पान:बालबोध मेवा.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माइया संस्थानांतले लोक खवळून जाऊन बंडे करण्या- ७ च्या बेतावर आले आहेत. तर या बाबतीत त्यांची मने यावरून हा तर्क निघतो की, फार प्राचीनकाळीं शांत करण्यासाठी व आपली वडिलोपार्जित वहिवाट अशा करावे लागतील, त्यांस आपणांकडून हरकत न व्हावी." प्रकारे हिंदुस्थानांतील अर्वाचीन प्राकृत भाषा बोलणारे वायसरॉयांनी त्यांस निक्षन कळविले की, “वस्त्रे लेण्या- युरोपियनांप्रमाणे आर्य लोकांचे वंशज, व द्राविडी नेसण्यांत आपली सुधारणा करणारांचे व्यक्तिवाचक भाषा बोलणारे हे चिनी, मलयी, सयामी यांप्रमाणे वाजवी हक आह्मी कोणास कधीच हरण करूं देणार हा निकाल अर्थातच सवाँस निमूटपणे मान्य यावरून पाहा की, गरिबांच्या अब- दुसरे एक उदाहरण-कांही दिवसांमागे एका बालबोधमेवा. [ज्यानुएरी ता०७ मद्रासेकडला जातिभेद. आह्मी त्यांस ही मोकळीक कधी देणार नाही. त्यांनी पृथ्वीवर हल्ली ज्या सुमारे ८६० भाषा चालू आहेत बरी करण्यास पाहूं नये. त्यांस आपली हौस पुरवून आपल्या पायरीने राहावे, त्यांनी आमच्या स्त्रियांची बरो- त्यांच्या तुलनेवरून असे अनुमान निघते की त्या सर्वांस घ्यायाचीच असली तर त्यांनी इंग्लिश राज्यांतील मुल- तीन प्रमुख भाषांचा मूलाधार आहे. १ ली तुराणी, खांत जाऊन राहावे." कित्येक प्रसंगी त्यांनी जुलूम व २ री शमी, व ३ री आर्य. तुराणी भाषेत मांचुरी, बलात्कारही करून पाहिले. यांत आणखी विशेष मोगली, तुर्की, चिनी, मलयी, व हिंदुस्थानांतील द्रावि- आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट ही की, त्यांचा राजा स्वतः डी भाषा, मणजे तामिल, तैलंगी, कानडी व मलया- इंग्लिश विद्येने सुशिक्षित झालेला असून तो सुद्धा या लम या भाषा मोडतात. शमी भाषेत इब्री, आरबी, दुराग्रही लोकांच्या बाजूचा झाला. त्याने वायसरॉय हबशी, इ० भाषा मोडतात. आणि आर्य भाषेत ला- साहेबांस कळविले की, “नीच जातीचे लोक आपल्या टिन, ग्रीक, फारसी, प्रश्तु व युरोपांतील बहुतेक भाषा, पूर्वापार चालत आलेल्या रीतीरिवाजांस सोडून उंच व हिंदुस्थानांतील संस्कृत भाषा, व प्राकृतांतून निघा- जातींच्या लोकांची बरोबरी करूं पाहत असल्यामुळे लेल्या पंजाबी, सिंधी, बंगाली, हिंदी, गुजराथी, व मराठी, या भाषा मोडतात. नंतर वायव्येकडून आर्य लोकांचा प्रवेश झाला. तुराणी लोकांचे वंशज ठरतात. हिंदुस्थानांत आर्य नाही." लोकांची सरशी होत जाऊन काळे करून त्यांचा ब्राह्म- करावा लागला. णी धर्म व त्यांच्या सुधारणा यांचा तुराणी अथवा दा. लांनी थंडीवान्यापासून आपला बचाव होण्यासाठी विडी लोकांनी स्वीकार केला. त्या धर्मातील विधिसं- आपली मर्यादा राखण्यासाठी फक्त चोळ्या घालण्यास स्कार व भक्ष्याभक्ष्यनियम यांचा त्यांनी अंगीकार केला. आरंभ केला, तो सुद्धा या जात्यभिमानी नराधमांस एवढेच नव्हे, तर ते बारकाईने व कडक रीतीने पाळ- खपेना ! “ सनातन" हिंदुधर्माचा काय हा प्रताप हिंदु आर्यांनी द्राविडांपैकी ज्यांस द्विजत्वाच्या योग्यतेस मिशनेरी पत्रांत दिलेले एक चित्र माझ्या पाहण्यात चढविले त्यांचे वंशज स्वतः आर्य नसूनही त्यांच्यात आले. त्यांत तिकडील एक “उंच" वर्णातील जमी- हली जातिभेदाच्या संबंधाने जो बारकावा दृष्टीस पडतो नदार काढला होता. तो मानवी करुणेचा एक पुत- श्रेष्ठत्व मिरवितात, व आपल्यातील ब्राह्मणेतर मानले- लेली असून तो मोठ्या ऐटीने उभा होता. त्यापासून ल्या जातींस केवढे नीचत्व देतात, हे पुढील उदाहरणां- दूर अंतरावर त्याच्या शेतांत खपणारे मजूर, त्यांच्या वरून लक्ष्यांत येईल. बायका व मुले ही ओळीने उभी होती. त्यांनी दासा- द्राविडांत उंच मानलेल्या जातीच्या स्त्रियांसच अं- प्रमाणे आपली मस्तके खाली लववून जमिनीकडे टक गांत चोळी घालण्याचा अधिकार आहे. त्रावणकोरास लावली होती. ही माणसे “अंत्यजां" पैकीच असावी, नावाजलेले सर टी. माधवराव दिवाणगिरीवर असतां कारण बायकांच्या अंगांत चोळ्या नसून कंबरेपासून वर तेथे या संबंधाने एकदा मोठा बखेडा होण्याचा प्रसंग पदर वगैरे कांहींच नव्हता. त्यांपैकी प्रत्येक पुरुषानें, आला होता. तिकडे नीच मानलेल्या लोकांतून कि- बायकोने व लहान मुलाने सुद्धा आपला उजवा हात त्येक ख्रिस्ती झाल्यावर त्यांच्या बायकांनी जेव्हां प्रथम आपल्या नाकावर व तोंडावर दाबून धरला होता. याचे चोळ्या घालण्याचा प्रघात सुरू केला, तेव्हां तिकडील कारण काय बरे ? याचे कारण मटले झणजे हेच की, ब्राह्मण व नायर लोक अगदीं बिथरून जाण्याच्या बेता- आपल्या नाकातोंडावाटे जो "भ्रष्ट" श्वासोच्छास निघतो वर आले. ते ह्मणूं लागले की, “आमच्या हिंदु संस्थानांत तो वान्यांत मिसळून त्याचा आपल्या द्विजोत्तम धन्याच्या