पान:बालबोध मेवा.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७७ उतारा. हा नांव." सन १८९2] बालबोधमेवा. ल्या नदीच्या सपाट्यांत राहतात. कित्येक महासाग- | करण्यास झटू लागला. अथेन्समध्ये असा एक कायदा राच्या अगाध खोलीत ऊन ऊन पाण्यांत राहतात. होता की जर कोणास हद्दपार करायाचे असले तर कांहीं सामन् वगैरे जातींचे मासे कधी कधी गोड्या त्याजवर कोणी आरोप आणला पाहिजे व सहा हजार व कधीं खाऱ्या पाण्यांत रहातात. उन्हाळ्यांत नदीच्या माणसांनी आपली संमति दिली पाहिजे तर त्याला हद्दपार पाण्यात राहतात व हिवाळ्यांत समुद्रांत जाऊन रहातात. करावे. ही संमति अशी द्यायाची की त्याचे नांव एका कांहीं जातींच्या माशांस तर वर हवेत उडण्याचीदेखील कौलाच्या तुकड्यावर किंवा शिंपेवर लिहून टाकावे. असे शक्ति असते. यांचे जे कले असतात ते त्यांस सुमारे साहा हजार तुकडे जमले की त्या मनुष्याला देश, गांव, दोनशे यार्ड हवेत उडून जाण्याला पंखांच्या ऐवजी घरदार सोडून गेलेच पाहिजे. उपयोगी पडतात. अशा त-हेने एकंदरीत नानाठि- या कायद्याचे साह्य घेऊन थेमिस्टाक्लिसाने आपल्या काणी व नानात-हेने राहणा-या माशांच्या जाति अस- लहानपणच्यामित्रावर आरोप आणला आणि व्याख्याने यामुळे त्या त्या स्थली योग्य रीतीने भक्ष्य मिळविण्या- देऊन देऊन साहा हजार सह्या मिळविल्या. ह्मणून साठी आवश्यक अशा बुद्धि असतात. त्याचप्रमाणे आरिस्टायडिस् याला निघून जावे लागले. स्थतींत भिन्नता झाली की रहाटींत भिन्नता करून योग्य जन्हेनें रहाण्याची शक्ति देणे ह्मणजे बुद्धिमत्तेचे लहा- उपदेशाप्रमाणे एक गांवढळ मनुष्य आरिस्टायडिसावि- या कामांत अशी गोष्ट घडली. थेमिस्टाक्लिसाच्या नसान लक्षण नव्हे. आपल्या स्थितीप्रमाणे आपल्या इहाटीत फरक करून प्राणयात्रा करण्याची अक्कल आरिस्टायडिस कोण हे सुद्धां माहीत नव्हते. तो रुद्ध कौलाचे तुकडे गोळा करीत फिरूं लागला. त्याला कार थोड्या प्राण्यांत असते. फिरता फिरतां आरिस्टायडिस्कडेच आला. आणि त्याला खापराचा तुकडा व पेन्सल देऊन ह्मणाला "लि. हुषार आणि न्यायी मनुष्य. इराणच्या झर्जिस राजाने ग्रीस देशावर स्वारी केली आरिस्टायडिस् ह्मणतो, "कोणाचे नांव लिहूं ?" नव्हां त्या देशांत दोन मनुष्य पुढारी होते. त्यांपैकी एक फार हुशार व शूर होता. दुसराही हुशार व शूर " कां ? त्याने काहीं अपराध केला आहे काय ? तुझे ता. परंतु त्याची अशी ख्याति होती की हा अगदी तरी काही केले आहे काय ?' यायी व सालस मनुष्य आहे. पहिल्याचे नांव थेमिस्टा " नाही. नाही. त्याने असे काहीएक केले नाहीं. सेस् व दुसऱ्याचे नांव आरिस्टायडिस्. हे बाळपणा- परंतु न्यायी आरिस्टायडिस्,' 'न्यायी आरिस्टायडिस्' सून एक ठिकाणी खेळले होते. तेव्हां सुद्धा त्यांचे असे जे लोक ह्मणतात त्याचा मला मोठा वीट आलो वभाव एकमेकांपासून निराळे होते. ते तसेच निराळे आहे." हत गेले. थेमिस्टाक्लिस् धीट होता. तो मोठा होण्या- हे ऐकून आरिस्टायडिस् किंचित हासला. त्याने - फार यत्न करी व मोठमोठे बेत करी. त्याला असे वाटे त्या माणसाजवळून तो कौलाचा तुकडा घेतला आणि ही सर्वीपेक्षा मोठी गोष्ट ह्मणजे लोकांत प्रसिद्ध होणे; चार त्यावर आपले नाव लिहिले. डोकांच्या तोंडी आपले नांव करून सोडणे आणि जि पुढे जेव्हां देशावर संकट आले तेव्हां थेमिस्टाक्लि- डे तिकडे मान मिळविणे. आरिस्टाडिसास असे साने सर्व हद्दपार केलेल्यांस पुनः परत बोलवावे असे टे की, खरे मोठेपण न्यायीपणाने वागण्यांत, लोकांच्या ठरवून घेतले. त्यात आरिस्टायडिस् परत आला आणि पयोगी पडण्यांत व हजार माणसांस कळली तरी देशाच्या फार उपयोगी पडला. थेमिस्टालिसावर जेव्हां पिणास लाज वाटण्यास कारण न होणारी अशी हद्दपार होण्याची पाळी आली तेव्हां त्याचा सूड उग- [ष्ट करण्यांत आहे. थेमिस्टाक्लिस मोठाली भाषणे विण्याच्या ऐवजी त्याने त्याला मदत केली. री व अविचारी लोकांस आपली तारीफ कर- शा०रा० मोडक. पास ले.. आरिस्टान्डिस आपले काम विश्वासु- में करी, यावरून लवकरच लोक त्याला न्यायी अणूं लागले. गिबोया. हे थेमिस्टाक्लिसाला कांहीं आवडेना. तो त्याचा हेवा एक अमेरिकन मनुष्य ब्राझिल देशांत कांहीं का. रूं लागला. आणि लोकांच्या मनांत त्याची किंमत कमी- मासाठी गेला होता. तेव्हां तो एका श्रीमंत मनुष्या- तो ह्मणाला, “आरिस्टाडिसाचे."