पान:बालबोध मेवा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या एका आयेत तीन उपमा आणल्या आहेत. ही आर्या ऐकतांच धारपड्यांस मोठा हर्ष वाटला व ६2 बालबोधमेवा. [एप्रिल, ता०७ अलंकार चढविले असता त्यांस शोभा येते, तसेच अलं- माधान प्राप्त होते, व जगांतील चिंता व संसाराचा कार कवनांत घातले तर त्यास शोभा येते. ते अलं- त्रास क्षणभर तरी नाहीसा होतो. कवीस आपल्या कार दोन आहेत. शब्दालंकार व अर्थालंकार. याचे- कवनाच्या योगाने इतरांस संतुष्ट करून आपणावर ही आणखी तीन पोटभाग आहेत. १ अनुप्रास, २ यमक, प्रीति बसवून घेता येते. तो आजाऱ्यास शांतवितो, ३ चित्र. अनुप्रास ह्मणजे एक शब्द अनेक वेळां पुनः उदाशास हंसवितो, चिंतातुरास स्थिर करतो. २ गोष्टी, पुन: येणे; जसे:- दाखले, मनुष्यांचे व ईश्वराचे गुण हे साधारण रीतीने "वंशी नाद नटी, तिला कटितटी, खोवोनि पोटीं पटीं वर्णन करून सांगितले तर ते मनुष्यास फारसे पटत कक्षे वामपुटीं वशृंगनिकटी, वेताटिही गोमटी । नाहीत. पण कवनाने ते त्याच्या हृदयावर उत्तम जेवी नीर तटीं तरूतळवटी, श्रीशामदेहीं उटी प्रकारे ठसतात. हजारों शब्दांची माहिती होऊन भाषा- दाटी व्योम घटीं सुरां सुख लुटी, घेती जटी धूर्जटी॥" ज्ञान वाढते व मनास प्रौढता येते. ३ राजास, श्रीम यांत 'टी' या अक्षराची पुनः पुनः आवृत्ति झाली तास, व सत्ताधीशांस बोध करण्यास किंवा कोणत्याही आहे, व उत्तम अनुप्रास साधला आहे. कवनांत गोष्टीची सूचना करायास कवनासारखा दुसरा मार्ग दृष्टांत, दाखले फार असतात. जसे :- नाही. अशाने त्यांस बोध करून शिकवितां येते 'करिल कसे मांजर जे, दुष्कर हरिहनन काज वाघास । कवनाचा व धर्माचा फार निकट संबंध आहे. लावण्या व न शकति अग्नि, विधु कसा, दिनमणिचा करिल इषकबाजीचे गाणे खेरीज करून सर्व कवने धर्माने व काजवा घांस ॥" नीतीने भरलेली आहेत. धर्माचा व कवनांचा कसा निकट संबंध आहे, हे सागू लागलो असतां पुनः इतकींच कवनाचा उपयोग :-कवीस पुष्कळ द्रव्य मिळते. पाने लिहावी लागतील. ४ ईश्वराचे स्तवन करण्यास असले तर तो अलौकिक कीतीस पात्र होतो. पण कवनासारखा अन्य मार्ग नाही. भक्तींचे अनेक मार्ग कवन करण्याचा व गाण्याचा गुण एकामध्ये सांपडा- आहेत, त्यांत कवितांनी त्याची उपकारस्तुति गावी याचा नाही. जर कवीस कवन करता येत असले तर हा एक विशेष मार्ग आहे. शास्त्र सांगते की, गीत व स्तोत्रे व आत्मसंबंधी प्रबंध यांकडून प्रभूला गात ३ अशा धर्तीचा होता. कवने करण्याच्या योगाने मनष्य सांगून आपली रजा घेतो. तो असाः-- गायन करीत जा.' शेवटी तरुण मित्रांनो, एक श्लोक काव्यामृताचा नवनीतभेला हा गोड लागो तुमच्या जिभेला । याची तुह्मी चाखुनी घ्याल गोडी तेव्हां सुखाची मिळवाल जोडी।।" झुलू लोकांतील लग्नाच्या रीति. तेथें एक समयास अनुसरून आर्या तयार केली की, केप आफ गुड होप व मादागास्कर यांमध्ये आहे. या झुलू लोकांचा देश आफ्रिकेच्या आग्नेयी कोपऱ्यांत लोकांपैकी ज्यांकडे मिशनरी गेले आहेत ते नेटाल प्रांतांत बहुतेक आहेत. आलीकडे त्यांमध्ये अमेरिकन मिशनाचे काम चांगले चालले आहे. लोक मूर्तिपूजक आहेत. त्यांच्या अंगांवर घोरपड्यांनी त्यास पुष्कळ बक्षीस दिले. कवनाचे वस्त्रांचा फारसा बोजा नसतो. पुरुष भाले व तलवारी त्यांस शिकार करणे फार आवडते. त्यां. लांबत चालल्यामुळे आटपते घेतों. च्या बायका मोठ्या, कामसू असतात. त्यांमध्ये अनेक कवनापासून लाभः-१ कवीस व श्रोत्यांस मुखस- बायका करण्याची चाल आहे. त्यांच्या गांवांस काल 66 भा.भा.चक्रनारायण. गातां येत नाही. पण वरील दोन्ही गुण ज्यांत वसतात तो विशेष भाग्यशाली ह्मणावा. कवींपैकी रामजोशी हा शाहाणा होत जाऊन त्यास समयसूचकता प्राप्त होते. एके वेळी पेशव्यांकडील सरदार घोरपडे यांनी राम- जोशी याचे कीर्तन आपल्या वाड्यांत करविले. त्या वेळी बरीच सरदारमंडळी कीर्तनास बोलाविली होती. कीर्तन ऐन भरांत येऊन उत्तम प्रकारचा रंग वठत चालला तेव्हां घोरपडे सरदार यांस चिता पडली की, यांना बिदागी काय द्यावी. ते आपल्या मांडीजवळ बस- णारांस या संबंधाने हळूच विचारू लागले असतां राम- जोशाने हे तेव्हांच जाणून त्याच कीर्तनांत तेथल्या भोजासम कविताप्रिय, कर्णापरि दानशूर घोरपडे । ऐसे असतां माझ्या, देणगिचा कां तुह्मांस घोर पडे ।। बसलेली मंडळी संतोष पावून आपापल्या घरी गेली व आणखीही पुष्कळ उपयोग सांगता येतील. परंतु विषय वापरतात.