पान:बालबोध मेवा.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ 7 एस० बी० फेबैक. शेपटावर वाळू बालबोधमेवा. [ न्यून, ता०2 दोरा आपल्या चिमध्यावाणी जबड्याने गच्च धरिला. | दिवस मेल्यासारखा राहिला. मग जसे पिलूं आंड्यां- इतक्यांत मी तो दोरा पटकन ओढून घेऊन त्याला धरिलें. तून बाहेर निघते तसा तो एडका आपला कोशेटा नंतर मी एक अशी युक्ति काढिली की आपल्या हा- फोडून निघाला पण तो निराळाच दिसला! त्याचे ताची खवणी करून खळग्यापाशी थोड्या अंतरावर रूपांतर झाले होते. त्याला चार पंख होते आणि ते खोवून बरीच वाळू मुठीत घेई आणि ती कागदावर पंख अति सुंदर होते. जसे काय रेशमाच्या विण- टाकीं, ह्मणजे तींतला बदामाकार कुरूप किडा मला लेल्या जाळीचे ते केलेले होते. ते पंख लखलखत सांपडे. अशा रीतीने बरेच किडे सांपडल्यावर त्यांपैकी होते. इतक्यांत तो रूपांतर झालेला एडका पाण्यावर चांगले चांगले साहा किडे निवडून घेऊन त्यांस आप- असणाऱ्या घोड्यासारखा इकडे तिकडे उड्या मारूं ल्या काचेच्या हांडीत घातले. तेथे त्यांनी लवकरच लागला. आपणाकरितां खळगे व लपायाला बिळे तयार केली. त्यांची शेपट चपटी व लवचिक असल्यामुळे त्यांच्या योगें सृष्टि आणि ईश्वर. त्यांस चांगले खळगे खणितां येतात. ते आपल्या घेऊन एका झपाट्याने दूर टाकितात. (२६ व्या पृष्ठावरून चालू.) याप्रमाणे खळगा बनविल्यावर लपायाची जागा तयार हवेच्या अंगी सूर्याचे किरण पसरविण्याचे व उष्णता करून त्यांत लपून राहातात. ह्या ठिकाणीं तो धरण्याचे सामर्थ्य आहे हे मागे दाखविले. आणि हे हालचाल न करितां मेल्यासारखा पडून राहून शिका गुण तिच्यांत ठेवल्याने ईश्वराने किती काय साधली रीची वाट पाहात बसतो. आहेत व त्यावरून त्याचे केवढे चातुर्य दिसते हे मागे ह्यांच्याविषयी पूर्वीच मला कळले होते की हे मुंग्या थोडे दाखविले. आज हवेच्या गुणांच्या योगाने अणखी खातात ह्मणून कांहीं मुंग्या धरून त्या हांडीत सोडिल्या एक कार्य कसे होते ते सांगायाचे आहे. आणि मौज पाहात बसलो. त्यांपैकी एक एक मुंगी इतर प्रवाही पदार्थांप्रमाणे व वायूंप्रमाणे उष्णतेने खळग्याच्या काठी येऊन आंत पाहूं लागे तो ती निस- हवा पसरते. आणि ह्मणून अमुक स्थळांतली हवा टून त्यांत जाई, इतक्यांत तो अचल एडका चपल होऊन तिजवर रेतीची वृष्टि पातळ व हलकी होते. याप्रमाणे, उष्ण प्रदेशावर सू- करून खाली पाडी आणि र्याचे किरण पडून तेथली हवा पातळ व हलकी होते ! तिला धरून तिच्या आंगचा रत चोखून घेई व सर्व रस आणि मग ती वर चढते. ती वर चढली की उत्तरेक- चोखून घेतल्यावर तो तिचे सुके अंग खळग्याबाहेर डून व दक्षिणेकडून थंड व जड हवा तिच्या खाली फेंकून देई. तिच्या जागी शिरते. या योगाने दोन दोन प्रवाह सुरू अशा रीतीने मी त्यांस मुंग्या, मुंगळे, माशा वगैरे होतात. उत्तरेकडून जी थंड हवा दक्षिणेकडे वाहते चारून पुष्ट केले. नंतर मला महिनाभर दुसऱ्या तिच्या उलट गरम झालेली वरची हवा उत्तरेकडे वा- गांवी जाऊन राहावे लागले. तितक्या वेळांत माझ्या लाडक्यांस कोणी चारा घातला नाही. मी आल्यावर तिच्या उलट वरची गरम हवा दक्षिणेकडे वाहते. परंतु आणि दक्षिणेकडून जी थंड हवा उत्तरेकडे वाहते व तो मोठा झाला होता. त्या खळग्यांत मी एक या हांडीत पाहिले तो एकच खळगा दुरुस्त दिसला, हे प्रवाह अगदी उत्तरदक्षिण वाहत नाहीत. कारण त्यां- माशी टाकतांच त्यांतला एडका बाहेर निघून तिला च्यावर दुस-या कारणांचा परिणाम घडतो. उदाहरणार्थ पृथ्वी आपल्या आंसावर पश्चिमेकडून धरून खाऊ लागला. तो चांगला पुष्ट होता, पण पूर्वेकडे फिरते. तिचा वेग ध्रुवाजवळ फार थोडा असतो एका बाजूला रेतीवर त्या दुसऱ्या पांच लाडक्यांची परंतु पृथ्वीच्या मध्यरेखांशावर तोफेच्या गोळ्याच्या वेगा- सुकलेली अंगे मला सांपडली, त्यावरून त्या पुष्ट एवढा असतो. हा वेग कमी जास्त आडवा येतो. आणि गड्याने त्यांस खाले असे दिसून आले. ह्मणून उष्ण व थंड हवेचे निराळे प्रवाह नैर्ऋत्य, ईशा- नंतर थोड्या दिवसांनी तो सुस्त दिसू लागला. न्य, वायव्य आणि अग्नयेदिशांकडे धांवतात. पृथ्वी जो- आणि त्याने आपणासाठी आपल्या भोवती कोशेटा राने फिरते आणि हवा तिला घट्ट चिकटलेली नसते. तयार केला. तो कोशेटा कोणत्यातरी एका प्रका- ह्मणून हवा थोड्या कमी जोराने वाहते. रच्या चिकाने त्याने वाळूचा बनविला होता. तो समुद्रावरील आणि जमिनीवरील हवेवर सूर्यकिरणां- चीक त्याच्या आंगचा असावा. तो कोशेटा खेळाचा सारखा परिणाम घडत नाही. जमीन लवकर याच्या लाहान गोटीसारखा होता. त्यांत तो बेचाळीस तापते व लवकरच थंड होते. समुद्राचे पाणी असे लवकर