पान:बालबोध मेवा.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाऊनि वृक्षांमाजी। हवा आदाम ही तयीं लपती ॥१५॥ दुःखे आयुष्याच्या । मध्ये करिशील सर्वदा समज ॥२४॥ बालबोधमेवा. ८2 श्लोक-भुजंग. परी वृक्ष जो मध्यभागी वनाच्या ।। नका भक्षू तुझी फळालागि त्याच्या ।। तयाच्या फळा भाक्षितां मृत्यु तुह्मां ।। असे निश्चयें बोलिला देव आह्मां ।। ११ ।। श्लोक-चामर. वेषधारि दुष्ट सर्प स्त्रीशि काय बोलिला ॥ भक्षितांहि ये न मृत्यु त्या फळास तूजला ।। प्राप्त होउनीच दिव्य चक्षु तुह्मि ज्ञानि गे । व्हाल देव तुल्य गोष्ट सांगतो मि सत्य गे ।। १२|| श्लोक-शिखरिणी. अशी त्या सर्पाची कपट पटुवाणी परिसुनी ।। भुलूनी हव्या ती त्वरित प्रभु आज्ञा विसरुनी ।। ह्मणे की भक्षाया बहुत बरवे हे फळ असे ।। अणी खाल्याने ते चतुरपणही लाभत असे ॥२२॥ श्लोक-शा०वि०. हव्या मोहित होउनी फळ तिणे घेऊनियां भक्षिले ।। आदामाप्रतिही सर्वच अपुल्या भक्षावया दीधले ।। त्याने भक्षियले निषिद्ध फळ ते तो नेत्र त्याचे पहा ॥ उघडूनी उमगे तयांप्रति असो की नग्न आह्मीअहा! ॥२४॥ आर्या-गीति. अंजीराची पणे । शिवुनी वसने स्वतांप्रती करिती ।। [ज्यून, ता०2 स्त्रीशी ह्मणे 0 जगदीश हव्वे ।। कां भाक्षिलें त्वां फळ जे न खावे? || हव्वा ह्मणे तैं मज भूलवीले ।। समें प्रभो मीं फळ भाक्षियेलें ।। १९ ।। श्लोक- --शा०वि०. त्या सापाप्रति ते वदे प्रभु असे केले तुवां कृय है ।। यासाठी सगळ्या पशूत अससी शापीत तूं निश्चये ।। पोटाने अपुल्या सदा विचरसी तूं भक्षिसी मृत्तिका ।। राहो वैर सदा सुतांत तुझिया, स्त्रीच्या सुतामाजि या ॥२०॥ श्लोक-इंद्रवजा. परस्परे मी तुझिया स्त्रियेच्या ।। पुत्रांमधीं ठेविन वैर, त्याच्या ॥ टांचेप्रती फोडिशि तूं, तुझ्या रे डोक्याप्रती फोडिल नित्य वैरें ।। २१ ।। श्लोक-वसंततिलका. हव्वे गरोदरपणीं तुज दुःख लागे || होतील कष्ट प्रसुतीसमयीं तुलागे । देशील सोंपुनि पतिकरी आपणांते ।। तूझ्यावरी पति करील धनीपणाते ॥ २२ ॥ आर्या-गीति. प्रभु बोले आदामा । माझी आज्ञा कशी विसरलास ॥ भुललास स्त्रीवचना । कैसा पापार्णवांत शिरलास ॥२३॥ यास्तव तुझ्यामुळे बा । भूमीशापित असे तिचा उपज ॥ श्लोक-मालिनी. उपवनि जयिं वारा सूटलासे दिनींचा ।। प्रभुवर तधि आला निर्मिता जो जगाचा ।। सदयहृदय बाहे आदमा आदमारे ।। अससि ल पुनि कोठे? काय केले तुवां रे ? ॥२६।। श्लोक-शा०वि०. आदामाप्रति जै प्रभूवर ह्मणे कोण्या स्थळी आसशी ॥ बोले तो तयि मी लपूनि बसलो भ्याली तुझ्यावाणशी मिळताफळे सदोदित।वाइट लोकांप्रती कुकर्माची।।२ आहे नग्न तसा तयां प्रभु ह्मणे तूं नागवा कां अजी ।। सांगे हैं मजला निषिद्ध फळ तें त्वां भक्षिले काय जी?॥१तरिलांबवूनि हस्ता।खाइल जिवनाचियाफळा सहज॥२॥ श्लोक-इंद्रवजा. आदाम बोले प्रभुजी तुवां जी ।। स्त्री दीधलीसे फळ हे तिने जी ।। भक्षावयालागि दिले मला हो ।। मी भक्षिले पाप मला न लाहो ।।१८।। श्लोक-मालिनी. बहुत कुसळ कांटे तूजसाठी धरित्री । उपजविल सदा तूं खाशि शेतांतली ती ।। हिरवळ, परतूनी अंतिं भूमीत जाशी । तंववरि निढळाचा घाम पाडूनि खाशी ।।२५।। आर्या-गीति. परमेश्वर देवाने । दिधलीं वसने तयांस चर्माची । तेव्हां देव ह्मणे की । भक्षुनि फळ प्राज्ञ जाहला मनुज साकी. आदामासी घालविले हो। बागेच्या बाहेर ।। देवे ठेवीयेलि रक्षिण्या । वाट करुब तरवार ।।२८॥ ध्रु० ॥ ऐका पहिले पाप कसें । आले महिवरतीं ॥ ह० गो० केळकर.