पान:बालबोध मेवा.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निघून गेला. सन १८९2] बालबोधमेवा. १९ आशेने मोठा प्रयत्न केला, पण गोलाच्या रेशमाचे पास्कल नांवाचा एक फ्रेंच गणिती होऊन गेला. पोते होऊन ते खाली येऊ लागले, व सुतळीस ताण तो फार प्रसिद्धीस आला होता. त्याने जेजुइट लोकां- बसून ती तुटण्यास अवकाशच राहिला नाही. गोलाचे च्या दुष्ट रीति उघडकीस आणण्यासाठी एक ग्रंथ पोते छत्रीवर पडले, व त्यांत महाशूर मान्सफील्ड सा- लिहिला. तो तीन वर्षांचा असता त्याची आई वारली. हेब गुंडाळला जाऊन निमिषमात्रांत धोड्याप्रमाणे तेव्हां त्याच्या बापाने सरकारी नौकरीचा राजीनामा अमिनीवर आपटला, त्यासरशी त्याच्या पायांची व दिला आणि आपल्या मुलास घरी विद्या देण्याचा नि- मांडीची हाडे मोडून बाहेर आली; थोडा वेळ त्याच्या श्चय केला. त्याने त्याला दुसन्या विषयांचे ज्ञान दिले, शरीरांत धुकधुकी होती, पण लवकरच त्याचा प्राण परंतु भूमिति मुळीच शिकू दिली नाही. पास्कलची फार इच्छा होती पण उपाय नव्हता. तरी हा आप- अशा प्रकारे या थोर व उदार इंग्लिश मनुष्याचा व्या खेळण्याच्या खोलीत असला मणजे दार लावी हजारों मनुष्यांसमक्ष एका क्षणांत घात झाला. त्या आणि जमिनीवर कोळशाने आकृति काढी. त्याला वेळी तेथे त्याचा प्रयोग पाहण्यास आलेल्या लोकांत “वर्तुल" व "रेषा" हे शब्द माहीत नव्हते. ह्मणून जो हाहाकार उडाला तो सांगतां पुरवत नाही. सर्वांची तो "वाटोळे" व "कांब" ह्मणे. असा एकदां तो तो. उतरली. ज्यांच्या डोळ्यांदेखत हा भयंकर अपघात आपल्या खेळायाच्या खोलीत जमिनीवर आकृति काढून घडला, त्यांस त्याचा कधी विसर पडावयाचा नाही. विचार करीत बसला होता. इतक्यांत त्याचा बाप अशी गोष्ट घडेल हे कोणाच्या स्वप्नीही नव्हते. अवचीत आला. त्याने आपल्या मुलास भूमितीमध्ये ले. मान्सफील्ड साहेबाने शास्त्रीय गोष्टीचा शोध इतका गढलेला पाहून असा निश्चय केला की याला लावण्यांत आपला जीव बळी दिला. इंग्लिश लोक भूमिति शिकू द्यावे. तो फार काळजीने शिकत गेला. ज्या गोष्टीत आपल्या राष्ट्राचा फायदा होण्याचा मुमार त्याची गति गणितामध्ये अशी जलद झाली की सोळा दिसतो ती सिद्धीस नेण्यांत आपल्या जीवाचीही पर्वा वर्षांचा असतां तो गणिताची सुधारणा करण्यासाठी करीत नाहीत, व त्यांच्यांत अशा शूर पुरुषांची काही स्थापिलेल्या सभेचा सभासद झाला. पुढे त्याने पुष्कळ वाणही नाही, ह्मणूनच चाही खंडांत त्यांचा विजय- अभ्यास केला व उत्तम गणित्यांमध्ये नांव मिळविले. वज फडकत आहे. मान्सफील्ड साहेबास आपल्या त्याचा कल पहिल्यापासून भूमितीकडे होता तो वा- विमानाच्या टिकाऊपणाबद्दल काही संशय नव्हता. ढत गेला. अशा प्रकारे गोल एकाएकी आरपार फाटल्याचे उदाह उलियम् एटि नांवाचा एक फार चांगला चित्रकार रण कधी ऐकिवांत आले नव्हते, तशांत आपली छत्री होऊन गेला. त्याचा बाप बिस्किट विकणारा होता. चालविण्यांत तो किती निपुण होता, याविषयी मागे कळ- त्याची आई दो-या वळणाराची मुलगी होती. लहान- विलेच आहे. असे असून त्याचा असा घात झाला ही पणींच एटीला चित्रे काढण्याची आवड लागली. फार दु:खाची गोष्ट झाली. त्याच्या नांवाने एक स्मार- त्याला कोठे खडू की कोळसा सांपडला की पुरे. लाग- ककृत्य करण्यासाठी वर्गणी जमत आहे. लेंच तो एकादें चित्र काढी. अशाने त्याने आपल्या पुष्कळ शोधक लोकांस वाटते की ज्या काळांत घराच्या सर्व भिंती, दारे, खिडक्या व जमिनी चित्रांनी वाफेच्या योगाने समुद्रावरून आगबोटीने व जमिनीवरून भरून काढल्या. त्याच्या आईला वाटले की आपला आगगाडीने शीघ्रगतीने प्रवास करता येतो, व विशुलते- मुलगा कुशल निघेल. ह्मणून तिने पुष्कळ यत्न करू- च्या साधनाने पुष्कळ चमत्कारिक कामे केली जातात, न त्याला चित्रशाळेत घातले. तो पुढे मेहनत करून त्याच काळांत यंत्रांच्या सहायाने मागे पुढे आभाळांतून चांगला चित्रकार झाला. वायुपर्यटन करणेही साध्य होईल. ज०मा०डिसोजा. सेंट पीटर्सबर्ग एथे एका ठिकाणीं पीटर दि ग्रेट चा फार भव्य पुतळा उभा केलेला आहे. कोणी प्रवासी लहानाचे मोडे. त्याजवळून जातांना थोडा वेळ थांबून त्याकडे न्याहा- (३० व्या पृष्ठापासून चालू.) ळून पाहत नाही, असे घडत नाही. तो पुतळा ज्याने लहानपणी मनाचा कल जिकडे वळेल तिकडेच कोरला त्याचे नांव फाल्कनो. हा पारीसचा राहणारा मोठेपणींहि राहतो. ह्मणून इंग्रजीमध्ये अशी ह्मण होता. त्याची आईबापे अगदीं गरीब होती. त्यांनी आहे की, मुलगा हा मनुष्याचा बाप आहे. त्या संबं. त्याला फारच थोड के शिकविले. त्याला लिहितां वाच- धाने काही उदाहरणे आज द्यावयाची आहेत. तां मात्र येऊ लागले. तो लहान असतांना एका --OOO4