पान:बालबोध मेवा.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, ? 2 बालबोधमेवा. [ ज्यून, ता०2 वरील ज्वलतपर्वतांकरवी सिद्धीस नेले. ते कंपायमान देवळे फार असून या सरोवरांत राजहंस पक्षी विहार क- झाले ह्मणून भूमीचे कांहीं भाग उंच होऊन वर उच- रितात. रावणहद मानस सरोवराच्या चौपट मोठा लले गेले व काही भाग खोल झाले. उंच भागास आहे. हिमालयाची व जी त्यासारखी उंच उंच शि- टेकडी, डोंगर, पर्वत असें ह्मणूं लागले. व जे भाग खरे नभोमंडळास भेदीत गेली आहेत ती नेहमी बर्फानें खोल झाले, त्यांस तळी, समुद्र, महासागर असें ह्मणूं आच्छदिलेली असतात. हा बर्फरूपी फेटा पर्वताने आ- लागले. तरी पृथ्वी उत्पन्न करितांना पर्वत नव्हते पल्या मस्तकास शोभा यावी ह्मणूनच बांधला आहे की असे खात्रीपूर्वक ह्मणतां येत नाही. पर्वतांवरून दे- काय असा भास होतो. शाचा आकार होतो. जसा अस्थीने शरीराचा आकार पर्वताचे घाट, गुहाः-प्रवासास पर्वत आड येतात. बनतो तसाच देशाचा आकार बनायास पर्वत कारण ही अडचण दूर व्हावी ह्मणून पर्वतावर चढण्यास उत- आहेत. हिंदुस्थानदेशाचा आकार तिकोनी आहे. रण्यास चांगला रस्ता तयार करीत असतात; त्यास घाट या त्रिकोणाचा पाया हिमालय पर्वत होय, विध्याद्रि ह्मणतात. असे घाट हिंदुस्थानांत अनेक आहेत. त्यांत पर्वताने या त्रिकोणाचे स्वभावतः दोन मोठे भाग केले बारा फार प्रसिद्ध आहेत. त्यांतील कित्येक घाट चढ आहेत. वरील भागास उत्तर हिंदुस्थान ह्मणतात. उतारास अति कठीण असल्यामुळे मनुष्यांस व जनाव आणि सह्याद्रि पर्वताने दक्षिण हिंदुस्थानांत सरळ रांस फार त्रास सोसावा लागतो. अशा घाटास 'रड- उभी रेघ मारून कोंकण व दखण किंवा देश असे तोंडीचा घाट' असे ह्मणतात. पारघाट महाबळेश्व- भाग केले आहेत. पर्वत समुद्राजवळ असले तर राजवळ, बोरघाट खंडाळ्याजवळ, माळसिरस जुन्नराज- नद्यांची लांबी थोडी असून त्या फार वेगाने वाहतात, वळ व आंबेघाट रत्नागिरीजवळ आहे. असे अनेक घाट व ते समुद्रापासून दूर असले तर त्यांची लांबी फार आहेत त्यांची नावे आपणांस माहीत असतील. ज्या पर्व- असून त्या संथपणे वाहत असतात. आणि कित्येक तांस घाट बांधून बैलगाडी व आगगाडी जाण्या नद्यांवरून देशाचा आकार बनतो. येण्यास रस्ता करीत असतात, त्या पर्वतास रस्ता पर्वतांची उंची:-अनेक पर्वतांची उंची मोजली सोईचा व सुगम व्हावा ह्मणून पर्वताच्या पोटास, आहे. दोन हजार फुटींपासून तो तीस हजार फुटीं- फार मोठे व लांब बैलगाडी, घोडी, मनुष्ये व पर्यंत उंची मोजली आहे. या तीस हजार उंच आगगाडी जाण्यायेण्यास में छिद्र केले असते त्यास फुटींत हिमालय पर्वताची शिखरें एवरेस्त (गौरी बोगदा असे ह्मणतात. शिखरे सोराता व इलीमाना ही आली आहेत. पाटाने प्रवास केला असेल, त्यांच्या दृष्टीस हे पडले शंकर) व धवलगिरि, आणि आदीज पर्वताची रस्त्याने बोरघाटास फार आहेत. ज्यांनी खंडाळ्याच्या सुमारे साठ पर्वतांची उंची मोजली असून त्यांची ब. असतील. असे बोगदे पाहून फार आश्चर्य वाटते, एकतीस फूट उंची भरते. ह्मणजे हे पर्वत एकावर उभे राहते. आलीकडे पुष्कळ बोगदे पाडले आहेत. एक उभे केले असता त्यांची उंची वातावरणाचा जो तरी त्या सवीत अतिशय मोठा व फारच विलक्षण मुमारे २। पटीने उंच होईल; अर्थात १०१ मैल उंची-शिखराच्या खालून फ्रान्स व इटाली यांच्यामध्ये केलेला असा एक बोगदा आल्प्स पर्वताच्या पोटांतून सेनिस वर सरासरी पर्वताची उंची बसते. हिमालयाची जी आहे. आल्प्स पर्वत फार उंच असल्यामुळे त्याचे शिखरे तिबेटाच्या दक्षिणभागी आहेत ती पृथ्वीत स- उलंघन करणे, हे एक राक्षसी काम समजतात. त्याची उंची समुद्राच्या सपाटीपासून पांच मैल आहे. पाडला. त्याची लांबी साडेसात मैल आहे. व हा एशियाखंडांतील कांहीं मुख्य नद्यांचा उगम तेथून तयार करायास अक्रा वर्षे लागली. आहे. त्यांची नावे ब्रह्मपुत्र, सिंधु, इरावती, होआंगही इत्यादि. शिवाय त्यावर मानस सरोवर व रावणहद अशी लांब व आंत घराप्रमाणे जागा असतात त्यांस गुहा पर्वतांला गुहा असतात. पर्वताच्या पोटांत बऱ्याच दोन सरोवरे आहेत. मानस सरोवराचा आकार कव- ह्मणतात, असल्या गुहा वनपशूस वस्ती करण्यास डीच्या आकारासारखा आहे. वाचकास कवडीच्या फार सोईच्या असतात. कधी कधीं ध्यान करणारे आकाराची चांगली ओळख आहे. त्या सरोवराची साधु लोक, ऋषि, योगी, महा तपस्वी हे तशा स्थळी लांबी १५ मैल व रुंदी १२ मैल आहे. त्याच्या काठी जाऊन आगधना करीत असतात. अशा गुहा नि- वेढा पृथ्वीसभोवता सुमारे ४५ मैल उंच आहे त्याच्या