पान:बालबोध मेवा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ सन १८९2] बालबोधमेवा. जसा कोणी मनुष्य आपल्या मानवी सोबत्याशी न्यायाने । आपल्या सभोवतालच्या हिंदु लोकांस वाईट वाटू नये व ममतेने वागण्यास बांधलेला आहे तसा तो पशुपक्षी ह्मणून ख्रिस्ती लोक मांसाहार न करतील तर बरे. आदिकरून कनिष्ठ सोबत्यांशीही न्यायाने व ममतेने पण जीवांशीं ममतेने वागण्यासाठी मांसाहार वर्ज वागण्यास बांधलेला आहे. हा नियम जसा हिंदु करावा याचे अगत्य नाही. हिंदुस्थानांत पशुपक्ष्यादि धर्मात व बौद्ध धर्मात सांगितला आहे तसाच ख्रिस्ती जीवांस मनुष्यांच्या हातून जितके दु:ख व क्रूरपण धर्मातही सांगितला आहे. आणि जो कोणी आपल्या- सोसावे लागते तितके कोणत्याहि देशांत सोसावे लागत हून अशक्त प्राण्यांशी (मग ते मानव असोत किंवा नसेल. ह्मणून बैल गायी घोडे इत्यादि ज्या पशूच्या पशुपक्षी आदिकरून जीवजंतु असोत ) अयोग्य वर्त्तन शरीरांचे केवळ सांपळे उरले आहेत त्यांस आपणाज करतो तो केवळ त्या प्राण्यांचे अनहित करतो असे वळ ठेवून त्यांजकडून काम घेणे आणि नाळ पडलेल्या नाही तर आपलेही अनहित करून घेतो. कारण तेणे- घोड्यावर बसून फिरणे हे ख्रिस्ती मनुष्याकडून कदापि करून तो कमी न्यायी व कमी दयाळू असा होऊन होऊ नये. तसे केल्याने ख्रिस्ती धर्माच्या हेतूचा भंग आपणाकडे अधिक नीचव आणितो. यास्तव ज्या मात्र होतो. कोणास कोणत्याही पशूशीं अगर कोणत्याही पक्ष्याशी चालू विषयाच्या संबंधाने तिसरा विचार असा की वगैरे संबंध ठेवायाचा आहे त्याने नेहमी आपल्या लक्षात पशुपक्षी इत्यादि प्राणी जे आमचे कनिष्ठ सोबती त्यांचे वागविले पाहिजे की, हे प्राणी ईश्वराचे आहेत आणि हित अनहित आमच्या हातून कसे होण्याजोगे आहे मी त्यांशी कोणत्या प्रकारचे वर्तन करतो याकडे ईश्वर याविषयीं आमी सर्वांनी विचार करावा. समजून उम- नेहमी पाहत आहे. जून त्या प्राण्यांशी क्रूरपणाने वागणारे थोडकेच लोक हा विषय मांसाहाराविषयी मुळीच नाही. तथापि आहेत. त्यांस जी दुःखे मनुष्यांकडून लागतात ती प्रस्तुत विषयाच्या संबंधाने तोही विचार लोकांच्या अविचारपणाने लागतात. शेळीला दगड मारल्याने मनांत सहजच येईल. ह्मणून त्याबद्दल दोन शब्द कदाचित् तिचा पाय मोडेल है मुलांच्या लक्षांत वागत सुचविणे अवश्य आहे. ईश्वराने कित्येक प्राणी मांसाहारी नाही. पाय मोडल्यावर ते ह्मणतात की, तसे करण्याचे असे केले आहेत हे त्यांच्या दांतांवरून कोठ्यावरून व आमच्या मनांत नव्हते. एखाद्या पक्ष्याच्या कोव्यांतून त्यांच्या रीतिभातींवरून निर्विवाद दिसून येते. मनुष्यांचे. अंडी काढून घेतली असता त्या बिचाया पांखराला ही दांत कोठे व रीतिभाती काही अंशीं मांसाहारी किती दुःख होईल याविषयी मुले विचारच करीत नाहीत. प्राण्यांप्रमाणेच आहेत. यामुळे या पृथ्वीत राहणारे बहुत तसेच बैलांचे शेपूट मुरगळल्याने त्याला किती इजा लोक मांसाहारी असे दिसून येतात. प्राचीन काळी आर्य होत असेल हेही लोक लक्षांत आणीत नाहींत. घोडे लोक गोमेध अश्वमेध वगैरे करून मांसभक्षण करीत असत कोवळ्या मनाचे प्राणी आहेत. त्यांस दरडावल्याबरोबर हे ऋग्वेदावरून व इतर हिंदु ग्रंथांवरून निर्विवाद आहे. केवढी भीति वाटते हैं बहुत घोडेवाले लक्षात आणीत युरोप अमेरिका वगैरे देशांत जे लोक मांस खाणारे नाहीत. पण अशा गोष्टी सर्वांनी मनांत वागविल्या असून सर्व जीवांशीं ममतेने वागायास इच्छितात ते पाहिजेत. ज्या प्राण्यांस आपली दु:खे बोलून दाखविता मांसाकरतां पशुपक्षी इत्यादि प्राण्यांची उत्तम निगा येत नाहीत त्यांशी कसे वागावे याबद्दल विचारशील करून त्यांस अगदी सुखांत ठेवतात, आणि त्यांचा मनुष्यांनी अवश्य विचार करावा. विशेषेकरून आईबा- जीव घेताना अशी व्यवस्था ठेवतात की, त्या प्रा- पानी, शिक्षकांनी, उपदेशकांनी या गोष्टींविषयी मुलांस ग्यांस भीति ह्मणून कांही वाटत नाही व काही कळतही योग्य ज्ञान द्यावे. जे दुर्बल व निरुपद्रवी प्राणी ईश्वराने नाही. जर त्यांजवर काही रोगाची साथ आली किंवा मुलांचे कनिष्ठ सोबती असे करून ठेविले आहेत हिंसक पडूंकडून त्यांची प्राणहानि होऊ लागली तर आणि ज्यांस मुलांसारखेच सुख पावण्याचे पूर्ण हक याहून फार भयप्रद व दुःखदायक वाटते. शिवाय आहेत त्यांस दु:ख देऊं नये व दरडावूही नये असें या देशांत दूधदुपत्याचा जसा पुरवठा आहे व शेत- मुलांस शिकवावे. इतकेच केवळ नव्हे, परंतु हे नीच व करतां भरपूर जनावरे आहेत. तसे हिंदुस्थानांत निंद्य कर्म आहे असा त्यांच्या ठायीं समज उत्पन्न करावा. हीच नाही. तर मग तुपादुधाकरता किंवा शेत- आपण दुस-यांपेक्षां बलिष्ठ आहो ह्मणून आपल्यापेक्षा भीकरता किंवा पशूस इजा न होण्याकरतां मांसाहार लहान मुलांस मारणे किंवा चिडविणे हे जसे निंद्य करू नये असे ह्मणणे योग्य नाही. मांसाहार करावा आहे तसे आपणापेक्षा दुर्बल जे जीवजंतु त्यांना विना- अशी ख्रिस्ती धर्माची काही आज्ञा नाही. आणि कारण दुःख देणे हेही निदा आहे असा सर्वांचा समज