पान:बालबोध मेवा.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालबोधमेवा. 980 45m .. सन १८९2] मधून पाहिले असतां समजणार नाही. याचे एक आमच्या गरजांसाठी केवढा पुरवठा त्याने करून कारण असे आहे की, त्या पदार्थावर पडलेले सूर्याचे ठेवला आहे ! न किरण उलटून आमच्या डोळ्यांस पोचत नाहीत. सूर्याचे किरण ओढून घेऊन ते पसरविण्याकडून कापड फार जाड नसले तर ते डोळ्यांसमोर धरले आणखी असाहि परिणाम होतो की, निरनिराळे रंग असतां त्यांतून पलीकडचा पदार्थ दिसतो. परंतु अंधक उत्पन्न होतात, आणि शोभिवंत देखावे दिसतात. आ. दिसतो. याचे कारण त्यावरून उलटलेल्या किरणांस काश निळे दिसते ; सूर्य मावळतांना ढगांचे कांठ आमच्या डोळ्यांकडे येतांना अडथळा होतो. कांतून सोनेरी दिसतात व अनेक सुंदर रंग दिसतात. हे कसे सूर्यकिरण चांगले पार जातात. तरी अंधकच दिसते. होते हे अद्याप खातरीने सांगता येत नाही. तरी अनेक नुसत्या हवेतून पदार्थ सर्वांहून चांगले दिसतात. तरी प्रकारांनी हा परिणाम हवेच्या वर सांगितलेल्या गुणा- हवेने देखील सूर्यकिरणांस अडथळा होतो. पाण्याने पासून निघतो हैं समजले आहे. जास्त होतो. हवेने अगदी थोडा होतो. तरी अडथळा होतो हे दूरचे पदार्थ अंधक दिसतात यावरून उघड साबणाच्या फेसाचे फुगे करून लहान मुले उडवीत होते. हा अडथळा न होता तर दूरचे व जवळचे पदार्थ दिसतात. तो निळा रंग सूर्याचे किरण पाण्याच्या असतात. असले फुगे फुटण्यापूर्वी निळ्या रंगाचे सारखे स्पष्ट दिसले असते. अगदी पातळ पापुद्द्यावर पडून त्यांचे पृथक्करण होते हा अडथळा कसा होतो? हवेचे कण सूर्याच्या कि- त्यामुळे होतो. असाच काही प्रकार हवेच्या वरल्या रणांचा काही भाग शोषून घेतात. ह्मणून ते किरण भागांत होतो. ह्मणून ढग नसले झणजे आकाश 5. कमी जोराचे होतात. बारीक बारीक होत जातात. निळे दिसते. सर्व गोष्टी अनुकूल असल्या तर जितके किरण आम- च्या पृथ्वीवर येतात त्यांतला तिसरा भाग हवेच्या क- लागते. आणि तिचे ढग होऊ लागतात. त्यायोगें संध्याकाळच्या वेळी हवेत असलेली वाफ थंड होऊ णांत मुरतो. कधी कधी निमे किरण हवैत मुरतात. जेव्हां सूर्याचे किरण हवेच्या कणांनी विभागले जातात परंतु अशाने हे किरण नाहींतसे होत नाहीत. कारण तेव्हां या वाफेच्या कणांचाही काही परिणाम त्यांच्यावर जेवढा प्रकाश हवेच्या एका कणांत मुरतो तेवढा तेथेंच होतो. ह्मणून असे निराळे रंग दिसतात. परंतु है राहत नाही. तो कण एक केंद्र बनतो. आणि त्या- पासून पुनः किरण निघून दुसन्या कणांकडे जातात. प्रकारचे काम करते ह्मणून हे रंग उठतात असे खात- अनुमान आहे. अद्याप विद्वान लोकांस हवा अमुकच असे प्रत्येक कणाचे होते. रीने सांगता येत नाहीं. याचा परिणाम असा होतो की दिवसा जो उजेड असतो तो आह्मांस मिळतो. हा परिणाम फारच चम- जते. आणि हवेमध्ये असा गुण ईश्वराने ठेवल्याने आह्मास तथापि हवेकडून हे काम होते एवढे आह्मास सम- कारिक आहे. परंतु रोज रोज आमी पाहतो ह्मणून त्याचे आह्मांस कांही वाटत नाही. तरी हा उत्पन्न किती सुख होते, याचा विचार करता येतो. हवेने आम- करण्यांत सृष्टीच्या प्रभूने किती चातुर्य खचिले आहे, चा श्वास चालतो. आणि त्या कार्यास प्रभूने ती फार पाहा ! हवेमध्ये किरण शोषून घेऊन ते चहूंकडे पस- चमत्कारिक रीतीने उपयोगी केली आहे. शिवाय याची शक्ति नसती तर काय परिणाम झाला असता? हवेच्या योगाने आमच्या दृष्टीस फार फायदा होतो दोनप्रहरी सूर्याचे तेज पदार्थांवर नीट पडून ते असे एवढेच नाही, तर तिच्याकडून झालेल्या रंगीबेरंगी चकचकीत होते की आमांसं त्यांच्याकडे कधी न पाहवते. देखाव्याकडून आमची मने आनंदित व सद्गदित होतात. आमी तेव्हांच आंधळे झालो असतो, आणि सावली. संध्याकाळच्या ढगांचे स्वरूप पाहून कोणास आल्हाद होत तल्या, आडोशांतल्या जागी असा निबिड काळोख नाहीं ? कोणास ईश्वराविषयीं पूज्य बुद्धि होत नाही ? पडता की तेथले कांहींच आह्मांस न दिसते. हवेचा अडाणी लोक देखील अशी कल्पना करितात की, उपयोग काय ? असे विचारले तर, लोक सहज - ढगांच्या आड उभा राहून देव हांसतो. तसे रंग कोणा णतात की, तिच्यायोगे आमचा श्वास चालतो. परंतु चिताऱ्यास काढतां येतील ? त्यावरून ज्या प्रभूने हवे- आमच्या श्वासोच्छ्रासास हवा जेवढी उपयोगी पडते तेव- मध्ये असे गुण घातले आहेत त्याची स्तुति करावी असे ढीच आमच्या दृष्टीसहि ती उपयोगी आहे. ती अशी आह्मांस वाटत नाही काय? उपयोगी करण्यांत प्रभूने आमच्या कल्याणाविषयीं हवेच्या अणखी कांहीं गुणांचा पुढे विचार करूं, आपली काळजी केवढी दाखविली आहे! आणि शा०रा० मोडक.