पान:बालबोध मेवा.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

493 . सन १८९2] बालबोधमेवा. ह्मणतात. गांवकुसाऐवजी मोठेसे कुंपण असते. | पळू लागले. तेव्हां तिला पकडून आणावे व एक का- गांवांतली घरे बारीक काड्यांची विणलेली असतात. पड नवऱ्या मुलाने तिच्या अंगावर टाकावे. ह्मणजे माग- त्यांना दार ह्मणून एकच. आंतली जमीन चिखल णी झाली. त्याच कापडाने ती आपले तोंड झाकून ठोकून केलेली असते. दारे आंत येणाऱ्यांस बरीच घेते, आणि नव-याचे मित्र तिला भेटण्यास आले तरी नम्रता शिकविण्याजोगी असतात. घरांत सामान म- उघडीत नाही. जेव्हां ते कांहीं नजराणे देतात तेव्हां णजे कांहीं चटया आणि मडकी. विस्तव अंगणांत इचा बुरखा निघतो. मग नाच होतो. तो संपन्यावर करावा लागतो. घरांत चूल घातलीच तर धुरास अ- नव-याच्या मित्रांसह ती आपल्या घरी जाते. तेव्हां शी सक्त ताकीद असते की, दारांतूनच बाहेर जा. घ- तिच्या बापास कबूल केलेल्या गाईपैकी काहीं बरोबर राच्या मागल्या बाजूस गुरांचे वाडगे असते. नेल्याच पाहिजेत. एक गाय मात्र नवऱ्याच्या घरी लग्नाच्या रीति चहूंकडे सारख्याच असायाच्या. कापून सर्वांनी आधीं खाली पाहिजे. आपल्या बापाच्या श्रीमंतीमध्ये व गरिबीमध्ये फारसे अंतर नाही. परंतु त्या घरी तिने कसाहि पोषाख केला तरी चालतो. मात्र रीति अशा काही भरपूर आहेत की, सर्व लक्ष्यात ठेवा- नवऱ्याने दिलेले मागणीचे कापड तिने अक्षय अंगावर याला अभ्यासच केला पाहिजे. या लोकांत लग्ने फार ठेवले पाहिजे. नवऱ्याच्या गांवीं गेली ह्मणजे तिने लहानपणी करीत नाहीत. तरी एकाद्या पन्नास वर्षा- कातड्याचा परकर नेसला पाहिजे. ज्या बायकांची लग्ने च्या माताऱ्याचा जोडा पंधरा वर्षांच्या मुलीशी जमा- झाली असतात त्यांस असला परकर नेसावा लागतो. यास हरकत नसते. आणि जे सोहळे पहिल्या लग्नांत मग नव-याने आपल्या सासूस मेजवानी दिली पाहि- करावे लागतात ते सर्व आठव्यांत देखील केले पाहिजेत. जे. त्या जेवणावळीसाठी एक बैल कापावा लागतो. जेव्हां एका तरुण मनुष्याची एकाद्या मुलीवर प्रीति आणि नवऱ्याच्या बापाने आपल्या सुनेस दारू पाजावी. बसते तेव्हां त्यांची भाषणे गुप्तरूपे चालतात. ती आई- याच्यापुढे जर ती मुलगी पुनः नव-याच्या गांवीं गेली बापांस कळू द्यायाची नाहीत. पुढे जेव्हां त्यांचे लग्न ठरते तर तिने सासरच्या माणसांचा मान राखला पाहिजे. तेव्हां मुलगी उठून मुलाच्या गांवास जाते. ती आप- नव-याचे मित्र अंगणांत बसले असले तर तिने घराच्या त्या बरोबर दुसरी एक मुलगी नेते. आणि या मुलीने मागे जाऊन बसावे. आणि त्यांच्या समक्ष जेवू नये. मात्र बोलायाचे. नवरीने तोंड उघडायाचे नाही. गां- या काळांत नवरा नवरीच्या बापास कबूल केलेल्या वाच्या वेशीत गेल्यावर या दोघी काही अंतरावर बसून गाई किंवा बैल हप्ते बंदीने देत असतो. ती जनावरें राहायाच्या. मग गांवच्या बायकांनी जमून विचारपूस सर्व पोचलीं म्हणजे लग्न लागते. मध्ये एकादें जना- करावी. परंतु सर्व प्रश्नांची उत्तरे त्या दुसऱ्या मुलीने वर मेले तर त्याच्या ऐवजी दुसरे दिले पाहिजे. सर्व द्यायाची. मग त्या तरुण मनुष्यास बोलावून आणतात. रकम पोचली ह्मणजे नव-याच्या मित्रांनी मिळून एक तो येऊन कबूल करतो की, या स्त्रीवर माझी प्रीति बैल कापावा व जेवणावळ करावी. बसली आहे. एवढे झाले ह्मणजे त्या नवरीस एका लग्नाची वेळ जवळ आली ह्मणजे मुलीची हजामत झोपडीत बोलवायाचे; परंतु तिने जाऊ नये. मग करावी लागते. परंतु मध्ये शेंडी ठेवावी आणि तिला तिला कांहीं नजराणे देऊन आग्रह करून न्यावयाचे, लाल रंग लावावा. तेव्हां तिने जावे. तिला चटईवर बसण्यास सांगतात मुलीच्या घरी दारू तयार करून ती तिच्या सास- तेव्हां ती बसते. ती चटई दाराच्या डाव्या बाजूस रच्या लोकांस पिण्यास न्यावी लागते. शिवाय बैल अंथरली पाहिजे. तेथे रात्रभर गप्पासप्पा चालतात. मारून त्याचेहि मांस न्यावे. नवन्याच्या गांवास पोच- मग सकाळी मुलीच्या बापास निरोप पाठवितात की ल्याबरोबर थोडके मांस गांवकुसाच्या कुंपणावरून आंद तुमची मुलगी आमच्या गावी आली आहे. परंतु हैं टाकून द्यावे. मग नवरा येऊन आपल्या सासूस एक वर्तमान नेणाऱ्याने बरोबर एक बैल नेला पाहिजे. गाय देतो. आणि असे ह्मणतो की "अशा सुरेख व ए-हवीं चालायाचें नाहीं. चांगल्या मुलीच्या आईची तारीफ आहे:” मग दुसरी मग व्याह्यांची भाषणे होऊन मुलीबद्दल किती गाई एक गाय सासूच्या मैत्रिणींस द्यावी. या सर्व गाई दि- किती बैल द्यायाचे ध्यायाचे ते ठरते. हा ठराव झा- ल्याच पाहिजेत. मुलीच्या आंदणाबद्दल कोठे दाहा ल्यावर मुलीचा बाप आपल्या घरी परत येतो. मग मु- गाई द्याव्या लागतात आणि श्रीमंती कारखाना असला लीच्या अंगास खूप चर्बी चोळतात. ती आपल्या सास | तर पन्नास गाई पडतात. न्याच्या घरांतले किंवा त्या गांवचे एखादे मूल उचलून नवन्याच्या गांवास नवरीची मंडळी संध्याकाळी