पान:बालबोध मेवा.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बसून राहते. सन १८९८] बालबोधमेवा. असतात. कधी कधी तो चित्रांची पुस्तकें पाहत बसतो. त्याचे तोंड लाल झाले त्याला बराच राग आला. आठ वाजतां त्याची आई त्याला निजायाच्या खोलीं- आणि तो आपला हात आईच्या हातांतून काढून घेण्यास त नेते. ती तिच्या निजायाच्या खोलीशेजारीच आहे. पाहूं लागला. एकीतून दुसरीत जाण्यास दार आहे. त्या खोलीत तो ह्मणाला, "मी राजा आहे. मला वाटेल ते करीन." ती त्याची संध्याकाळची प्रार्थना ह्मणवून घेते. त्याचा राणी ह्मणते, "तूं राजा आहेस. ह्मणूनच तूं कोणाही पलंग हस्तीदंती आहे. त्यावर कोरीव काम आहे. प्राण्यास उगीच दुखवू नयेस. तूं आज मला फार दुख- मच्छरदानी पांढऱ्या जाळीची असून तिजवर रुपेरी विले आहेस. आज रात्री मी तुझा मुका घेणार नाही." कलाबूत आहे. बहुतकरून राणी तो झोपी जाईपर्यंत अल्फान्सा रडू लागला; आणि आपल्या आईच्या त्याचा हात आपल्या हातांत धरून पलंगाजवळच हाताचा मुका घेऊन ह्मणाला, “आई मला फार वाईट वाटते. माझी क्षमा कर. मी पुनः असे करणार नाही." अल्फान्सोची एक लहानशी गाडी आहे. तिला तेव्हांपासून तो आपल्या आईची आज्ञा फार जपून खेचरे जुपितात, आणि ती अल्फान्सो आपणच हांकतो. पालतो. कारण त्याला माहीत आहे की जरी आई आप- तो मळक्या रंगाची कापडे घालतो आणि हातांत चाबू- ल्यावर फारच प्रीति करते तरी आपले अपराध सोडीत क घेऊन कडाकडा कोरडे उडवीत चालतो. ती खेचरे नाही. ती रागाव ह्मणजे याला फारच दु:ख होई. कान हालवीत घुगरांचा आवाज करीत खूप पळतात. एकदां तो फार आजारी पडला. आणि दोन सबंध समुद्रकिनाऱ्यावर मान सिबास्चन शहरी असतांना दिवस त्याची आशा सोडली होती. त्याच्यासाठी सर्वां- माद्रिदपेक्षा अल्फान्सोला जास्त मोकळीक असते. नीं प्रार्थना केल्या. त्याची आई व ज्या मुख्य प्रधानाच्या तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर टेकन मडम व रेमंडा मांडीवर तो अक्षय बसे ती दोघे त्यांच्याजवळून तो यांच्या बरोबर येतो आणि आपल्या धाकट्या भावंडांशी बरा होईपर्यंत हालली नाहीत. पुष्कळ खेळतो. जसा कांही आपण स्पेन देशाचे मोठे राजे अल्फान्सो तेरावे आपण नव्होंच. सवियाचा राजा अलेक्झांडरः कितीही खेळण्यांत गुंतला असला तरी आपण राजे याची गोष्ट फारच निराळी आहे. त्याची पंधरा वर्षे भाहो हे तो बहुधा विसरत नाहीं. त्याला बराच फार उदास गेली आहेत. त्याची दया आल्याशिवाय अभिमानहि असतो. आणि तो निश्चयी आहे. राहत नाही. कधी कधीं तो अमळसा दांडगाईने वागतो. आगस्त सन १८८९ च्या मार्चमध्ये त्याचा बाप मिलन राजा महिन्यांत एक सकाळी तो बागेतल्या मैदानांत खेळत याने गादीचा हक सोडला. तो याला मिळाल्यापासून होता. तेव्हां तो चार वर्षांचा होता. निरनिराळ्या फुलां- त्याचा जीव फार धोक्यांत आहे. त्याला अल्फान्सो- वा घमघमाट सुटला होता. त्याची आई एका वेताच्या प्रमाणे ममताळू आई व मित्र नाहीत. त्याची प्रजाहि वर्चीवर बसली असता हा पाकोळ्यांच्या मागून तशी नाही. अनेक वेळां त्याला मारण्याचे यत्न चाल- कडे तिकडे धांवत होता त्याकडे पाहत होती. विले आहेत. राणीची याला अशी ताकीद होती, की जनावरांस तो गादीवर बसल्यावर एका आठवड्याने तो घोड्या- नाकारण दु:ख द्यायाचे नाही. परंतु या वेळेस त्याने वर बसण्याची तालीम करून घरी येत होता. तो त्याच्या ईची आज्ञा मोडली. एक किरमिजी रंगाची मोठी पलटणीच्या शाळेच्या खिडकीतून फुटणा-या दारूचे कोळी एका फुलावर बसली होती ती अल्फान्सोने पांच गोळे आंत आले. परंतु त्या शाळेतून दाहा मिनिटे पल्या चिमकुल्या बोटांनी धरली. तिचे पंखच त्याच्या आधी अलेक्झांडर गेला होता.तो आँत असता तर खचीत मरता. कारण हे गोळे असे जोराने फुटले की सर्व इतक्यांत राणी हळूच उठून जवळ आली. तिने खिडक्यांचे तुकडे तुकडे झाले. हातअल्फान्सोच्या खांद्यावर ठेवला व दुसऱ्या हाताने राज्यांतल्या गडबडीमुळे त्याच्या आईबापांस देश व्या बोटांतून ती पाकोळी हलकीच सोडविली. ती सोडून जावे लागले. तो बिचारा एकटाच राहिला ST “बुबी' हाक मारीत असे. ती ह्मणाली "माझ्या आहे. तो ह्मणतो, "माझे जिणे मला नकोसे झाले आहे." तूं माझें ऐकले नाहीस. तूं क्रूरपण केलेस." अल्- आपल्या मनांतल्या गोष्टी ज्यापाशी सांगाव्या असा तो आपल्या बोटांस लागलेल्या पाकोळीच्या पंखांच्या एकही मित्र त्याजवळ नाही. त्याला आपल्या आईबापांस वकीत बुकणीकडे पाहूं लागला. पत्रे देखील लिहिण्यास संकोच वाटतो. गांत सांपडले.