पान:बालबोध मेवा.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८७. रूपांतर झालेला एडका. माझ्या खोलीत एक हांडी टांगलेली होती तींत काय! साहा एड के एकाहांडीत घातले! असे कदाचित बारीक वाळू घालून ती निमे भरून टाकिली आणि कोणी वाचणारा ह्मणेल तर त्यास माझे सांगणे आहे एडके धरायाला निघालो. [एका प्रकारचे लाहान किडे होते. हे वाळून किंवा जागेत पाहिल्या होत्या तेथे जाऊन त्यांस धरण्याचे का- मी त्यांच्या लाहानाल्या खळग्या एका फुपाध्याच्या धुरळ्यांत खळग्या करून राहातात, व मुंगळ्या धरून मास लागलो, परंतु ते लवकर माझ्या हाती लागेनात. खातात. ह्यांविषयी म्यां ऐकिले होते की हे एडके वृद्ध ते आपणास लपण्याकरिता खळग्यांजवळ नळासारिखें एक बीळ करीत असतात हे मला ठाऊक नव्हते. रूप पावायाला तयार होतात आणि मग ते कोशेटे फो-धरितांना पाहिले होते, त्याची मला आठवण झाली, कधी कधी मुलांना त्यांच्या खळग्यांत दोरा घालून डून व त्यांत मिळालेले पंख पसरून पतंगासारखे उडून त्यावरून मी एक दारा आणून त्याचे एक टोकहळूच जातात. तर हे त्यांचे वर्णन खरे की खोटें? याची प्रचीति खळग्यांत घातले. तेव्हां हा कोणत्या तरी एका प्रकारचा किडा आहे असे त्यांतल्या एडक्याला वाटून त्याने तो सन १८९2] बालबोधमेवा. ज्यान नांवाचा कोणी एकजण त्याला ह्मणतो, 46 तर लागला, महाराज, देव आहे, आणि त्याच्याच दयेने मग हा घे माझा भोपळा, आणि बांध कंबरेला लवकर" हे सर्व होते. अशा संकटांत त्याच्यावांचून दुसरा इतके बोलून ज्यानाने लागलीच धाडकन नदीत उडी कोण निभावील?" हे ऐकून त्या नास्तिकाने नम्र होऊन ट्राकिली, त्याच्या मागून हॉवेल्सानेही टाकिली, आणि उत्तर केले की, “खरोखर तूं ह्मणतोस तीच गोष्ट सत्य ईश्वरकृपेने दोघेही सुखरूप कडेस लागले. मग सर्व आहे. माझ्या नास्तिक मताने मला ह्या संकटांतून कधीं विद्यार्थी एकत्र जमले. तेव्हां हॉवेल्साने त्यांस झालेली पार पाडिले नसते.” त्याच रात्रीपासून हॉवेल्साचे सर्व सर्व हकीकत कळवून, आपणाकरता ज्यानाने में काय विचार बदलले, व आपले नास्तिक मत सोडून देऊन केलें तेंही सांगितले. त्या वेळी पूर्वी ज्या अनाथ मुलाने तो देवाचे भय बाळगू लागला. त्याला प्रश्न केला होता तो पुढे येऊन त्याला ह्मणूं ता.ब.आढाव. साहा लाहान लाडके एडके. कोणी कोणी पक्षी पिंज-यांत कोंडून पाळितात, व त्यांचे गाणे व शब्द ऐकून किंवा त्यांचे सौंदर्य पाहून आनंद पावतात व त्या पक्ष्यांस आपले लाडके ह्मणतात. कोणी मांजरे अथवा कुत्री पाळितात, आणि त्यांस लाडके मानितात. पण मला असले साधारण लाडके आवडत नसत. मला कोणी तरीअनोळखी जनावरे घेऊन पाळावी हे आवडत असे. यास्तव मी साहा लाहान एडके मिळ- वून त्यांस आपल्या खोलीत आणिले व कांचेच्या एका हांडीत अर्धापर्यंत बारीक रेती भरून तींत ते घातले. की ते माझे लाहान एडके, मेंढीची कोकरे नव्हत, तर होतात तेव्हां कोशेटे करून त्यांत राहातात व त्यांचे रू- पांतर होऊन ते काही काळ मेल्यासारिखे राहून दुसरे एडका. एडक्याचे कोशेटे, पाहायाला कांहीं एडके पाळण्याचा मी निश्चय केला.