पान:बालबोध मेवा.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" " सन १८९2] बालबोधमेवा. केले पाप अपार जाणुनि प्रभू नाहीं कधीं दंडिलें । अपूर्व प्रयोग ज्या शूर मनुष्याने करून दाखविले, तो प्रेमाने उपदेशिले, शिकविले, मातेपरी पाळिलें ॥ शेवटी कसा प्राणास मुकला, याचा एथील पुष्कळांस देई जीवन सर्वकालिक कसे तैसेंच की पामरा । कधी विसर पडावयाचा नाहीं. लेफ्टनेंट मान्सफील्ड आह्मी पात्र न आसतां तुजपुढे येण्यास हे ईश्वरा ।।२।। साहेब पूर्वी पी० आणि ओ० कंपनीच्या निझाम ताराया पतितां वपुत्र सखया देऊनि पापी जनां । नाम आगबोटीवर सेकंड आफिसराच्या कामावर होता. प्रीती दाखविली परी उमजले नाहींच या दुर्जना ।। त्याचे वय केवळ २६ वर्षांचे असून त्याचा बांधा फार ख्रिस्ताने बहु साहिली महिवरी दुःखें अह्मां कारणे । धिप्पाड व सशक्त होता. त्याचे धैर्य, निस्पृह व सभ्य प्रार्थीतो तुजला तयास्तव प्रभू दीनास या तारणे ॥३॥ वृत्ति व विमानाविषयी त्याचा मोठा उत्साह पाहून थो- ता० आ० पंडित. डक्याच काळांत तो एथे सर्वांस फार आवडता झाला होता. त्याने लंडन शहरांतील प्रो० डेल साहेबांपासून विमानाविषयी फार चांगली माहिती करून घेतली विमानाविषयी काही माहिती. होती. तेथें तो अनेक वेळां त्यांच्या विमानांत बसून मुंबईतील विमानांचे प्रयोग व शेवटचा अपघात. वर जाऊन छत्रीच्या योगाने खाली उतरला होता. मुंबईस आलीकडे अनेक विमान उडविणारांनी आपा- एथे त्याने त्यांच्यापासून दोन विमाने आपणाबरोबर पले प्रयोग करून दाखविले. सुमारे ३६ वर्षीमागे आणली होती. त्यास विमानांविषयी एवढा नाद लागला एक विमान उडविणारा विमानांत बसून वर गेल्यावर होता की अखेरीस त्यास आपल्या चाकरीचा राजीनामा वाऱ्याच्या जोराने त्याचे विमान समुद्रावर वाहून द्यावा लागला. विमानांचे प्रयोग करून ती पाहिजे त्या नेले जाऊन तो पनवेलीजवळच्या खाडीत पडला. दिशेस नेण्याचे कसे आटोक्यात येईल हे शोधून का- त्यास सुदैवैकरून नावाड्यांनी वांचविले. आलीकडे सु- ढावे असा त्याचा निश्चय होता. त्याची बुद्धि फार तीव्र मारे दोन वर्षांपासून विमान उडविण्याचे अनेक प्रयोग असून त्याने स्वतः अनेक युक्तींची योजना केली होती. एथे झाले. मि० स्पेन्सर याने प्रथम परळास विमान यामुळे त्यास शेवटी यश येईल अशी पुष्कळांची खात्री उडविले. ते सुमारे १००० फूट उंच जाऊन राणीच्या होती. घार आभाळांत उडतांना लक्ष्य लावून पाहिल्यास बागेच्या पाठीमागे आल्यावर स्पेन्सर साहेब आपल्या | कळून येईल की, ज्या दिशेस वारा वाहतो त्या दिशेस छत्रीच्या योगाने सुरक्षित खाली उतरला. त्याने एथे तिला जावयाचे असले झणजे ती आपले पंख केवळ व इतर ठिकाणी असे अनेक प्रयोग करून दाखविले. पतंगाप्रमाणे पसरून धरिते, व वारा तिला वाहून नेतो. जेथून विमान वर नेतात तेथे सभोवते तयांचे आवार पण वान्याच्या उलट दिशेस ती जाऊ लागली ह्मणजे करून आंत येणारांपासून फी घेतात. विमान एकदा नावाड्यांच्या वल्ह्यांप्रमाणे आपल्या मजबूत पखाडांनी वर गेले ह्मणजे बाहेरील सर्वांस त्याची फुकट मौज वारा तोडीत जाते. ले० मान्सफील्ड साहेबाने आपली पाहण्यास मिळते. विमान उडविणारांस विमाने तयार | विमानाची छत्री अशाच प्रकारे काहींशी आपल्या करण्याचा व त्यांत ग्यास भरण्याचा फार खर्च पडतो, आटोक्यांत आणली होती. त्याने तिला चार बाजूस शिवाय ते आपला जीव मुठीत धरून वर जातात. चार दोर लावले होते. ज्या दिशेस वारा वाहातो त्या यासाठी विमानांत ग्यास बरोबर न भरल्यामुळे अथवा दिशेस त्यास जावयाचे असले मणजे तो स्वस्थ असे, इतर कांहीं अडचणींमुळे विमान वर नेतां न आले तर पण उलट बाजूस जावयाचे असले झणजे त्या बाजू- फी भरणारे कुरकूर करितात हे योग्य नाही. स्पेन्सर कडले दोन दोर दोहो हातांत धरून त्यांस राहून राहून साहेबानंतर एका इराणी विमान उडविणाराने आपला जोराने खालीं हिसके देई. तेणेकरून छत्रीच्या योगाने प्रयोग करून दाखविला. त्याचे विमान फार मोठे होते. वारा तुदून त्यास थोडे बहुत त्या दिशेस जातां येई. या त्यांत बसून सुमारे ७०० फूट वर गेल्यावर त्याने विमा- कामी इतरांप्रमाणे केवळ पैसे मिळवून आपला चरितार्थ नाच्या गोलांतला धूर क्रमाक्रमाने बाहेर सोडला, व तो चालवावा अशी त्याची इच्छा नव्हती. जी काही फी मि- विमानासह सुरक्षित खाली उतरला. नंतर काही दिव- ळेल ती आपल्या प्रयोगांच्या कामी खर्चुन त्यांत प्रवीण सांनीं मिस् टासल नामें एक मडम राणीच्या बागेतून व्हावे, ह्मणजे युद्धप्रसंगी अशा प्रकारे विमानाची छत्री आपल्या विमानांत बसून सुमारे ५०० फूट वर जाऊन चालवून शत्रूची युद्ध सामग्री न्याहळण्यास उपयुक्त सा- छत्रीच्या योगाने सुखरूपपणे जमिनीवर उतरली. धन होईल, हे सरकारास दाखवून लष्करी खात्यांत । परंतु या सर्वांहून विशेष कौतुक वाटण्यासारखे व आपली नेमणूक करून घ्यावी, असा त्याचा बेत होता.