडणार नाही. असे ह्मणाला की, "माझा भोपळा केवढा झनाटा आहे! बेन-( त्या मुलांचे सर्व बोलणे ऐकून ) वावाले वावा! तो मी गुरुवारी प्रदर्शनांत नेणार आणि त्यावर हटकून भोपला कोल यावर टोटा नाइका वायची? पदर्सनात पांच रुपयांचे पहिले बक्षीस मारणार. मग कोन इचारतो तेला? ज्यान एवरेट-(त्या गांवांतील एका मोठ्या श्रीमं- बॉब-(बेनापुढे हाताची मूठ वळवून रागाने ) तोंड ताचा मुलगा ) त्या भोपळ्याला एवढे बक्षीसरे बॉब ! संभाळा बच्च्याजी अं! गव्हारासारखी बडबड कामा- भोपळाच तसा असेल. ची नाहीं. खबरदार आमची ही मसलत कोणाजवळ त्या वेळेस दुसरा एक मनुष्य तेथे आला होता. त्याने फोडलीस तर. नाही तर तुझाही भोपळ्यासारखा कं- दील करून टाकीन. त्या माता-यास विचारले की, हे बक्षीस घेऊन तुह्मी तितक्यांत शाळेची घांट वाजली. तेव्हां बॉब हळूच एखादे मोठे शेतबीत खरेदी करणार की काय? मातारा पडला भोळवट. त्याने पटकन उत्तर केले की, बरोबर मजकडे या बरंकारे, मी तयार होऊन बसतो त्या मुलांच्या कानांशी लागून, 'रात्री जेवण झाल्या- त्या पैशांत मी आपल्या बहिणीच्या गांवी जाणार आहे. इतके बोलून चालू लागला. चालता चालतां बेनाच्या आणि तिला तो भोपळा बक्षीस देणार आहे. तिची डोक्यावरली टोपी हिसकून घेऊन लांब फेकून दिली. माझी भेट आज वीस वर्षांत नाहीं. असे बोलणे चालले आहे तो तितक्यांत पाठीमागून धरिला. आणि आपण खिशात हात घालून शाळेचा रस्ता एक मुलगा ह्मणतो, “म्यां त्या माताराचा ठिकाणी बेन हा सर्व मुलांत बुद्धीने अगदी मठ्ठ असे. तो असते तर तसाच केलो असतो." हे ऐकल्याबरोबर. चवदा वर्षांचा असून उगीच वांकडातिकडा वाढला ती मुले मोठ्या आश्चर्याने मागे वळून पाहतात तो कुं- होता, व अगदी अजागळासारखा दिसत असे. त्याचे पणाशी टेकून उभा राहिलेला बेन ह्यारिंगटन हा तोंड उकटल्यासारखे दिसत होते, आणि त्याच्या केसां- त्यांच्या दृष्टीस पडला. त्याजवर बॉब रेमंड डोळे वटा- कडे पाहिले तर त्यांना कधी फणी नाहीं की विंचरणे रून ह्मणतो, अहाहा! काय लेकरूं गोड बोलले ! नाही, यामुळे सर्व डोक्याभर नेहमी केसांच्या झिज्या. तुला कोणीरे मध्ये तोंड घालायाला सांगितले ? घरी त्याचा मास्तर जेव्हां त्याच्या तोंडाकडे पाही तेव्हां जाऊन थोडे व्याकरण तरी शीक ह्मणजे शुद्ध बो- त्याचे मन कोणत्या दिशेकडे भ्रमण करीत आहे हे लतां येईल." कांहींच समजत नसे. त्याची आई तर मेली होती. बॉबच्या ह्या बोलण्यावरून तिघेही मुलगे खदखदां बाप मात्र जीवंत होता. पण त्या बापाला इतके काबा- हंसूं लागले. पण बेन कांहीं बोलला नाही. मात्र ते डकष्ट करावे लागत की, कशी तरी पोटापुरती ओली शब्द ऐकून त्याचे तोंड लाल झाले. कोरडी भाकर मिळे. बेनाला सावत्र आई असून तिच्या- ज्यान-(बॉबला ) अरे, पण तूं ती गमत सांगणार मागे पोरांचे बरेंच लेंढार होते. मग बेनाला विचारतो होतास ती कोणती? उगीच व्यर्थ बडबडीमध्ये वेळ कोण ? त्याकडे ती पाहत सुद्धा नसे. खाण्यापिण्याची घालविण्यांत काय जीव ? मला वाटले होते की तूं कांही अशी तारांबळ, व तेही कधी पोटभर आहे कधीं नाहीं चमत्कारिक गमत सांगणार आहेस. अशा स्थितींतच तो लहानाचा मोठा झाला. जरी बॉब-हो हो सांगतो ऐका. आज रात्री आपण ति- त्याने शेतांत खुरपावे व गुरे चारून वळून आणावी, घजण की नाहीं अगदी काळोख पडल्यावर हळूच त्या तरी तूं आज कांहीं खालेस की नाही याची विचारपूस माता-याच्या घरी जाऊन त्याचा तो आवडता भोंपळा देखील कोणी करीत नसे. त्याला झाडाझुडपांत हिंड- घेऊं, आणि तो कोरून त्याचा कंदील बनवून त्याच्या ण्याफिरण्याची मोठी हौस असे. कोणते फूल कोणत्या दाराच्या पाय-यांवर ठेवू. मग त्याच्या दारावर खूप ठिकाणी आहे, कोणत्या पक्ष्याचे घरटे कोणत्या जागी ठोकून लागलींच पळून जाऊं. तो दिवा पाहिल्याबरो- आहे, खड्या वगैरे कोठे राहतात, याप्रमाणे रानांत बर मातारा अगदीं भेदरून जाईल आणि मग केवढी राहणारी जितकी जनावरें तितक्यांची त्याला चांगली माहिती होती व ती त्याला फार आवडत असत. असो " गमत होईल!