पान:बालबोध मेवा.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'तुमची बहीण फार दिवस जगायाची नाही. पाहिजे तर मंदक्रोध बहूप्रसाद सदया स्वीकारिं या बालका॥ " नाही ह्मणूनच हा भयंकर प्रसंग मजवर गुदरला. खोलींत कोठे तरी मेजावर ठेव, नाहीं तर भिंतीवर टांग देवाने खैर केली ह्मणून बरे झाले.' अशा दुःखप्रसंगी होईल; आणि तूं नित्य अशी प्रार्थना करीत जा की, देवाने तिला प्रेरणा करून तिच्या मनाची पापिष्ट स्थिति प्रभू, तुझी इच्छा ती माझी इच्छा असे तूं कर. त्याच तिला कळविले. शेवटी ह्या प्रियकर प्रभूची आणि द्यावा, व ईश्वरी इच्छेच्या धोरणाने चालावे, ह्मणून मीह सिक सुख प्राप्त झाले. पुढे तिने आपले सर्व दु:ख शांती ह्मणाली, “मग तर तुमचे मजवर फारस तिची ओळख होऊन, तिला आत्मिक शांति व मान- तुजसाठी प्रार्थना करीत जाईन. धैर्याने व सहनतेने सोसून घेतले. कधी कधी ती उपकार होतील मावशीबाई. तुह्मीं जे आतां मला सांगि आमच्या मावशीला ह्मणे, 'मावशीबाई मी तुमचे ऐकिले तले, त्याचा मला कधी विसर पडणार नाही." स्ताचे बोलावणे मान्य करून, मी आपला उनाड स्व- तिने पुढे आपली इच्छा तृप्त करण्याचा स्वभाव टाकून भाव त्याच्या स्वाधीन करते, तर आतां माझी स्थिति देवाची इच्छा पूर्ण करण्याचा क्रम ठेविला. वून घेतले. मी त्याचे उपकार स्मरले नाही. पुढे वेदना दु:सह होऊ लागल्या. एके दिवशी आमच्या मायाळू वद्याने मला एकीकडे नेऊन सांगितले की, हे देवा परमेश्वरा प्रभुवरा बापा जगत्पालका । १६ बालबोधमेवा. [एप्रिल, ता०७ एक घोडा विकत घेतला, तो असा खंदा आहे की, की, "मी आणखी वांचले असते तर काही तरी देवाची त्यावर स्वारी करून जाण्यास कोणत्याही बाईची छाती सेवा केली असती; पण आतां मजकडून त्याची सेव होणार नाही.' होणार नाही, एवढेच मला वाईट वाटते. माझें जिणे "हे ऐकतांच शांतीचे मन हुरावले. ती एकदम व्यर्थ गेले. मी नेहमी आपल्याच इच्छा तृप्त करण्यात ह्मणाली, होय, मी छाती करते. तो दाखवा मला, मी पाहीं; परंतु आतां मी आपल्या प्रभूला पाहणार आहे त्यावर स्वारी करीन. त्याने माझी क्षमा करून मला पापापासून मुक्त केले त्या घरांत जमलेल्या सर्व माणसांनी तिला दोन आहे, त्याबद्दल मी त्याचे फार आभार मानिते; आणि गोष्टी सांगून, याविषयी तिचे मन कचविण्यास प्रयत्न यांतच माझा संतोष आहे. सगुणे, प्रभु मला बोलावीर केला, पण ती कोणाचे ऐकेना; ती तेव्हांच त्या घोड्या- तेव्हां तूं मला खुशीने जाऊं देशील ना? नंतर तिल वर बसून निघाली. तथापि ती पांच मिनिटे गेली लवकरच देवाज्ञा झाली. ती आपल्या वाढदिवशीं वीर नाहीं तोच, त्या घोड्याने तिला जोराने खाली पाडले. वर्षांची होऊन मरण पावली. मग आह्मी तिला आपल्य तिला उचलून घरांत नेल्यावर देखील, ती काही वेळ- रमणीय स्मशानभूमीत नेऊन पुरिले." पर्यंत शुद्धीवर आली नाही. तिच्या पाठीला इतकी इतके सांगितल्यावर सगुणाबाईचा कंठ दाटून आल इजा झाली की, पुढे तिला कधीं पाऊल टाकवणार तिला पुढे काही वेळ बोलवेना. तेव्हां शांतीने तिच्य नाही, ती अगदी लंगडी होईल, असे शोधांती दिसून गळ्यास मिठी मारून मटले, “मावशीबाई, तुह आले. तिच्या बेडेपणाचा दुःसह परिणाम जेव्हा मला ही सर्व गोष्ट सांगितली, ह्मणून मी तुमचे उप तिला समजून आला, तेव्हां ती फार कष्टी होऊन मला कार मानिते.” सगुणाबाई (शांतीच्या तोंडावरून हात फिरवून व करूं! मला आयुष्यभर येथेंच पडून राहावे लागा, की तिचे चुंबन घेऊन ) तुला ही शांतीमावशीची हकीकत जाग्यावरून हालत जाईन! अरेरे, काय ही माझी दशा! तुझा तोंडवळा व स्वभाव बहुत अंशी तिच्यासारखाच वास्तविक, शांती हा बोध मरेपर्यंत विसरली नाही ई० आर. बिसेल. प्रार्थना. श्लोक (शा. वि. ). असते तर बरे होते. लहान असताना प्रभू येशूखि- किती निराळी असती! त्याने मला किती प्रीतीनै वाग: शांती दिवसानुदिवस अशक्त होत चालली; दु:खाच्या B तेव्हां तिने शांतपणे ऐकून घेतले, आणि इतकेच ह्याटले तशी पाप क्षमा करूनि हृदयीं प्रीती जडो ईश्वरीं ॥१॥