पान:बालबोध मेवा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० केला. बालबोधमेवा. [ एप्रिल, ता०७ सुताराच्या दुकानांत कामावर राहिला. तेथे त्याला एके दिवशी तो एका झाडाखाली पुस्तके घेऊन टोप्यांत घालण्याकरितां ठोकळे करावे लागत. त्या- वाचण्यांत अगदीं गढून गेला होता. तेव्हां त्या देशाचा वरून त्याच्या मनांत अशी कल्पना आली की लांकडी राजा आपल्या पत्नीबरोबर त्या ठिकाणी सहज आला. पुतळे कोरावे. जे चित्र त्याला दिसे ते कोरण्यास तो त्याशी याचे काहीं संभाषण झाले. राजाने त्याला एका यत्न करी. त्यासाठी त्याला काटकसर करून पैसेहि मोम्या पाठशाळेत घातले. तेथे तो फार मेहनत क. वांचवावे लागत. असे करता करतां तो बराच हुशार रून शिकला. आणि विद्वान् झाला. पुढे वाढत जाऊन झाला, आणि तो एका शिल्पकाराच्या घरीं नौकरीस तो मोठ्या हुद्यावर चढला. (पुढे चालेल.) राहिला. तेथे त्याने या विद्येत पुष्कळ अभ्यास केला. शा. रा. मोडक. काही वर्षांनी त्याने एक मोठा पुतळा कोरून तयार तो असा सुंदर होता की त्याबद्दल त्याला कवन. फ्रेंच अकादमीकडून मोठे बक्षीस मिळाले. आणि तो नऊ वर्षांनी त्याच सभेचा सभासद झाला. १७६६ कवन:-कवनाचे तीन मुख्य प्रकार आहेत मध्ये रशियाच्या क्याथरिन राणीने पीटर दि ग्रेटचा १ उत्तम. २ मध्यम. ३ कनिष्ठ. उत्तम कवन कोणते पुतळा कोरण्यास बोलावले. त्या पुतळ्यावरून त्याची तर ज्यांत व्यंगार्थ असतो उदाहरणार्थ : कीर्ति फारच पसरली. आद्याप त्याची कीर्ति लोक 'स्वामी नीच करूं नका कुलनगा, गाधा तसे सागर गातात. लाहानपणापासून त्याला शिल्पशास्त्राची आवड तैसें दिक्पतिना न लाघव अणा, हा यत्न नोहे बरा। होती ती वाढत गेली. वारंवार असेंचि सेवकजनें, त्या प्रार्थिले धातया एकाने असे झटले आहे की " जर कोणी तरुण त्याने निर्मियला. तथापि नृप हा धिक्कारूनीया तयां ।।' मनापासून असे ह्मणतो की देवाच्या साह्याने मी अमुक यांत असा अर्थ आहे की, ब्रह्मदेवास त्याच्या सेवकां- गोष्ट करीनच, तर त्याला ती करता येईलच. एक नी फार विनंती केली की, 'महाराज, पर्वत ठेंगणे तरुण शिपायी ह्मणाला की, “मी फ्रान्सचा मुख्य करूं नका, तसेच समुद्रास उथळ करू नका, व इंद्रानि सेनापति होईन.” आणि तो झालाच. : देवांस लघुत्व आणूं नका. कारण राजा उत्पन्न करणे वालेंटेन ड्यूवल हा आपल्या मरणासमयीं विआना झणजे या सवास कमीपणा आणणे होय.' परंतु ब्रह्मदेवाने येथील राजाचे डागिने संभाळणारा, राजपुत्राचा गुरु सेवकांचे काहीएक न ऐकतां सर्व पर्वतांपेक्षा उंच व जोजेफ बादशहाचाही गुरु होता. तो १६९५ मध्ये ज्याचे श्रेष्ठत्व, व समुद्रांपेक्षा ज्यास्त ज्याचे गांभीर्य, जन्मला. त्याची आईबापें फार गरीब होती. त्याचा इंद्रादिदेवापेक्षा ज्याचे ऐश्वर्य अतिशय अमा बाप तो दाहा वर्षांचा असतां वारला. तेव्हां एका उत्पन्न केलाच. या कवनांत प्रथमतः अर्थाची उणी शेतक-याने त्याला आपल्या कोंबड्या संभाळण्यास दिसते, परंतु वास्तविक त्यांतच अर्थाची परिपूर्ति आहे. ठेवले. परंतु त्याच्या काही चुकीमुळे त्याला त्याने हांकून दिले. ह्मणून आपल्या आईवर आपले ओझे किंवा त्यास प्राधान्य मिळत नसते. मध्यम कवन ह्मणजे ज्यांत व्यंगार्थ मुख्य नसते व गौण अर्थाः नसावे ह्मणून तो घरांतून काम पाहण्यास निघाला. कवि खुलवितो ते मध्यम जाणावे. जसे कोणा एक पुष्कळ दिवस फिरल्यावर त्याला दुसऱ्या एका शेत- राजाने आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकिली. नंत कन्याने कामावर ठेवले. परंतु ते गाई वळण्याचे काम तो आपणास महाभिषेक करूं लागला असता त्याने लवकरच सोडून देऊन तो एका मठांत राहिला. शत्रु त्यास शरण येऊन मुजरा करितात. अशा वेळ तेथेंहि त्याला गाई वळण्याचेच काम मिळाले. तेथील राजास त्यांची दा येते. तर हा मुख्य अर्थ दये लोकांनी त्याला लिहायास व वाचायास शिकविले. असून तो कवीने दाखविता, नमस्कार करणे या तेव्हांच त्याला विद्येची आवड लागली. आणि पुस्त- प्राधान्यत्व दिले आ.. असले कवन मध्यम जाणावे. के वाचण्यास मिळावी ह्मणून तो अतिशय प्रयत्न करी. कनिष्ठ कवन ह्मणजे त्यांत अर्थ स्पष्ट नसून केवळ शब्द त्याला जे पैसे मिळत ते. तो याच कामाकडे खर्चीत रचना मात्र फार चममारक असते ते. पहा जसे- असे, आणि पैसे मिळविण्यासाठी तो रानांतली जना- वरै मारून त्यांची कातडी विकीत असे. तो जे पुस्तक "मागे जी लुगडी, सकोगबुगडी, आठा दिसा बांगडी खैराची सगडी तशी धर धडी, तोंडाळ मोठी कुडी। मिळे ते वाचून टाकी. आणि त्याची स्मरणशक्ति दारा देत कडी, सदा कडकडी, बोले महा वांकंडी अशी बळकट होती की तो वाची ते अगदी विसरत नसे. त्यायोगे अमृतेश्वरास रूची गंगातिरीं झोपडी।। ११॥ 77