पान:बालबोध मेवा.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

E9 सन १८९2] बालबोधमेवा. ... या श्लोकांत 'डी' या अक्षराची वारंवार आवृत्ति । हिती प्राप्त होते, तो आनंद व ती माहिती इतर कविता झाली आहे. तशांत शब्द चमत्कारिक असून विचित्र वाचून होत नाहीं; असा माझा अनुभव आहे. आण- आहेत, पण अर्थाची फारशी पर्वा कवीने केली नाही. खी जर तुह्मांस फार स्वच्छ पाणी पाहिजे तर तुह्मी त्या असले कवन कनिष्ठ समजावे. पाण्याच्या तळाकडे व खोलीकडे पाहाल. कारण जितके आणखी कवनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला पाणी खोल तितके ते स्वच्छ असण्याचा ज्यास्त संभव श्राव्य आणि दुसरा दृश्य, श्राव्य ह्मणजे जे फक्त ऐका- आहे. उथळ पाणी बहुधा खराब असते. याप्रमाणे कवितें- वयास किंवा वाचायास येते ते होय. कोणी गातो अ-तही जर निर्भेलपणा पाहिजे तर ती बरीच खोल (कठीण) गर कीर्तन करितो तेव्हां आपण जे श्रवण करितो, असावी. दुसऱ्या मताचे कित्येक लोक म्हणतात की, अथवा कविता छापून प्रसिद्ध करितात त्या वाचतो नाही, कविता द्राक्षासारखी असावी. द्राक्ष जसे गोड असून त्यांस श्राव्य ह्मणावे. श्राव्यांत, चरित्रे, आख्याने, उ- तोंडात टाकतांच विरून जाते व रुचिकर लागते पाख्याने, कथानके, गोष्टी इत्यादिकांची जी पुस्तके तशीच कविता वाचल्याबरोबर समजावी. द्राक्षांत आण आहेत ती गणितात. दृश्य कवन ह्मणजे त्यांत जो खी एक प्रकार आहे की, ते पिकलें ह्मणजे त्याचे साल- प्रकार किंवा कथा असेल ती प्रत्यक्ष हुबेहूब करून दा पट इतके पातळ व पारदर्शक असते की, त्यांतून आंतील खविणे किंवा खेळ वठवून देणे. प्राचीन काळी मरा: रस दिसतो. तशा प्रकारे कविता असून वाचल्याबरोबर ठीत दृश्य कवन नव्हते. दृश्य कवनास आतां 'नाटक' तींतील रस लक्षांत यावा. असे कवन खरोखरी फार ह्मणतात. त्यांस आतां फार पूर आला आहे. नाटके लाभदायक होय. कवनावरून मनुष्याचे तन मन भुलून संस्कृतांत होत असत. 'नट' ह्मणजे नाचणे यापा- जावे व त्याने ते श्रवण करितांना खचीत डोलू लागावे. सून नाटक शब्द निघाला. नाटक याचा खरा व व्या- सपांनी आपापल्या फणा उभारून तटस्थ व्हावे व वनां- पक अर्थ संसाराचे हुबेहूब चित्र असा होय. पूर्वीची तील मृगांनी चरण्याचे टाकून हा गुंजारवं श्रवण कर- नाटके पाहण्यासारखी असावीत. परंतु आतांच्या नाट- ण्याकरितां टकमकां बघत राहावें. असल्या प्रकारचे कांत अनेक अयोग्य प्रकार मिसळले गेल्यामुळे ती कवन किती मोलवान होय. पाहण्यास नालायक झाली आहेत. कवनांत काय असतेः-नायक व नायकीण. नायक कवनास मनुष्याची उपमा दिली आहे. कारण जसा ह्मणजे कवनांत ज्या पुरुषाविषयीं मुख्यत्वे वर्णन केलेले मनुष्यांत देह, आत्मा, स्वभाव, रीति, गुण, दोष, अलं- असते, तो त्याचा नायक अगर पुढारी होय. . त्याचप्र. कार असतात, तसेच कवनास असतात.. कवनाचा माणे ज्या कवनांत कोणा स्त्रीचे वर्णन केलेले असते ती देह, शब्द व अर्थ हा होय. त्यांत जो रस मुख्य असतो त्याची नायकीण होय. जो नायक कवीस योजावा तो त्याचा आत्मा, माधुर्य हा गुण, ज्या चालीने ते गा- लागतो, तो महाभाग्यशाली, औदार्यशील, तेजस्वी, वयाचे तो स्वभाव, आणि उपमा, अनुप्रास, यमकै हे चतुर, धार्मिक, सत्वशील, गंभीर, आत्मस्तुति न कर- अलंकार होत. आणि अर्थाची उणीव व पदच्छंदाचा पारा, धैर्यवान असा असावा, अगर अति विपत्तींत पड- भंग इत्यादि दोष होत. यावरून कवनास मनुष्याची लेला व भाग्यहीन तरी असावा. अशावर कवन रचण्यास उपमा चांगली शोभते. कवीस स्फुरण चढते, व ते वाजवीही आहे. कवनांत नवरस कवन कसे असावें.–याविषयी भिन्न भिन्न मते आ- असतात. जसे आत्म्यावांचून शरीर निर्जीव तसेच हेत. कित्येकांस वाटते की, कवन सोपे व सहज समज- रसावांचून कवन व्यर्थ होय. त्या नऊ रसांची नावे:- ण्यासारखे असावे. कित्येकांस वाटते की, ते अमळ १ शृंगार (स्त्रीपुरुषांतील प्रीति), २ हास्य, ३ करुणा, कठीण असून त्याचा अर्थ लावण्यास काहींसा श्रम ४ वीर, ५ रौद्र (क्रोध), ६ भयानक, ७ वीभत्स, ८ अद्- पडावा, तेव्हां त्या कवनाची काही तरी योग्यता व भुत, ९ शांत आणि आलीकडे एकः १० वा रस निघाला किंमत लक्षात येते. वास्तविक कवन नवरसमिश्रित आहे. तो वत्सलरस होय. या नवरसांच्या कविता वाचा- असावे. मोरोपंताच्या आर्या वगैरे ज्या कविता आहेत व्या किंवा शाइराकडून गाववून श्रवण कराव्या तेव्हां त्या समजण्यास कठीण पडतात. ज्याप्रमाणे असोल हास्यरस हांसवितो, रोद्ररस खरोखर क्रोध चढवितो, नारळ फोडण्यास कठीण जातो, त्याप्रमाणे त्या कविता भयानक अंत:करणांत प्रीति उत्पन्न करितो. दीपराग कठीण खन्या, तरी तो नारळ चांगला व रसाने भर- गाणा-याने बरोबर गाइला तर दिवे लागल्याचा भास लेला असतो तद्वत पंताच्या कविता रसभरित आहेत. होतो, हे कांहीं असत्य नाही. न्या वाचून व त्यांचा अर्थ लावून जो आनंद व जी मा. - कवनास अलंकार असतात. मनुष्यांच्या अंगावर .