पान:बालबोध मेवा.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

91 बालबोधमेवा. [ज्यून, ता० 2 णास नास्तिक ह्मणवून घेण्यांत मोठे गौरव मानतात. एकच लहान पोर. आणि ते कां ? अमूक प्रोफेसर किंवा अमूक मोठा मनुष्य आपणास नास्तिक ह्मणवितो. चार लोकांनी ख्रिस्ताच्या नांवाने जे काही केले त्याचे प्रतिफळ एकादी चाल काढली की ती यांनी स्वीकारलीच. मिळणार नाही, असे कोणतेही काम नाही. असे अशा अनुकरणाने फार नुकसान होते. जरी आहे तरी मानवी स्वभावास हे सहज खरे वाटत ही आणि अशी दुसरी भये टाळली पाहिजेत. नाहीं की ह्या जगामध्ये ख्रिस्ती मनुष्याची उपयुक्तता तर मग आमच्या वर्तणुकीचा नियम तरी कोणता ? त्याच्या दृश्य कामावरून ठरत नसून त्याच्या विश्वासूपणा- हा विचार फार महत्त्वाचा आहे. वरून ठरते. ह्मणून जे कोणी आपल्या कामांत कांही तरुणांस व मनुष्यांस वर्तणुकीचे नियम ह्मणजे निराश झाले असतील त्यांनी ही पुढील लहानशी गोष्ट कायते जातीचे नियम. त्यांत असे वाटते की खोटे वाचून धीर धरावा. बोलण्यास, कोणाचे नुकसान करण्यास, अगर कोणते- सुमारे पन्नास वर्षांमागे स्काटलंद देशांतील एका ही वाईट काम करण्यास हरकत नाही. मात्र आपल्या- खेडेगांवचा वृद्ध पाळक एकदा नियमित वेळेपेक्षां जरा पेक्षां नीच मानलेल्या जातींच्याशी अन्नव्यवहार करूं अगोदर आपल्या देवळांत गेला. तेथे त्याला त्या नये ह्मणजे झाले. याची उदाहरणे पुष्कळ देतां मंडळीचा कारभारी भेटला. उभयतांचा सलाम वगैरे येतील. परंतु ती सांगत बसण्याच्या ऐवजी त्यांची झाल्यानंतर कारभारी गंभीरपणे पाळकास ह्मणतो, कल्पना करण्यास आह्मी आमच्या तरुण वाचकांस "महाराज, आपणांस भेटावे ह्मणून मुद्दाम मी आज एथे अवकाश देतो. लवकर आलो. माझ्या मनांत एक गोष्ट रात्रंदिवस आणि जातीचे नियम कधी कधी फार चुकीचे घोळत आहे व तिजमुळे मला अगदी चैन पडत नाही. कित्येकांस असे वाटते की लोकमत हाच आमच्या आहे. “बोलू का? वर्तणुकीचा नियम. आमी अमूक गोष्ट केली असतां पा०-बोला बोला, मी ऐकण्यास तयार आहे. लोक काय ह्मणतील ? हा विचार ते करतात. आणि का०-अहो, मला वाटते की आपल्या उपदेश मग " यद्यपि शुद्धं, लोकविरुद्ध नाचरणीयम् ""या करण्यात काही तरी चूक असून आपले प्रभूसंबंधी निकालावर येतात. श्रम बरोबर नसावेत, कारण गतवर्षी ह्या मंडळीची परंतु लोकमत वारंवार बदलते. अगदीच वाढ झाली नाहीं. फक्त एक खेरीज करून ज्या लोकांत विद्या अथवा सुधारणा नाही त्यांचे मत कोणीच या मंडळींत मिळाले नाही, आणि तेही केव- फार चुकीचे असते. सती जाणे, बालहत्या, एक वेळ ळ एक पोर ! साधारण चहुंकडे मान्य होत्या परंतु अधिक सुधारणा हे ऐकतांच त्या वृद्ध पाळकाचे डोळे अधूंनी भरून झाल्यावर त्या अयोग्य आहेत असे मत ठरत आले आहे. आले. तशा स्थितीत तो त्यास ह्मणतो, "कारभारी, तेव्हां लोकमतावर कितपत टेकावे हे लक्ष्यांत येईल. आपण ह्मणतां ते खरे आहे, व मलाही त्याविषयीं वाईट कित्येक लोकांस असे वाटते की, जी गोष्ट उपयोगी वाटते, पण मी प्रभूला स्मरून खरे सांगतो की, मी असेल ती करावी. परंतु या विचाराने पुष्कळ चुका आपले कर्तव्य इमाने इतबारे करीत आहे व होणार आहेत. उपयोगी पडेल तेच करण्याचा निश्चय करील तर ज्या जर प्रत्येक जण जे आपल्या हितास श्वास ठेवून धीराने फळाची वाट पाहत आहे. दगाबाज्या व नुकसानी होतील त्यांचे वर्णन करवणार का०–ते सगळे खरे, पण झटले आहेना की नाहीं. त्यांच्या फळांवरून त्यांस ओळखाल? जरी असा निश्चय केला की ज्यांत अधिक माचे फळ पाहावे तर तेवढे पोर मात्र ! यावरून आपल्या लोकांस उपयोग होईल ते करीत जावें, तरी सर्व विश्वासाचे व आवेशाचे फळ धडधडीत दिसतच आहे. प्रसंगी हित कशाने घडेल हे सांगतां यायाचे नाही. आपणांला असे कठोर शब्दप्रहार करणे मला अगदी आमची माहिती फार थोडकी असते. आणि मोह आवडत नाही पण काय करूं ! या गोष्टीची मला रात्रं- बळकट असतात. दिवस चंद्री लागल्यामुळे ती आपणाजवळ बोलल्यावा- तर मग देवाने जो नियम लावून दिला आहे तोच चून राहवेचना. सबब बोलल्याची क्षमा असावी. पाळणे उत्कृष्ट. ( पुढे चालेल.) पा०-तुमच्या बोलण्याचा मला काही विषाद वा- शा रा. मोडक. टत नाही. असे मटले आहे की "प्रीति सहनशील प्रभूवर 6. 77 आपल्या श्र-