पान:बालबोध मेवा.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

का- ८६ बालबोधमेवा. [ज्यून, ता०2 नास्तिक आणि अनाथ मुलगा. जकडून अद्याप मला उणीव ह्मणून आली नाही. रण तिच्या आयुष्यांत जो येशू सर्वदा तिच्याबरोबर होता एके वेळीं अमोरकेंत एका कॉलेजाला सुटी झाल्या व जो तिच्याबरोबर मृत्युच्छायेच्या खोयांतून गेला, मुळे सर्व विद्यार्थी आपापल्या घरी जाण्यासाठी आगबो- तोच येशू या क्षणी माझ्याबरोबरही आहे. मी धनवान टींत बसून निघाले. त्यांमध्ये हॉवेल्स नांवाचा एक किंवा प्रतिष्ठित घराण्यांतला नाही, परंतु मी सुखी आहे. विद्यार्थी होता. तो नुकताच परीक्षेत पास झाला होता कारण माझी खातरी आहे की,या आकाशापलीकडे म. इतकेच केवळ नव्हे, तर गणितशास्त्र, तर्कशास्त्र व जकरतां 'जागा तयार करून ठेवली आहे.' माझ्या गैरे अवघड विषयांत त्याचा पहिला नंबर आल्यामुळे तो आईच्या धर्माने मला या गोष्टी दिल्या आहेत. आतां फार फुगून गेला होता. त्याच्या इकडल्या तिकडल्या नास्तिकमताने तुह्मांला काय दिले आहे ते कृपा करू- गप्पा चालल्या असतां हॉवेल्साला वाटले की, आतां न या सर्व मंडळीसमक्ष सांगा. आपले ज्ञान मिरविण्यास ही उत्तम संधि आहे. ती व्यर्थ हॉवेल्स-बरें, तरुण मित्रा, तुझ्या अंतःकरणांत में दवडू नये, ह्मणून तो ह्मणूं लागला, “निदान माझी थोडेसे सुख आहे ते हिरावून घेणे मला आवडत नाहीं तरी खास खातरी आहे की, बायबल है कल्पित कहा- हे खरे, परंतु-इतक्यांत तो मुलगा मध्येच ह्मणाला- ण्यांनी व भाकडकथांनी भरलेले आहे. देव आहे महाराज, विषय सोडून बोलू नका. माझ्या प्रश्नाचे उ. हे ह्मणणे निव्वळ पोरखेळ आहे, व हे जग पुसाल तर त्तर द्या ह्मणजे झाले. नास्तिकमताने तुमचे काय क- आपोआप झालेले आहे. या माझ्या ह्मणण्यास कोण खो-ल्याण केले तेवढें कृपा करून सांगा. टे ठरविते पाहूं ?" हे ऐकून सर्व विद्यार्थी स्तब्ध झाले, त्या वेळी हॉवेल्स पुनः पुनः टाळाटाळीचे उत्तर कोणीही तोंडावाटे ब्र सुद्धा काढीना. कित्येकांना त्या- देण्यास पाहूं लागला. परंतु ते काही साधेना. सभी- चे बोलणे पटले; व कित्येक आपल्या मनात विचार वतालचे सोबती एकमेकांत कुजबूज करूं लागले. करूं लागले की, हा पुढे मोठा वक्ता निघेल. कोणी हंसूं लागले. कोणी त्याची टवाळी करूं लागले. त्याच खोलीत दूर एकीकडे एक मुलगा बसलेला तेव्हां तर हॉवेल्साला उत्तरच सुचेनासे होऊन तो तेथून होता. तो त्याचे सर्व भाषण लक्ष देऊन ऐकत होता. उठून दुसरीकडे गेला. त्याचे वय १७ वर्षांचे पण नव्हते. तो दूरच्या प्रदेशां- त्या रात्री हविल्स सर्वांच्या आधीं निजला, पण झोप तल्या एका साधारण प्रतीच्या कॉलेजांत अभ्यास करीत कसची येते! अंथरुणावर तळमळ तळमळ करूं लागला होता. गरीबी फार असल्यामुळे त्याला कॉलेजाची इ- आणि आपली मानहानि झाली हे त्याच्या मनांत घोळू मारत झाडूनझटकून स्वच्छ ठेवण्याचे काम असे. लागले. ज्या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही त्य हॉवेल्साचे ते भाषण ऐकुन त्याला भारी वाईट वाटले, प्रश्नावांचून त्याला दुसरे काही दिसेना. परंतु आपल्यापेक्षा वयाने वडील व विद्यने हुशार, अशां- मध्यरात्रीच्या सुमारास ह्मणून एक पैकी, कोणी तरी त्याशी बोलण्यास पुढे व्हावे ह्मणून दम आरोळी झाली. आणि जहाजावर मोठी धांदल त्याने वाट पाहिली, परंतु कोणी पुढे होत नाही, हे जा- उडून गेली. सर्वजण घाबरून वरच्या मजल्यावर पळत णून, तो उठला व बोलू लागला, पण बोलता बोलतां सुटले. त्या वेळी सर्वांची तोंडे अगदी उतरून ते त्याच्या आंगाचा थरकांप झाला.तो ह्मणाला,"महाराज, तुह्मांस एक प्रश्न विचारावयाचा आहे, विचारूं का ?" थरथर कांपूं लागले. जहाजाच्या तांडेलाने ताबडतोः हॉवेल्स-हो हो विचार, शंभर प्रश्न का विचारिनास! शेवटली होडी मनुष्ये भरून जात होती तितक्यांत होड्या सोडून त्यांत उतारू पाठविण्याची तजवीज केली मुलगा-मी अगदी लहान असतांना माझा बाप वा- हॉवेल्स हा घाबय घाबऱ्या झोपेतून उठून तिच्यात रला. तेव्हा माझ्या एकट्या आईला सर्व मुलांचे पोषण उडी टाकू लागला. पण तांडेलाने त्याला धरून मागे करणे भाग पडले. आह्मी पांच भावंडे होतो. तिच्याज- ओढले त्या वेळेस हॉवेल्स मोठ्याने ओरडून ह्मणतो, वळ, बायबलाखेरीज स्वत:चा ह्मणून एक छदाम सुद्धा अहो, मला घ्या मला घ्या.. तांडेल ह्मणाला, होडी नव्हता. परंतु, त्यांत सांगितल्याप्रमाणे चालून तिने काठोकाठ भरली आहे. जरी एकाला आंत घेतले आह्मां मुलांना यथाशक्त्या अन्नवस्त्र पुरविले. पांच वर्षे तरी होडीतल्या सर्व मनुष्यांस मरावे लागेल. मग झाली, ती वर प्रभुकडे गेली. त्या वेळी तिने आपली मुले हविल्साची अवस्था काय विचारावी! त्या वेळी तो अति- ईश्वराच्या स्वाधीन केली. ख्रिस्ती आईची प्रीति व तिचा शय घाबरून व ओरडून ह्मणूं लागला-"अरे देवा कित्ता ही जी मालमत्ता तिने माझ्या स्वाधीन केली ति- मेलों रे मेलो. मला पोहताही येत नाही." तितक्यांत 66 " आग आग