पान:बालबोध मेवा.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृतः लभंते ।। सन १८९2] बालबोधमेवा. 9803-12 सोवळ्या देहास विटाळ होऊ नये! मानवी गर्विष्ठप- | तृष्णा ह्मणजे अति इच्छा सोडून दे ; क्षमा धारण कर; णाची, मूर्खपणाची, अज्ञानपणाची व क्षुद्रबुद्धीची ही गर्व जिंक; पापावर प्रेम करूं नको; खरे बोल; चांगल्या शिकस्त झाली !! आफ्रिकेतील जंगलांतून धरून लोकांच्या मार्गाने चाल; विद्वानाची सेवा कर; मानास आणलेल्या रानटी व उग्र शिद्दी दासांसही आरब जे योग्य त्यांस मान दे; द्वेष्टयांचा तिरस्कार कर; आ- लोकांनी अथवा युरोपियन लोकांनी एवढा हलकेपणा पल्या गुणांचे आच्छादन कर; सत्कीर्तीचे रक्षण कर; कधीच दिलेला नाही. आणि दु:खी जनावर दया कर. कारण की हे सज्जनांचे आमच्या प्रिय महाराष्ट्रांत अशा प्रकारचा जातिभेद ह्मणजे चांगल्या लोकांचे लक्षण आहे. पाहण्यांत येत नाही ही या राष्ट्राच्या उत्कर्षाच्या संबं- श्लोक. धाने फार आनंद मानण्यासारखी गोष्ट आहे. मराठे य: प्रीणयेत्सुचरितैः पितरं स पुत्रो शाईत पूर्वी रामदेवराव जाधव व शिवाजी भोसले यांच्या यद्भर्तुरेव हितमिच्छति तत्कलत्रं । कार्किर्दीत इकडे हल्लीहून फारच कमी प्रकारचा जाति- तन्मित्रमापदि सुखे च समक्रियं य- भेद होता, हे इकडील ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, देतत्रयं जगति पुण्यकृतो लभते ।। तुकाराम वगैरे धार्मिक कवींच्या ग्रंथांवरून सिद्ध होते. पदच्छेद-यः, प्रीणयेत् , सुचरितैः, पितरं, स:, पेशवाई झाल्यावर ब्राह्मणांनी दक्षिणेकडील द्राविडांच्या पुत्रः, यत् , भर्तुः, एव, हितं, इच्छति, तत् , कलत्रं । उदाहरणास अनुसरून आमच्या लोकांत ज्ञातिभेदाचें तत् , मित्रं, आपदि, सुखे, च, समक्रियं, यत् , एतत्, ढोंग वाढविले यांत संशय नाही. ज० जा० डिसोजा. त्रयं, जगति, पुण्यकृतः, लभंते ।। अन्वय-य: सुचरितैः पितरं प्रीणयेत् स: एव पुत्रः; पदच्छेद, अन्वय, आणि अर्थ. यत् भर्तुः हितं इच्छति तत् एवं कलत्रं ।। यत् आपदि सुखेच समक्रियं तत् एव मित्रं; एतत् त्रयं जगति पुण्य- मासिक पुस्तकांत व वर्तमानपत्रांत केव्हां केव्हां संस्कृत श्लोक येत असतात, व केव्हां मोघम रीतीने अर्थ -जो चांगल्या कृत्यांनी आपल्या आईबापांस त्यांचे अर्थही दाखविले जातात. परंतु तितक्यावरून संतोषवितो तोच पुत्र जाणावा; जी आपल्या पतीचे हित नवीन विद्यार्थ्यांस व्हावे तसे ज्ञान होत नाही. ते व्हावे इच्छिते तीच पत्नी जाणावी; आणि जो दुःखाच्या या हेतूने खाली दोन संस्कृत श्लोक घेऊन त्यांचे पद- वेळेस व सुखाच्या वेळेस सारखा वागतो तोच मित्र च्छेद, अन्वय, आणि अर्थ स्पष्ट करून दाखविले आहेत. ह्मणावा. ह्या तीन गोष्टी सदाचरणाने वागणारालाच ते लक्षपूर्वक वाचले असतां विद्यार्थ्यांस पुष्कळ अंशी प्राप्त होतात. वि०के० पंडित. फायदा होऊन संस्कृत वाचण्याची उमेदही येईल. श्लोक. बक्षिसाचा भोपळा. तृष्णां छिंधि भज क्षमा जहि मदं पापे रति मा कृथाः सत्यं ब्रूह्यनुयाहि साधुपदवीं सेवस्व विद्वज्जनम् । एका शाळेच्या फाटकाच्या समोर एक मोठे झाड मान्यान्मानय विद्विषो व्यनुनयेदाच्छादय स्वान्गुणान् होते. त्याला एक पिवळ्या रंगाचा जाहिरातीचा कागद कीर्ति पालय दुःखिते कुरु दयामेतत्सतां लक्षणम् ।। चिकटविलेला आमच्या दृष्टीस पडला. त्यावरून आमां पदच्छेद-तृष्णां, छिधि, भज, क्षमां, जाह, मदं, सर्व मुलांस असे समजले की, आपल्या गांवांत तीन पापे, रति, मा कृथाः, सत्यं, ब्रूहि, अनुयाहि, साधुपदवीं, दिवसपर्यंत एक प्रदर्शन होणार आहे. आमांपैकी सेवस्व, विद्वज्जनम्। मान्यान् , मानय, विद्विषः, व्यनुनयेत, ह्यारी आर्नल्ड नावाचा एक मुलगा होता तो आह्मां आच्छादय, स्वान् , गुणान् , कीर्ति, पालय, दु:खिते, | सर्वांचा पुढारी असे. त्याने एक भली मोठी लांब कुरु, दयां, एतत्, सतां, लक्षणम् ।। काठी घेतली, आणि त्या जाहिरातीच्या पुढे उभे राहून अन्वय-तृष्णां छिंधि; क्षमां भज; मदं जाहि; पापे मोठ्या जोराने तींतील एकेक शब्द उच्चारून तितके रर्ति मा कृथाः; सत्यं ब्रूहि; साधुपदवीं अनुयाहि; विद्वज्जनं वेळां काठीने जाहिरातीला भोके पाडली. दोन मुलगे सेवस्व । मान्यान् मानयः विद्विषः व्यनुनयेत् ; स्वान् त्याचे शब्द ऐकत उभे राहिले होते, आणि तिसरा जो गुणान् आच्छादय; कीर्तिं पालय; दुःखिते दयां कुरु; एक होता तो ते शब्द ऐकले न ऐकलेसे करून एतत् सतां लक्षणम् ।। मागच्या बाजूस कुंपणाला टेकून उगीच उभा राहिला मान, प्रतिष्ठा, विद्या, इत्यादिकांची ) होता. ह्या तिघांमध्ये बॉब रेमंड नांवाचा मुलगा वयाने अर्थ- (द्रव्य,