पान:बालबोध मेवा.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, . सन १८९2] बालबोधमेवा. आहे, उपकारिक आहे, ती अवघे सोशिते व अवध्यांची त्या वृद्ध गृहस्थाने आफ्रिकेतील हजारों लोकांस आशा धरिते." ख्रिस्ताच्या कळपांत आणले. जरी तेथील लोक व मला त्या एका मुलाची मोठी आशा आहे.. आमी त्यांचे सरदार हे अति रानटी व क्रूर आहेत तरी त्याने जी बिये पेरितो त्यांपैकी काही अशी असतात की त्यांना त्यांवर शुभवर्तमानाची छाप बसविली आणि त्यांच्या पीक फार उशीरां येते, पण बहुधा ते फार मोलवान त्या रानटी भाषेत पवित्र शास्त्राचे भाषांतर केले. व उपयोगी असते. शिवाय जीवावरची संकट सोसून अगम्य व अप्रसिद्ध इतके बोलून तो मोठ्या उदासीनतेने उपदेशपीठा- अशा प्रदेशांची त्याने जगाला माहिती करून दिली. वर चढला व सद्गदित होऊन कसेतरी त्याने आपले अशा प्रकारे तो मोठ्या नांवालौकिकास चढून आपल्या भाषण संपविले. त्या वेळी त्याला इतके दुःख झाले की स्वदेशास, जन्मभूमीस व मिशनेरी उद्योगास भूषण मरण आले तर पुरवले. सर्व मंडळी देवळांतून उठून असा झाला. गेल्यावर तो तसाच तेथे विचार करीत बसला. ती हा जो अलौकिक पुरुष वर सांगितला तो राबर्ट जागा चांगली निवांत असल्यामुळे त्याला फार प्रिय माफटच असून तोच त्या मंडळींत मिळालेले पोर होय, होती, व त्या देवळांत तो बालपणापासून उपदेश ऐक सारांश , कोणी श्रम केले व त्या श्रमाचे फळ दिसून ण्यास येत असे. पुढे तर तो तेथला पाळकच झाला आले नाहीं मणजे विश्वास धरण्यास मोठे कठीण पड- व बहुत वर्षे तेथे उपदेशाचे काम करीत होता. तरी ते. तरी ही गोष्ट अगदी खचीत आहे की सत् हेतु आपल्या श्रमाचे काही फळ दिसत नाही व त्या देवाचा धरून जे कांहीं केलेले असते त्याचे प्रतिफळ कधींना आशीर्वाद नाहीं हे जेव्हां त्याने ऐकिलें तेव्हां त्या- कधी मिळतेच मिळते! हेच पहाना की तो वृद्ध पाळक ला फार दुःख वाटले यांत नवल नाही. याप्रमाणे तो तर कोठे सांदीकोंदींत श्रम करून मरून गेला पण तेथें खिन्न होऊन विचार करीत बसला आहे इतक्यात त्याच्या विश्वासु धर्मशिक्षणाचा परिणाम त्या लहान एक मुलगा त्याच्या दृष्टीस पडला. त्याजकडे पाहून मुलावर जो झाला त्यामुळे लोक आजवर त्याचे स्मरण पाळक ह्मणतो, "राबर्ट, काय पाहिजे?" करीत आहेत व पुढेही करीत जातील यांत संशय रा०-कांहीं नको. एवढेच विचारायाचे होते की, नाही. शि. मसूजी. मी जर झटून विद्याभ्यास केला तर उपदेशक होऊ शकेन की नाही? पर्वत. पा०—काय ! उपदेशक ! -होय महाराज, उपदेशक किंवा मिशनेरी. जमिनीच्या उंचवट्यास टेकडी, मोठा उंचवटा हे त्या मुलाचे बोलणे ऐकून पाळक बराच वेळ स्त- असल्यास डोंगर किंवा पर्वत ह्मणतात. डोंगर त- ब्ध राहिला आणि त्याचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या ळाशी एकमेकांस जोडलेले असल्यास त्यांस डोंग- डोळयातून अश्रु वाहू लागले. त्या वेळेस तो वृद्ध पाळक रांच्या रांगा अगर ओळी ह्मणतात. उंच डोंगरावरून त्याला ह्मणतो, "राबर्ट, या तुझ्या शब्दांवरून माझ्या सर्व हमेशा पाणी चोहोकडे जात असते, त्यास पाणलोट: मानसिक दुःखांचा परिहार झाला.यात मला खचात आणि डोंगरावरील मैदानास पठार ह्मणतात. डोंगरां राचा हात दिसतो. माझ्या मुला, ईश्वर तुला आशी- तून बहुधा नद्यांचा उगम असतो ह्मणून डोंगरास र्वाद देवो. पुढे तूं मोठा उपदेशक होशील असे मला नदीचा पिता ह्मणतात. पर्वतांची उत्पत्तिः–भूकंपाने पर्वतांची उत्पत्ति होते थोड्या वर्षीमागे आफ्रिकेत बहुत वर्षे श्रम करून व त्यानेच त्यांचा क्षयही होतो. भूकंपाने पाण्याच्या एक मातारा मिशनेरी साहेब लंदन शहरास परत गेला. ठिकाणी जमीन व जमिनीच्या ठिकाणी पाणी, पर्व- त्याजविषयी लोक सर्वत्र फार सन्मानाने बोलत असत, ताच्या जागी ओहोळ व ओहोळाच्या जागी पर्वत व त्याविषयी लोकांच्याठायीं मोठी पूज्यबुद्धि असे. तो उत्पन्न होतात. सन १८१९ सांत कच्छ प्रांतांत जो एखाद्या समाजांत गेला तर सर्व लोक उठून त्याला भूकंप झाला, त्या वेळी अंजर गांवीं एक मोठा किल्ला खडी ताजीम देत व त्याचे भाषण लक्षपूर्वक ऐकत. होता, तो एकदम नाहीसा होऊन त्या स्थळी क्षणांत मोठमोठे राजेरजवाडे व बडे लोकही त्याचे भाषण ऐ- भला मोठा धुळीचा पर्वत वर आला. आणि ज्या कायास येत व त्याला आपल्या एथे भेटीस व मेजवानीस वेळी परमेश्वराने ही पृथ्वी जलस्थलमय करायाची बोलावीत योजिली, त्या वेळी त्याने हे कार्य तिच्या पृष्ठभागा- रा० वाटते."