पान:बालबोध मेवा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९2] बालबोधमेवा. ek ण्यासाठी एक बाईही ठेविलेली होती. ती आह्मांला । आमच्या तळ्याचे पाण्याचा वरचा भाग थिजला होता. नित्य प्रभु येशू ख्रिस्ताविषयी शिकवीत असे; आणि तेव्हां पायांत लोखंडी जोडा घालून त्या बर्फावरून घ- आमच्या शांतीला वारंवार असे सांगत असे की, 'शांती- सरत घसरत गेले असतां फार मौज होईल, असे शा- बाई, तुह्मी प्रभूजवळ अशी प्रार्थना करीत जा की, हे तीला वाटून ती निघाली. पण आमच्या माळ्यांस त्या प्रभू, म्यां तुला संतुष्ट करावे अशी इच्छा माझ्या ठायीं तळ्याचे पाणी केव्हां चांगले थिजते, याचा बराच अ. उत्पन्न कर. मग नेहमी आपलाच हेका चालविण्याची नुभव होता. या कारणास्तव त्यांनी तिला अशी सूचना व आपल्याच छंदाप्रमाणे वागण्याची जी तुह्मांला खोड केली की, 'शांतीबाई, अद्याप फारशी थंडी पडली लागली आहे ती मोडली जाईल." नाहीं, तळ्याचे पाणी वरून मात्र गोठले आहे, ह्मणून हे ऐकून शांती डोळ्यांस पाणी आणून मध्येच ह्म- जर तुह्मी त्याजवर पाय द्याल, तर ते फुटून तुम्ही त्यांत णाली, मावशीबाई, आई मलाही वरचेवर असेच पडाल बरे!' सांगत असती." "असे सांगितले असतांही शांतीने ते कांहीं मनावर मग सगुणाबाईने मोठ्या प्रेमाने शांतीचा मुका घे- घेतले नाही. ती आपल्या हेकेखोर स्वभावाप्रमाणे मनाची ऊन तिला झटले, 'तर मग शांती, हे तिचे सांगणे हौस पुरविण्याकरितां त्या बर्फावर गेली. काही वेळ- त्वां मनावर घ्यावे याचे केवढे अगत्य आहे, हे तुला मा- पर्यंत ती खुशाल बर्फावरून घसरत घसरत त्वरेने जात झ्या या गोष्टीवरून दिसून येईल. शांती आणि मी असतां, एकाद्या उडणा-या पक्ष्यासारखी शोभिवंत दिसू एकाच शाळेत जात होतो; आणि त्या शाळेत तिला लागली; पण तिच्या वजनाने ते बर्फ एकाएकी चांगले वाटे. एवढेच की, ह्या तिच्या खोडीवरून तिला फुटून दुभागले, आणि शांती पाण्यात पडून बुडाली. आणि इतर मुलींनाही पुष्कळ त्रास होत असे. ती माळ्यांनी तिला पडतांना दुरून पाहिले होते, ह्मणून ते बाज्या वाजवायाला शिके, तेव्हां शिक्षकिणीच्या सांग- लागलेच शिड्या व दोर घेऊन तिजकडे धांवत आले; ण्याप्रमाणे वाजविणे तिला अगदी आवडत नसे. शा- आणि शेवटी मोठ्या प्रयासाने त्यांनी तिला बाहेर काढू- ळेचे नेम तिला फार कंटाळवाणे वाटत. हा नियम न तिचा बचाव केला. शांती पुष्कळ वेळ थंड पा- कशाला पाळावा ? तो नियम काय कामाचा ? अशी ती ण्यांत राहिल्यामुळे कित्येक दिवस फार आजारी होती; नेहमी दुस-या मुलींजवळ कुरकूर करी. एके दिवशी तिला अंथरुणावर पडून राहावे लागले. अशा स्थितीत आमची एक शिक्षकीण तिला ह्मणाली, 'शांती, तुझ्या तिला विचार करावयास चांगला प्रसंग मिळाला. तिने अंतःकरणरूप जमिनींत मला एक बोधरूप बी पेरूं दे, पुष्कळ सुनिश्चय केले. ' मी यापुढे आपल्या वडिलां- आणि तो बोध तूं आयुष्यभर विसरूं नकोस; ह्मणजे च्या आज्ञेत वागेन. माझी इच्छा व हौस पुरविण्याक- वडिलांच्या आज्ञेत राहणे, हे आपणासाठी व आपल्या रितां मी यत्न करणार नाही, पण त्यांच्या मनोदयाप्रमाणे गुणवृद्धीसाठी चांगले व उपयोगी आहे. प्रभु येशू- वागण्यास झटेन.' तथापि हे निश्चय करितांना तिने खास्त जो आमा सर्वांचा प्रभु आणि गुरु, तो देखील ईश्वराचे साहाय्य मागितले नाहीं, ह्मणून ती बरी झा- आज्ञांकित होता?' ह्या बोधाचा बराच ठसा शांतीच्या ल्यावर पूर्वीप्रमाणेच पुनः स्वच्छंदाने वतूं लागली. एके अंतःकरणांत उमटला; आणि तिने हे सांगणे आपल्या दिवशी ती आपल्या मैत्रिणीच्या भेटीला निघण्याच्या एका वहींतही लिहून ठेविले; तथापि तिचा तो उनाड बेतांत होती, तेव्हां मी तिला सांगितले की, 'शांती, स्वभाव लवकरच उदयास आला. शाळा सुटून ती आतां अंधार पडला आहे, तूं आज तिकडे जाऊ नकोस. घरी आल्यावर थोडा वेळ देखील तिच्या स्वभावांत पण ती माझे कस्चे ऐकती? तिने मला पटले, 'आतां कांही पालट दिसला नाही. कारण, एक मुलगी मी मोठी व शाहाणी झाले आहे; मा. हिताहित कशांत आह्मांतून कोणालाही आवडत नव्हती, तिशी तिने फार आहे हे मला कळते. माझा राग येऊ देऊ नको तुला मैत्री जोडली. अरेरे बिचारी शांती! आमी सर्वांनी बरे. तूं मला फार प्रिय आहेस.' मी तिला उत्तर केले, तिचा फार प्रीतीने संभाळ केला, पण तिचा तो स्व 'मी तुला प्रिय असेन, तथापि तुला आपली चाल मज- च्छंदी स्वभाव पाहून मात्र आह्मांला वाईट वाटत असे. पेक्षा अधिक प्रिय आहेसे दिसते.' हे ऐकून शांती आणखी पुढे तुला सांगू काय शांती ?" अमळ गालांत हंसून ह्मणाली, 'खरे मटलेस सगुणे, शांती मोठ्या उत्सुकतेने ह्मणते, “होय सांगा सांगा माझी चाल मला प्रिय असावी हे ठीकच आहे. ही मी मावशीबाई ?" चालले आतां' असे ह्मणून ती निघाली. तेथे गेल्यावर “एके वेळेस हिवाळ्यांत बरीच थंडी पडल्यावरून, गोष्टी करतां करतां कोणी असे हटले की, 'मीं परवां