पान:बालबोध मेवा.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्यात आ रडतांना कोण पाहिले नाहीं तरी त्याचे एकलकोंडीचे ती लोखंडी रूळावरून मोठ्या थाटाने चालते. आन तो आपल्या शिक्षकाजवळ फार मेहनतीने शिकतो. नसाछापखाना, एक कळीचा पैलवान, आणि लांकडा हाली जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, इटाल्यन,लाटिन,आणि ग्रीक फ्रेंच सैन्य ही त्या खेळण्यांत त्याला मिळाली आहेतः। ह्या भाषा शिकत आहे. त्याला विद्याभ्यास फार आवड- अनाम देश आमच्या लहान वाचकांस माहीत आहे. त्याचा मोठा भाग तर अरण्याने झांकलेला आहे. त्या देशांत मोठमोठी शेते आहेत. त्यांत भात. पुष्कळ पिकते. आंबराया आणि कपाशीची झाडे पाहिजे तेथे या देशावर बन-लान, बारा वर्षांचा पोर राज्य करतो. त्याचा वर्ण फार पिवळट आहे. तो मोठा चमत्कारिक मुलगा आहे. त्याला खेळ वगैरे काहींच आवडत नाहीं. तो मोठ्या सत्तर वर्षांच्या ऋषी- प्रमाणे आपल्या भव्य महालांत रात्रंदिवस एकटा ग्रंथ तो दिसण्यांत अगदी लहान आहे. त्याचे तोंड अक्षयी उदास दिसते. तो फार चपल आहे. त्याची ७० बालबोधमेवा. [मे, ता०४ त्या देशाच्या मानपानाच्या रिवाजाप्रमाणे त्याला बुद्धि तीव्र आहे. तो फ्रेंच भाषा शिकण्याची फार एकटे एकटे जेवावे लागते. खन्या ममतेचा एक शब्दही मेहनत करतो. कारण त्या देशावर फ्रेंच लोकांची कधी त्याला ऐकण्यास मिळत नाहीं. सत्ता आहे. आपले शिक्षक चांगले माहीतगार आणि तो फार धीट व सोशीक आहे. आपल्या जवळच्या विश्वासु आहेत की नाहीत याची तो फार बारीक रीतीने | लोकांशीं तो प्रेमाने व आदबीने वागतो. कसरत चौकशी करीत असतो. करून तो शक्तिमान होण्यास झटत असतो. त्यावर राज्यकारभाराची गोणी आपणावर लवकरच बर कामाचा व काळजीचा बोजा असल्यामुळे तो दुस- णार आहे हे तो जाणतो, असे सहज समजते. ज्या मुलांप्रमाणे आनंदी नाहीं. कांहीं तरी निमित्य काढून अभ्यास त्याला नेम चांगले मारतां येते. घोड्यावर बसणे व टाळीत नाहीं. होडी वल्हावणे त्याला सुरेख येते. तो तीन घोडे एकाच थोड्या दिवसांमागे फ्रेंच सरकारांनी त्याला पुष्प वेळी जुंपून हांकतो. तो चांगला पैलवान आहे. खेळणीं नजर पाठविली. ती सर्व आलीकडच्या ग झाडावर चढणे व पळणे तो अगदी सहज करतो. धांची दर्शक आहेत. त्यांवरून त्याला नवीन यंत्रांत तो अंगानें सडपातळ आहे. तरी फार बळकट आणि बहुत दुस-या गोष्टींची चांगली माहिती हो । आहे. त्याची प्रकृति अगदीं साफ असते. जेव्हां सारखी आहे. ती खेळणी या लहान राजाने स्वीकार पाऊस वगैरे नसतो तेव्हां तो उंच डोंगरांवर फिरत आहेत आणि त्यांपासून त्याला आनंदही होत असत असतो. त्याची बंदूक त्याच्या हातांत किंवा खांद्यावर ही खेळणीं खरींच फार मोलवान आहेत. ती असतेच. जेव्हां कोठे एकादा काळवीट सांपडतो एकाद्या साधारण मुलास मिळाली तर त्याला हर्षवाय तेव्हां तो लागलाच बार उडवितो. तो आपल्या बरो- होईल अशी आहेत. त्यांमध्ये एक चिमकुली बर एक लहानसा तंबू नेत असतो.. त्याला डोंगरां- बोट आहे. तिच्यातल्या एंजिनामध्ये दिवा लावून तील झाडीमधला कोणता रस्ता कोठे जातो हे चांगले ह्मणजे वाफ होऊन ती पाण्यावर मजेदार चालू लाग एक लहानशी आगगाडीही त्याला मिळाली आ घरी आपल्या मोठ्या महालांत तो सुखी नसतो. त्याला तिला मोठ्या आगगाडीप्रमाणेच सर्व डबे आ दु:ख लपत नाही. रात्री एखाद वेळ तो आपले दुःख मोठ्या आगगाडीप्रमाणेच सर्व प्रकार करिते. त्याला कृत्रिम पक्षीही मिळाले आहेत. शा०रा० मोडक. तो. कारण विद्वान् होण्याची त्याला फार इच्छा आहे. अनामाचा राजा बन-लानः ईश्वरीजान. श्लोक- -शा०वि०. आहे ईश्वरी ज्ञान थोर अवध्या माणीक रत्नांहुनी । त्याच्या सव्य करांत दीर्घतर ते आयुष्य आहे अण डाव्या हस्ति असेच द्रव्य महिमा; वाटा तयाच्या म हर्षाच्याअसती तशा कुशल ही आहेत कैशा पहा श्लोक-शुद्ध कामदा. धरिति जे तया प्राप्त त्यांप्रती । जिवनि झाडतें होत निश्चिती ।। तदुपरी तया बाळगूनि ते । असति धन्य हो सर्व जाणते ।। २ ।। ह० गो० केळकर, pornमनस Truar / माहीत आहे. फार आठवतो. एक लह आढळतात. वाचीत बसलेला असतो.