पान:बालबोध मेवा.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विमान सोडून देऊन व आपल्या छत्रीच्या झोक्यावर त्यास एक पदक इनाम मिळाले होते. ते वर आपणा- झाले. काही वेळाने नीट न्याहळून पाहिल्यावर सवीस त्याने पूर्वी कोणा एकास समुद्रात बुडतांना आपला मोठा आनंद झाला. ले. मान्सफील्ड साहेब आपले जीव धोक्यात घालून वाचविले होते, व त्याबद्दल बसून तिलाशिताफीने समुद्रावरून जमिनीकडल्या बाजू. पासून हारवले जाईल असे समजून त्याने ते आपल्या बालबोधमेवा. [ एप्रिल, ता०७ ले० मान्सफील्ड साहेबाने प्रथम जेव्हां राणीच्या ळांत गेला तेव्हां तेथून त्यास मुंबई बेटाचा व आस- बागेतून आपले विमान उडविले तेव्हां सर्व व्यवस्था पासच्या प्रदेशाचा फार अपूर्व व भव्य देखावा दिसला. स्वतः पाहण्यासाठी तो दोन दिवस आधी तेथेच तंबूंत तो म्हणाला की, आणखी उंच जाण्याचा माझा बेत राहिला होता. त्याचा प्रयोग पाहण्यास लोकांची फार होता, पण थंडीने माझे हात गारवठले व वरील पातळ दाटी झाली होती. संध्याकाळी सुमारे चार वाजतां हवेत श्वासोच्छ्वास नीट घेतां येईना. विमानाच्या गोलास आपली छत्री लटकावून व तिच्या दुसरे खेपेस त्याने परळाहून आपल्या विमानाचा दोऱ्या आपल्या बगलेत धरून तो विमानाच्या झोक्या- प्रयोग करून दाखविण्याचा बेत केला. पण त्या वेळी वर जाऊन बसला. ज्या दोऱ्यांनी विमान जमिनीस गोलांत ग्यास पुरता न भरल्यामुळे त्याची फार निराशा जखडून बांधले होते त्या सोडतांक्षणीं तें जोराने एक- झाली. यांत आपला काही दोष नाहीं, ग्यासकंपनीने सारखे सुमारे ११,००० फूट उंच गेले. जमिनीवरून वचनाप्रमाणे आपले काम योग्य प्रकारे बजावलें नाहीं, ते आभाळांत सुपारीएवढे दिसत होते, व ले. मान्स- असे म्हणून त्याने फार दु:ख प्रदर्शित केले. फील्ड साहेब माशीप्रमाणे खालीं लटकलेला दिसत नंतर बृहस्पतिवार ता० १० दिसेंबर १८९१ या रोजी होता. विमान हळू हळू पूर्वेकडून पश्चिमेस समुद्राकडे त्याने पुनः राणीच्या बागेतून आपले विमान उडविण्याचा चालले होते. सुमारे पाऊण तास लोटला तरी साहे- बेत केला. आणखी पहिल्याप्रमाणे अडथळा होऊ नये बांचा खाली उतरण्याचा बेतच दिसेना. काही वेळाने म्हणून त्याने त्या दिवशी सकाळपासूनच गोलांत ग्यास विमान अधिक उंच जाऊन दिसेनासे झाले, तेव्हां सर्वांस भरून ठेवविला होता. त्याचा आश्चर्यकारक प्रयोग साहेबांविषयी फार काळजी लागली, व त्यास आपल्या पुनः पाहण्यासाठी लोकांची पूर्वांहून अधिक गर्दी छत्रीच्या योगाने खाली उतरण्यास काही तरी अडखळण झाली होती. आवारांत पुष्कळ लोक जमले असून नाम- झाले असावे अशी सर्वांस भीति पडली. तशांत विमान दार गव्हर्नर साहेबही तेथें विराजमान होते. ले० मान्स- आभाळांत जाऊन थेट समुद्रावर गेले होते. आपण फील्ड साहेबाने नियमित वेळी विमानाच्या झोक्या- सेमुद्रात बुडाल्यास आपले संरक्षण व्हावे म्हणून साहेबाने वर जाऊन बसण्यापूर्वी नामदारसाहेबांच्या व तेथील आपल्या कंबरेस बुचांचा पट्टा बांधला होता, तरी ते सर्वांच्या भेटी घेतल्या, व " मी सुरक्षित ,खाली येईन, केव्हां सुखरूप धरित्रीमातेवर दृष्टीस पडतील, असे सर्वांस मजविषयी काही फिकीर करूं नका, " असे मटले. स हवेतून वल्हवीत येतांना दिसू लागला. तरी पुष्कळ ओळखीच्या एका मडमसाहेबांच्या स्वाधीन केले, वेळपर्यंत तो आपली छत्री खाली आणीना. तो सुमारे झटले, "मी येईपर्यंत हे आपलेजवळ असू द्या., ८,००० फूट उंचीवरून छत्रीने वायुपर्यटन करीत होता. नंतर बांधलेल्या दो-या सोडण्याचा हुकूम दिल्याबरोबर नंतर चांगली खुली जागा पाहून तो सावकाश जमि- विमान मान्सफील्ड साहेबास घेऊन सुमारे ६०० फूल नीवर उतरला, त्याला पाहतांच सवींनी हर्षाचा गजर वर गेले, व त्याने जमिनीवरल्या लोकांस हातांतल्या केला. त्याचा अपूर्व प्रयोग पाहून सर्व थक्क झाले. मागाहून रुमालाने पालवून सलामी दिली. ही त्याची शेवट बन्याच वेळाने त्याचे विमान ग्यासापासून मोकळे होऊन चीच सलामी होती ! दोन मिनिटांच्या आंत त्याचा किनाऱ्याजवळ समुद्रांत पडले त्या वेळी ज्यांच्या हाती ते अंत व्हावयाचा होता. त्याचे विमान वर क्षणभर डगा लागले त्यांनी बक्षिसाच्या आशेने त्याची ओढाताण मगून एकाएकी मधोमध आरपार फाटले, व आंतला करून ते जागोजाग फाडून टाकलें, ही फार दुःखाची ग्यास् एकदम निघून गेला. ले० मान्सफील्ड साहेब गोष्ट झाली. ले० म्यान्सफील्ड साहेबाने त्याची दुरुस्ती विमानाखालीं लटकत असल्यामुळे वर जो प्रकार करविली, तरी समुद्रातील पाण्याच्या योगाने गोलाचें घडला तो तत्क्षणी त्यास कळला नाही. तथापि तो त्यास रेशमी कापड खराब होऊन गेले होते यांत संशय नाही. लोकरच समजला, पण मग काही उपयोग झाला त्याजपाशी दुसरे अगदी कोरे व भक्कम विमान होते, नाही. त्याची छत्री विमानास पूर्वी सांगितल्याप्रमाणे परंतु ते संभाळून ठेवावे व सध्या पहिल्याच विमानाचा ४० पौंड वजनाने तुटेल अशा सुतळीने बांधली होती, उपयोग करावा असे त्यास वाटले. तो उंच आभा- ती तोडून छत्री मोकळी करण्याचा त्याने जीवाच्या