पान:बालबोध मेवा.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालबोधमेवा. सन १८९2] थंड होत नाही, व तापतही नाही. ह्मणून एकाद्या समुद्रांतले खडक चुकविले पाहिजेत. ह्मणून तरुणांच्या बेटावर दुपारी थंड वारा समुद्रावरून येतो. समुद्रकांठ- आयुष्यातील या काळामध्ये लागणाऱ्या ज्या अडचणी च्या देशावरहि असाच वारा सुटतो. व जी भये टाळण्यास प्रयत्न झाला पाहिजे त्यांपैकी याचप्रमाणे निरनिराळे देश कमी जास्त तापल्याने काही सांगतो. हवेचे प्रवाह कमी जास्त होतात. त्यांवरून ऋतु पहिले भय. पोकळ अभिमान. सर्वांना आपणांविष- बदलतात. त्याचे वर्णन करण्यास अवकाश नाही. यींचे कांहीं मत असते. आपल्या ज्ञानाविषयीं, बळाविषयीं, परंतु त्यावरून हे दिसून येईल की हवेच्या अंगी उष्णता पेशाविषयी काहीतरी वाटत असते. मला अमूक धरण्याचें में सामर्थ्य आहे त्यावरून आमाम निरनिराळ्या शक्ति आहेच; किंवा मला अमूक ज्ञान आहेच असे प्रकारचे हवामान मिळते. ही शक्ति जर आहे तिजेपक्षां पुष्कळांस वाटत असते. परंतु अशी खातरी एखाद वेळ कमी असती तर अथवा आहे तिजपेक्षा जास्त असती चुकीची असण्याचा संभव आहे. ही चूक तरुणांकडून तर आमांस किती अडचण झाली असती याचा विचार अगदी सहज होण्यासारखी आहे.त्यांस आपल्या शक्तीचा, करा. आमांस हवेच्या निरनिराळ्या मानावरून देशादे- ज्ञानाचा फाजील भरवसा होण्याची फार भीति असते, शांच्या लोकांच्या प्रकृतींमध्ये जे विशेष आहे ते न मिळते. त्यांस वर सांगितलेल्या काळापासून नवीन कामे, नवीन या सर्वच गोष्टींवरून देवाचे केवढे चातुर्य दिसते! अभ्यास करायाचे असतात. अशा वेळी जर त्यांचा त्याने आह्मांसाठी केलेला बंदोबस्त किती दयेचा आहे आपल्या शक्तीवर वाजवीपेक्षा जास्त भरंवसा असला तर व आमच्या सोईचा आहे ! त्यांच्याकडून चुका होण्याचा व नुकसान होण्याचा (पुढे चालेल.) शा० रा० मोडक. संभव आहे. अशी एक ह्मण आहे की,"ज्यांस कांहींच कळत नाही, त्यांस मात्र भय वाटत नाही." लहानाचे मोठे. तरुणांनी पुढील काळासाठी बेत करतांना, कोण- तेहि मोठे काम हातीं धरतांना, आपणावरच अवल- (६० व्या पृष्ठावरून चालू.) वण्याच्या ऐवजी आपणांपेक्षां वडील व अनुभवशीर तरुण मुलांच्या आयुष्यांत सोळाव्या वर्षांपासून ए- माणसांची मसलत घ्यावी. आणि ईश्वराची तर मसलत कविसाव्या वर्षापर्यंतचा वेळ फार महत्त्वाचा असतो. घ्यावीच. त्याची वाणी ओळखून त्याच्या वचनाच्या याच काळांत मोठ्या उलटापालटींस सुरवात होते. प्रकाशाने चालावे, याच्या पूर्वी ते आपल्या आईबापांच्या आवरणांत असतात. दुसरे भय, चैनबाजीची आवड. सुख सर्वांस आव- याच्या पुढे ते अधिक समजदार होऊ लागतात. आई. डते. खेळ, मौज, गमत, यांवरून काही वेळ एक बापांवर ते पूर्वी इतके अवलंबून राहत नाहीत. या प्रकारचे सुख होते. परंतु असली मजा करण्याची काळांत त्यांची शरीरे व मने बरीच वाढलेली असून इच्छा वाजवीपेक्षा जास्त होऊ लागली ह्मणजे तरुणां- त्यांमध्ये बदल होतो. आणि अशा वेळी ज्या प्रकारचा कडून चुका घडू लागतात, ते वाईट संवयांमध्ये व कल त्यांस लागतो तो बहुधा बळकट होत जाऊन दुष्ट व्यसनांत पडतात, आणि परिणाम भयंकर होतो. कायमचा बनतो. हा कल जर वाईटाकडचा असला तरुणांच्या कल्याणासाठी ज्याने पुष्कळ लिहिले आहे तर मुलगा पुढे सुधरणे फार कठीण होते. या काळांत असा एक वृद्ध मनुष्य ह्मणतोः " जर तुह्माला नाशा- जर काही चुका घडल्या तर त्यांचा दु:खकारक पार- कडे नीट व लवकर जायाचे असेल तर पहिल्याने चैन- णाम पुढे फार दिवस सोसावा लागतो. बाजीची आवड धरा.' तांबड्या समुद्रामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या खा तिसरे भय, अयोग्य संगत. मनुष्याची परीक्षा त्या- ली खडक आहेत. त्यांतून सुखरूप गेले ह्मणजे जहाज च्या मित्रांवरून होते. ज्याचे मित्र दारूबाज तो ब- वांचले असे समजतात. मुंबईहून निघाल्यावर इंग्लंडास हुधा दारूबाज असतो. ज्याचे मित्र चोर, दगेखोर, जातांना जो प्रवास करावा लागतो त्याला जर मनु- दुर्व्यसनी असतात तोही तसाच असतो, किंवा लवक- व्याचे आयुष्य मानले तर तांबड्या समुद्रास वरील का- रच होतो. अयोग्य मित्रांपासून तरु णांनी आपणांस ळाची उपमा देता येईल. या समुद्रांत शिरण्यास ज्या संभाळले पाहिजे. सामुद्रधुनींतून जावे लागते तिला "आसवांचे दार" अणखी एक भय, अनुकरण. अमूक मोठा मनुष्य ह्मणतात. बाब-एल-मंडेब या समुद्रांतून जातांना संभा- असा वागतो, किंवा असे बोलतो ह्मणून मीही तसा न गेले ह्मणजे पुढचा प्रवास सोईचा होईल. या वागेन किंवा बोलेन. आलीकडे पुष्कळ तरुण आप-