पान:बालबोध मेवा.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काय? -OOO जरी पाऊस उघडला तरी चिखलामुळे, गर्दीमुळे देव-बालबोधमेव्याची वर्षाची वर्गणी १२ आणे. ज्ञानोदय घणारास लोक फार मोठाल्या चुका करतात व तेणेकडून सा- धारण लोक त्यांना हंसतात. परंतु त्याचे इंगित त्यांना कळत नसते. कारण दुसऱ्या गोष्टींनी त्यांचे मन भर- ६४ बालबोधमेवा. पोचते. आणि रात्रभर गोमांसावर तडाखा उडतो. नाच संपवून समोर असलेल्या बत्तीवरले शेड काढिले, आणि व गाणे चाललेच असते. परंतु नवरीच्या पक्षाची मंड- डोक्यात घालून आपल्या घरी निघाले. वसंत. ळी नवऱ्याच्या मंडळीबरोबर जेवायाची नाही. दोन्ही पक्षांनी आपापले अन्न खावे. दुसरे दिवशी नवरी सजते. शास्त्रप्रश्न. तिचा बाप नवऱ्याच्या बापास नजराणे देतो. त्याला जर पांच गाई मिळाल्या असल्या तर त्याने एक बैल असे यहेजकेल याने भविष्य केले होते; ते पूर्ण झाले की १. मिकिया राजा बाबेल शहर पाहणार नाही द्यावा. याप्रमाणाने उसने फेडल्यावर काही शेळ्याहि द्याव्या. हे नजराणे देतांना त्याने एक भाषण करावे. त्याचा आशय एवढाच की माझी मुलगी मी तुम्हांस च्या मंदिराचा नाश झाला होता ते कोणी बांधिले ? २. सिकिया राजाचे कारकीर्दीत ज्या परमेश्वरा- देतो. तिला जीव लावा. तिच्या प्रकृतीस जपा. आज- वर ती माझी होती. आतां तुमची झाली. तुमच्या- त्यांचा परिणाम काय झाला ? ३. इर्मयाचे काळांत जे जे राजे होऊन गेले सारख्याच्या पदरी पडली हे माझे मोठे भाग्य आहे. (पुढे चालेल.) ४. यहुद्यांचा नाश झाला त्या वेळी कोणते भवि शा० रा. मोडक. ज्यवादी यहुदी लोकांस भविष्य सांगत होते ? ५. इस्राएल लोकांस यरुशलेम शहरी परत येण्यास चुटके. कोणत्या तिीने मार्ग मोकळा झाला? एका मनुष्याने एक माकड पाळले होते. ते कांहीं ६. प्रभु येशू ख्रिस्ताने आमच्या अंतःकरणांत यावे दिवसांनी त्याने विकून टाकले. तेव्हा त्याचा मुलगा ह्मणून कोणत्या रीतीने मार्ग मोकळा झाला आहे ? त्याविषयी आपल्या सोबत्याजवळ कुरकूर करून ह्मणतो, "तुम्ही माझे लोक असत जाल व मी तुमचा गल्या, माकल विकले तर मला फाल वाईट वाटते. देव असत जाईन" हे वचन पहिल्याने इस्राएलांचे संतानांस प्रभूनें केव्हां दिले ? ८. ईश्वराने इस्राएल लोकांस कोणत्या कारणास्तव लाग त्यावल काढीत, आतां तें नाय, तर ते मजवल स्वदेशी परत आणिलें हैं यहेज्केलचे शब्दांनी सांगा. ९. हिकीया व यहोयाकीम या उभयतांनी परमेश्वर जिवन-अरे रतन, तुला बरे वाटत नाही वाटते. निरनिराळे परिणाम झाले है सांगा. राच्या वचनाविषयीं जे वर्तन केले त्यावरून कोणते रतन अर्थातच. आठ तासपर्यंत एकसारखा मी सर्व शोभा मालातल्या फुलांसारखी आहे" हैं. कोणा १०. " सर्व मनुष्यजात गवत आहे आणि तिची बेशुद्ध पडलो होतो, आसपास काय होत होते हैं सुद्धा तिवया सांगितले आहे; आणि या शास्त्रवचनाचा अर्थ पेतून उठलो आहे. शास्त्रप्रश्नांची उत्तरे देणारांची नांवें. वि० ब० आ० सु० शे० उ० बालबोधमेव्याची जाहिरात. लास जाण्यास लोकांचे मन घेत नाही. ६ आणे, टपालहांशील ६ आणे. प्रोफेसर-(व्याख्यान देतांना) कधी कधी विद्वान् सोनेरी अक्षरांच्या कवराचे सर्व वर्षाचे एके ठिकाणी बांधलेले अंक २ रुपयांस,रे० जे० ई० आबट भायखळा, मुंबई, या पत्त्यावर मिळतील. बालबोधमेव्याच्या वर्गणीसंबंधी व पत्त्याबद्दल वगैरे लिहिणे ने ज्ञानोदयाने म्यानेजर रे जैई० आबट, भायखळा, मुंबई, यांस लिहावें. लेले असते वगैरे, तितक्यांत प्रोफेसर साहेबांनी भाषण BOMBAY:-Printed at the EDUCATION SOCIETY's Pures, for the ANER CAN MISSION. सोबती ह्मणतो, काले, तुझे आवलते होते ते ? मुलगा- तसे नाय ले. मागे काही बिघलले तर सर्वजण आपला लागे भलतात. मला कळत नव्हते. मग तोंड उतरेल यांत काय नवल? जिवन-घाबरून ) अरे, काय झाले होते ? रतन-काय झाले होते ह्मणजे ! नुकताच मी झो- काय? wo0200 पाऊस कितीही पडत असला तरी नाटकाच्या अगर खेळाच्या वेळेस तो उघडतोच व लोकांची गर्दी जमतेच. परंतु देऊळ सुरू होण्याच्या आधी घंटाभर वि० का० को प्र० बा०.गा० ना० ग्या० गा० सु० म० ब० )